ABP Majha Top 10, 13 November 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 13 November 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 13 November 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 13 November 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Coronavirus : आठ महिन्यांनंतर आढळले सर्वात कमी कोरोनाबाधित, सक्रिय रुग्णांची संख्या 12 हजारांवर
Covid Pandemic : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारतात 734 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या 4,46,66,377 झाली आहे. Read More
Virat Kohli : भारतानं वर्ल्ड कप जिंकला नाही, पण कोहलीनं रचला इतिहास, टी20 विश्वचषकात दोन वेळा सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड केला नावावर
T20 World Cup 2022 : विराट कोहली टी20 विश्वचषक 2022 मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे विशेष म्हणजे याआधीही त्याने ही कामगिरी केली आहे. Read More
Alia-Ranbir House : राज कपूर यांचा फोटो, जर्सी नंबर 8; रणबीर-आलियाच्या घराचा असा आहे थाट, पाहा फोटो
Ranbir Kapoor-Alia Bhatt House Pics : रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचे स्वप्नातील घर असलेली वास्तू आतून खूपच प्रेक्षणीय आहे. Read More
Hera Pheri 3 : 'हेरा फेरी 3' सिनेमात कार्तिक आर्यन साकारणार राजूची भूमिका? सोशल मीडियावर यूजर्सच्या संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
Hera Pheri 3 : हेरा फेरी 3 या सिनेमाचा अक्षय कुमार आता भाग नसणार आहे. त्यामुळे सोशल मीडियावर यूजर्स निराशा व्यक्त करत आहेत. Read More
Asian Boxing Championships: लोव्हलिना बोरगोहेन, परवीन हुडा, अल्फिया पठाण यांची सुवर्णपदकावर झडप!
Asian Boxing Championships: परवीननं जपानच्या किटो माईवर एकतर्फी विजय मिळवला. तिनं 63 किलो वजनी गटात किटो माईला 5-0 असा विजय मिळवला. Read More
Sania Shoaib Divorce : सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा घटस्फोट, 12 वर्षांच्या सुखी संसारानंतर काडीमोड, शोएबचं अफेअर आहे कारण?
Shoaib Malik Sania Mirza Divorce : सानिया मिर्झा आणि शोएबच्या लव्ह स्टोरी एकेकाळी चर्चेत होती. पण काही दिवसांपूर्वी सानियाच्या एका पोस्टमुळे दोघांच्या नात्यामध्ये दुरावा आल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. Read More
Winter Tips : हिवाळ्यात 'अशी' घ्या नवजात बाळाची काळजी; दुर्लक्ष केल्यास होऊ शकतात गंभीर परिणाम
Newborn Baby Care Tips : थंडीच्या दिवसांत कोरडी हवा नवजात बालकांच्या त्वचेची आर्द्रता काढून टाकते, ज्यामुळे त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात. Read More
फुटबॉल क्लब खरेदी करण्याच्या शर्यतीत अंबानी, लिव्हरपूल एफसी 38 हजार कोटींमध्ये खरेदी करणार?
English Premier League: भारतातील श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी लवकरच इंग्लिश प्रीमियर लीगचा दिग्गज फुटबॉल संघ विकत घेऊ शकतात. Read More
ABP Majha Top 10, 13 November 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Nov 2022 09:09 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 13 November 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 13 November 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
13 Nov 2022 09:09 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -