Silicon Valley Bank : सिलिकॉन व्हॅली बँकेचे दिवाळं; इतर बँका वाचवण्यासाठी अमेरिका सरसावली
Silicon Valley Bank News : सिलिकॉन व्हॅली बँक बुडाल्यानंतर अमेरिकन प्रशासन आता इतर बँका वाचवण्यासाठी सरसावले आहे. Read More
Oscars 2023 : अॅंड द ऑस्कर गोज टू... लॉस एंजेलिसमध्ये रंगणार 95 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा; जाणून घ्या 'ऑस्कर 2023'बद्दल सर्वकाही...
Oscars 2023 : आज लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये 95 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. Read More
Telangana : वधू म्हणाली, नवरदेवाची ऐपत नाही, अपेक्षित हुंडा मिळाला नाही म्हणून मोडलं लग्न!
Telangana Dowery News : नवऱ्या मुलाने नवरी मुलीला अपेक्षित हुंडा न दिल्याने नवरीच्या लग्न मोडल्याचा प्रकार घडला आहे. Read More
US Visa Law : भारतीयांसाठी जॉब व्हिसा मिळणं होणार सोपं, अमेरिकेत कायदा बदलण्यासाठी विधेयक सादर
US Visa : डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते राजा कृष्णमूर्ती म्हणाले की, आपल्या देशात हाय स्किल्ड इमिग्रेशन सिस्टम आहे. यामुळे जगभरातील उत्कृष्ट, कुशल कामगार तसेच व्यावसायिकांना येथे येण्यास मदत होते. Read More
Kamlakar Nadkarni : ज्येष्ठ नाट्य समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांचे निधन, मराठी नाट्यसृष्टीवर शोककळा
Kamlakar Nadkarni : ज्येष्ठ नाट्य समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांचे आज रात्री निधन झाले. Read More
Kiran Mane : "सावित्रीच्या लेकींना कडकडीत सलाम"; महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर किरण मानेची पोस्ट चर्चेत
Kiran Mane : महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर किरण मानेची फेसबुक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Read More
Hockey Pro League : विश्वचषकातील पराभवानंतर आता टीम इंडिया करणार नवी सुरुवात, हॉकी प्रो लीगचं वेळापत्रक जाहीर
Hockey Pro League : यंदा भारतीय हॉकी संघाला वर्ल्डकपमध्ये क्वार्टर फायनलपर्यंतही पोहोचता आलं नाही. दमदार संघ असूनही भारताची कामगिरी सुमार राहिली. Read More
DCW vs MIW : दोन्ही टेबल टॉपर्स एकमेंकाविरुद्ध भिडणार, मुंबईचा सामना दिल्लीशी, वाचा सविस्तर
MI-W vs DC-W, Match Preview : पहिले दोन्ही सामने जिंकून महिला आयपीएलच्या गुणतालिकेत टॉपवर असणारे मुंबई आणि दिल्ली हे संघ एकमेंकाविरुद्ध आज मैदानात उतरणार आहेत. Read More
Health Tips : तुमची 'रोगप्रतिकारक शक्ती' कमकुवत असेल, तर लगेच शरीरात दिसून येतील ही 5 लक्षणं; अशा प्रकारे ओळखा
Health Tips : काही वेळा काही कारणांमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते आणि अतिक्रियाशील होते. Read More
Ratan Tata : सोशल मीडियावर रतन टाटा करतात फक्त एकाच अकाऊंटला फॉलो
Ratan Tata News : सोशल मीडियावर रतन टाटा यांना लाखो लोक फॉलो करतात. मात्र, खुद्द टाटा फार कमी जणांना सोशल मीडियावर फॉलो करतात. Read More
ABP Majha Top 10, 12 March 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Mar 2023 09:00 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 12 March 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 12 March 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
12 Mar 2023 09:00 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -