दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मार्च 2023 | रविवार 

1. उद्यापासून राज्यात अवकाळी पावसाचा इशारा, कापणीला आलेल्या पिकांचा फटका बसण्याची शक्यता https://bit.ly/3mGcqRD  नाशिकमध्येही पुढील पाच दिवस पावसाचे, शेतकऱ्यांची चिंता वाढली https://bit.ly/3ZVgwUi 

2. राज्यभरात रंगपंचमीची धूम, विविध रंगांची उधळण करत आनंदोत्सव साजरा https://bit.ly/3ZYKpTF  नाशिक रंगपंचमीला तुफान गर्दी, पोलिसांचा लाठीचार्ज; तिवंधा चौकातील रहाड बंद https://bit.ly/3mzTe83 

3. 'लाल वादळ' विधानभवनावर धडकणार; दिंडोरीतुन निघाला पायी लॉन्ग मार्च, नाशिकमध्ये सायंकाळी बैठक, सरकार दखल घेणार का? https://bit.ly/3YG1hO0  आंदोलकांच्या काय आहेत नेमक्या मागण्या? https://bit.ly/3FhaTb6 

4. गट शेतीशिवाय पर्याय नाही, शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी नवीन योजना सुरु करणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  https://bit.ly/3ZZsqwr  शेतकऱ्यांना 12 तास वीज देऊ, शेतीचे सर्व फीडर सौरऊर्जेवर आणणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  https://bit.ly/3JyfU1y 

5. H3N2 विषाणूचा छत्रपती संभाजीनगर शहरात शिरकाव; ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण घराघरांत  https://bit.ly/3JvXGxO  काळजी घ्या! H3N2 विषाणूचा वाढता कहर https://bit.ly/402k0nY 

6. वैभव नाईकांची सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख पदावरून उचलबांगडी, शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चेमुळे घेतला निर्णय? https://bit.ly/3Lef5fJ 

7. शितल म्हात्रे व्हिडीओ प्रकरण, व्हिडीओ फॉरवर्ड करुन व्हायरल करणाऱ्या दोघांना अटक  https://bit.ly/3Jy5YoR  पत्रकार ते शिवसेना शिंदे गटाचा खणखणीत आवाज... व्हायरल व्हिडीओप्रकरणी चर्चेत आलेल्या शितल म्हात्रे कोण? https://bit.ly/3FgAsJo 

8. Shocking ! मुंबईत वाहतूक पोलिसाला मारहाण, दुचाकीस्वारचं संताप आणणारं कृत्य; व्हिडीओ व्हायरल https://bit.ly/3ZJHxdK 

9. हसन मुश्रीफ यांना ईडीकडून चौकशीसाठी समन्स; सोमवारी हजर राहावे लागणार, कारवाईची टांगती तलवार https://bit.ly/424DhXT  मुश्रीफांच्या कारखान्यावर ED कारवाई, मग डझनभर साखर कारखान्यात जनतेच्या पैशाची लूट होताना ED गप्प का? संजय राऊतांचा सवाल https://bit.ly/3JdYtC0 

10. विराटच्या शतकाने गाजवला चौथा दिवस, भारताकडे 88 धावांची आघाडी, दिवसअखेर ऑस्ट्रेलिया 3/0 https://bit.ly/424Dc6x किंग इज बॅक! विराटचं ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार शतक! तीन वर्षानंतर कसोटी क्रिकेटमध्ये झळकावलं शतक https://bit.ly/3J89wg9 

ब्लॉग माझा 

‘धूर निघाला म्हणजे आग असणारच’, यूजीसी-नॅकसाठी आत्मपरीक्षण निकडीचेच! - सुधीर दाणी यांचा विशेष लेख https://bit.ly/3mKhX9Q 

ABP माझा स्पेशल 

खुशखबर! गारेगार प्रवास आता स्वस्तात, मुंबई ते ठाणे एसी बसचं भाडं फक्त 65 रुपये https://bit.ly/3FcQQuz 

गोंदियाच्या मातीत फुलला स्ट्रॉबेरीचा मळा, व्यवसाय सांभाळून यशस्वी प्रयोग, वाचा संजय जसाणींची यशोगाथा https://bit.ly/3yxAtEZ 

राज्यात उन्हाचा चटका वाढला, लिंबाच्या मागणीत वाढ; किलोला मिळतोय 80 ते 100 रुपयांचा दर https://bit.ly/3l4OGq1 

वधू म्हणाली, नवरदेवाची ऐपत नाही, अपेक्षित हुंडा मिळाला नाही म्हणून मोडलं लग्न! https://bit.ly/3Fh8eyq 

भारतीय विवाह संकल्पनेत नवरा-बायको हे नातं, समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यास केंद्राचा विरोध https://bit.ly/3JztgdY 

अ‍ॅंड द ऑस्कर गोज टू... लॉस एंजेलिसमध्ये रंगणार 95 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा; जाणून घ्या 'ऑस्कर 2023'बद्दल सर्वकाही... https://bit.ly/3JxSqJQ 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter/amp 

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv            

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv        

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha