ABP Majha Top 10, 10 February 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 10 February 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 10 February 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 10 February 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 10 February 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 10 February 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
खासदार रजनीताई पाटील यांचं निलंबन, सभागृहातील विरोधकांच्या गोंधळाचा व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी कारवाई
Congress MP Rajni Patil : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणादरम्यान सभागृहातील विरोधकांच्या गोंधळाचा व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी काँग्रेसच्या राज्यसभा खासदार रजनीताई पाटील यांचं निलंबन करण्यात आलंय. Read More
Sun Breaks: सुर्याचा मोठा भाग तुटला, चक्राकार वावटळाची निर्मिती; पृथ्वीवर काय परिणाम होणार? शास्त्रज्ञ गोंधळात
Huge Piece Of Sun Breaks Off : सुर्याचा एक भाग तुटल्याचा परिणाम पृथ्वीवर कसा होईल याचा अंदाज आता शास्त्रज्ञ लावत आहेत. Read More
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'मदार'ने मारली बाजी, ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट
Pune International Film Festival : पुण्यात गेले आठवडाभर सुरू असलेल्या 21 व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यंदा ' मदार ' या मराठी चित्रपटाने विविध पुरस्कार मिळवित महोत्सवावर आपली मोहोर उमटविली आहे. Read More
Rajinikanth-Hema Malini : रजनीकांत आणि हेमा मालिनी यांचा 'अंधा कानून' ओटीटीवर, 1983 च्या सुपरहीट चित्रपटाचा 2023 मध्ये थरार
Rajinikanth -Hema Malini : 'अंधा कानून' हा चित्रपट 1983 साली प्रदर्शित झाला होता. अंधा कानून या चित्रपटात हेमा मालिनी आणि रजनीकांत एकांच कुटूंबाचा भाग आहेत. Read More
Khelo India: खेलो इंडियामध्ये महाराष्ट्राच्या पदकांचे शतक; स्पर्धेत राज्याच्या खेळाडूंचा दबदबा
Khelo India Youth Games : महाराष्ट्राच्या खेळाडूंनी खेलो इंडियाच्या पाचव्या पर्वातही आपली मक्तेदारी राखली. सलग पाचव्या स्पर्धेत पदकांचे शतक ओलांडत महाराष्ट्राने या स्पर्धेतील आपले वर्चस्व सिद्ध केले. Read More
Junior National Carrom Championship : ज्युनिअर राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत तामिळनाडूच्या खेळाडूंची हवा, मुलांमध्ये के. नवीनकुमार तर मुलींमध्ये एम. खाझिमा विजयी
Carrom Championship : ज्युनिअर राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत 18 वर्षाखालील गटात मुलांमध्ये तामिळनाडूच्या के. नवीनकुमारने तर मुलींच्या एकेरीच्या अंतिम फेरीत तामिळनाडूच्या एम. खाझिमाने विजय मिळवला. Read More
Health Tips : कावीळ रूग्णांसाठी 'हे' पेय फायदेशीर; आजारात 'या' गोष्टींचं सेवन गुणकारी
Jaundice Health Tips : कावीळ बहुतेक नवजात बालकं, लहान मुले आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या प्रौढांमध्ये दिसून येते. Read More
Adani Share : हिंडेनबर्ग-अदानी समूह प्रकरण; सुप्रीम कोर्टाने सेबीला दिले महत्त्वाचे निर्देश
Adani Group : हिंडेंनबर्ग- अदानी समूह प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. आज सरन्यायाधीशांच्या खंडपीठाने सेबीला महत्त्वाचे निर्देश दिले. Read More