ABP Majha Top 10, 10 February 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 10 February 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 10 February 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 10 February 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 9 February 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 9 February 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांकडून विधानसभेत जुना अर्थसंकल्प सादर; विरोधकांकडून गदारोळ
Rajasthan CM Ashok Gehlot Read Old Budget: राजस्थानच्या विधानसभेत प्रचंद गदारोळ झाला. राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांकडून विधानसभेत जुना अर्थसंकल्प सादर केला, त्यावरुन विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधला. Read More
Turkey Earthquake : तुर्कीनंतर आता भारतातही विनाशकारी भूकंप? तुर्कीतील भूकंपाचं भाकित करणाऱ्या वैज्ञानिकाची धक्कादायक भविष्यवाणी
Turkey Syria Earthquake : तुर्की आणि सीरियातील भूकंप होण्याआधीच काही दिवस भूकंपाची भविष्यवाणी केली होती. त्यामुळे आता डच भूगर्भशास्त्रज्ञ (Frank Hoogerbeets) फ्रँक हूगरबीट्स चर्चेत आले आहेत. Read More
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'मदार'ने मारली बाजी, ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट
Pune International Film Festival : पुण्यात गेले आठवडाभर सुरू असलेल्या 21 व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यंदा ' मदार ' या मराठी चित्रपटाने विविध पुरस्कार मिळवित महोत्सवावर आपली मोहोर उमटविली आहे. Read More
Rajinikanth-Hema Malini : रजनीकांत आणि हेमा मालिनी यांचा 'अंधा कानून' ओटीटीवर, 1983 च्या सुपरहीट चित्रपटाचा 2023 मध्ये थरार
Rajinikanth -Hema Malini : 'अंधा कानून' हा चित्रपट 1983 साली प्रदर्शित झाला होता. अंधा कानून या चित्रपटात हेमा मालिनी आणि रजनीकांत एकांच कुटूंबाचा भाग आहेत. Read More
Khelo India: खेलो इंडियामध्ये महाराष्ट्राच्या पदकांचे शतक; स्पर्धेत राज्याच्या खेळाडूंचा दबदबा
Khelo India Youth Games : महाराष्ट्राच्या खेळाडूंनी खेलो इंडियाच्या पाचव्या पर्वातही आपली मक्तेदारी राखली. सलग पाचव्या स्पर्धेत पदकांचे शतक ओलांडत महाराष्ट्राने या स्पर्धेतील आपले वर्चस्व सिद्ध केले. Read More
Junior National Carrom Championship : ज्युनिअर राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत तामिळनाडूच्या खेळाडूंची हवा, मुलांमध्ये के. नवीनकुमार तर मुलींमध्ये एम. खाझिमा विजयी
Carrom Championship : ज्युनिअर राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत 18 वर्षाखालील गटात मुलांमध्ये तामिळनाडूच्या के. नवीनकुमारने तर मुलींच्या एकेरीच्या अंतिम फेरीत तामिळनाडूच्या एम. खाझिमाने विजय मिळवला. Read More
Health Tips : कावीळ रूग्णांसाठी 'हे' पेय फायदेशीर; आजारात 'या' गोष्टींचं सेवन गुणकारी
Jaundice Health Tips : कावीळ बहुतेक नवजात बालकं, लहान मुले आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या प्रौढांमध्ये दिसून येते. Read More
Petrol-Diesel Price Today : तुमच्या शहरात 1 लिटर पेट्रोल-डिझेलची किंमत काय? चेक करा Latest Rate
Petrol and Diesel Price: देशातील तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर केले आहेत. जाणून घ्या तुमच्या शहरांतील किमती... Read More