1. ABP Majha Top 10, 1 September 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 1 September 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 1 September 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 1 September 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. I.N.D.I.A : मोदींच्या झोलमध्ये सगळे आले आणि फसले, इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी आता मोदींना सूर्यावर पाठवून द्यावं: लालूप्रसाद यादव 

    Lalu Prasad Yadav : स्वीस बँकेचा पैसा भारतात आणतो आणि गरिबांच्या अकाउंटवर पाच-पाच लाख देतो असं नरेंद्र मोदी म्हणाले होते, त्याला आम्ही फसलो आणि बँकेत खातही खोलल्याचं लालूप्रसाद यादव म्हणाले.  Read More

  4. South Africa: जोहान्सबर्ग शहरातील बहुमजली इमारतीला भीषण आग; 73 लोकांचा होरपळून मृत्यू

    South Africa Building Fire: मध्यरात्री दीड वाजता लागलेल्या आगीत 73 लोकांचा होरपळून मृत्यू झाला, तर 52 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. Read More

  5. Alia Bhatt : किंग खानच्या जवान चित्रपटाचा ट्रेलर रिलीज; पण आलिया भट्टची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाली...

    Alia Bhatt on Jawan Movie Trailer : जवान या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट्स करुन ट्रेलरमधील शाहरुखच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे. Read More

  6. Jawan Dialogue: 'बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर...' शाहरुख खानने समीर वानखेडेंना दिले खुले आव्हान?

     ट्रेलर 'जवान'चा, मात्र ट्विटवर चर्चा ही शाहरुख खानची नाही तर समीर वानखेडेंची रंगली आहे. हा ट्रेलर रीलिज होताच चाहते चित्रपटातील डायलॉगला समीर वानखेडेंसोबत जोडत आहेत. Read More

  7. पाकिस्तानच्या गोलंदाजीवरुन विराट कोहलीचा भारतीय संघाला सल्ला, म्हणाला...

    Virat Kohli On Pakistan Bowling : शनिवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. आशिया चषकातील हा सर्वात जास्त हायहोल्टेज सामना म्हणून पाहिले जातेय. Read More

  8. Zurich Diamond League 2023: डायमंड लीगमध्ये नीरज चोप्राचं सुवर्णपदक थोडक्यात हुकलं, रौप्य पदकावर मानावं लागलं समाधान

    Zurich Diamond League 2023: डायमंड लीगमध्ये नीरज चोप्राने 85.71 मीटरच्या भालेफेकीसह दुसऱ्या स्थानावर नाव कोरलं आहे. Read More

  9. National Nutrition Week 2023 : तुमच्या 'या' 5 वाईट सवयी तुमच्या अन्नातून सर्व पोषण दूर करतात; आजच ही सवय बदला

    National Nutrition Week 2023 : पोषणाच्या पूर्ततेबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी, भारत सरकारने राष्ट्रीय पोषण सप्ताह साजरा करण्यास सुरुवात केली होती. Read More

  10. Stock Market Closing Bell : शेअर बाजारात तेजी; गुंतवणूकदारांचे चांगभलं, 2.84 लाख कोटींचा फायदा

    Sensex Closing Bell : शेअर बाजारात खरेदीचा जोर दिसल्याने बाजार वधारला. गुंतवणूकादारांच्या संपत्तीत आज 2.84 लाख कोटींची वाढ झाली. Read More