1. ABP Majha Top 10, 1 October 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 1 October 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ना कॉलेजला गेला, ना निकाल आला... तरी बरेच वर्ष पालकांना फसवत राहिला मुलगा

    America: एका मुलाने अनेक वर्ष त्याच्या पालकांना वेडं बनवलं आहे. हा मुलगा ना कॉलेजला गेला, ना कधी त्याचा निकाल लागला, तरी त्याने घरच्यांना वाईट पद्धतीने फसवलं. नेहमी खोटे निकाल घरी दाखवत राहिला. Read More

  3. BJP MP Viral News : भाजप खासदार सतीश गौतम यांचं महिला आमदाराशी गैरवर्तन, आधी हात पकडला, मग खांदा... ; 'तो' VIDEO व्हायरल

    BJP MP Satish Gautam Video : भाजप खासदार सतीश गौतम यांचा महिला आमदार मुक्ता राजा यांच्यासोबतचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Read More

  4. Aliens News : एलियन्स नेमके आले कुठून? शास्त्रज्ञांच्या नव्या दाव्याने खळबळ

    Aliens News : शास्त्रज्ञ अनेक वर्षांपासून एलियन्सच्या अस्तित्वावर संशोधन करत आहेत. अनेक संशोधनांतून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. Read More

  5. Harry Potter : 'हॅरी पॉटर'मधील डंबोलडोरचे निधन, वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    Harry Potter : 'हॅरी पॉटर' या चित्रपटामधील डंबोलडोरची भूमिका साकारलेले अभिनेते मायकल गॅम्बन यांचे निधन झाले आहे. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More

  6. Avinash Narkar : अविनाश नारकरांचा दुसरा व्हिडीओ; पुन्हा म्हणाले, "आमच्या पप्पांनी गणपती आणला"

    Avinash Narkar : प्रसिद्ध अभिनेते अविनाश नारकर यांच्या दुसऱ्या व्हिडीओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळत आहे. Read More

  7. Asian Games 2023 : महाराष्ट्राच्या लेकाची 'सुवर्ण'कामगिरी! 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये अविनाश साबळेची 'गोल्ड'ला गवसणी 

    Asian Games 2023 : बीडच्या अविनाश साबळेने एशियन स्पर्धांमध्ये सुवर्णकामगिरी केली असून त्याने 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये सुवर्णपदक पटकावलं आहे. Read More

  8. India Wins Gold: भारतीय खेळाडूंची घौडदौड सुरु, शुटिंगमध्ये आणखी एक गोल्ड

    Asian Games 2023: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची घौडदौड सुरुच आहे. Read More

  9. International Music Day 2023 : वर्कआउट करताना संगीत ऐकण्याचे आहेत अनेक आश्चर्यकारक फायदे; दिवसही उत्साही राहील

    International Music Day 2023 : आंतरराष्ट्रीय संगीत दिवस 2023 आंतरराष्ट्रीय संगीत दिवस दरवर्षी 1 ऑक्टोबर रोजी जगभरात साजरा केला जातो. Read More

  10. Elon Musk : एका मिनिटाला एलन मस्कची 1.18 कोटींची कमाई? खरं काय खोटं काय? मस्क म्हणाले...

    जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क (Elon Musk) यांची दर मिनिटाला 1.18 कोटी रुपयांची कमाई आहे. याबाबतचा दावा एका अहवालात करण्यात आला आहे. Read More