ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 ऑक्टोबर 2023| रविवार



1. उत्सवाची, आनंदाची किंमत मोजावी लागतेय, आपलं कुठेतरी चुकतंय; सणांमधील डॉल्बीच्या दणदणाटावर राज ठाकरेंची पोस्ट https://tinyurl.com/ym3976y6 


2. ठाकरेंचा आणि आमचा साखरपुडा झालाय, मात्र लग्नासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीरुपी भटजीचे अडथळे; प्रकाश आंबेडकरांचे चिमटे https://tinyurl.com/y8bmskbp 


3. तिकडे पप्पूनं हादरवलं, इकडे एकट्या 'आदू बाळा'ने सरकारला सळो की पळो करून सोडलंय; आदित्य ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांवर थेट हल्लाबोल https://tinyurl.com/msavt725 


4. शाळेत गौतमी पाटीलला नाचवणारे घरी जातील; मंत्री दीपक केसरकरांचा थेट इशारा, प्रकरण नेमकं काय? https://tinyurl.com/yjkz2h6u 


5. राज्य सरकारकडून शिवप्रेमींची दिशाभूल? इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांच्या दाव्याने खळबळ https://tinyurl.com/4nsxpy3z 


6. पुण्यातील ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर 2 कोटीचे अमली पदार्थ जप्त https://tinyurl.com/wfakd7vf 


7. देशात गेल्या 5 वर्षातील सर्वात कमी पावसाची नोंद, कृषी उत्पादनांना फटका बसणार; ऑक्टोबरमध्येच उन्हाळी चटके जाणवणार https://tinyurl.com/2cpr7nhm 


8. पंतप्रधान मोदींनी दिला स्वच्छतेचा मंत्र, हाती झाडू घेत स्वच्छता सेवेत श्रमदान करत महात्मा गांधींना वाहिली आदरांजली https://tinyurl.com/5n6krhjf 


9. भारताची चांद्रयान मोहिम चीनच्या जिव्हारी, 'ड्रॅगन' चंद्राच्या दक्षिण धुव्रावर पाठवणार रोबोट https://tinyurl.com/23ad3ree 


10. महाराष्ट्राच्या लेकाची 'सुवर्ण'कामगिरी! आशियाई क्रीडा स्पर्धेत 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये बीडच्या अविनाश साबळेने पटकावले सुवर्णपदक https://tinyurl.com/ybx7vbkt 



एबीपी माझा ब्लॉग


BLOG: चैतन्यमूर्ती बाप्पा.. गणपती बाप्पा मोरया..पुढच्या वर्षी लवकर या.. https://tinyurl.com/y38768dj 


एबीपी माझा स्पेशल


झिरो टू हिरो! ज्युनिअर इंजिनीयर म्हणून सुरुवात; आज दोन लाख कोटींच्या कंपनीचा प्रमुख; वाचा AM नाईकांचा प्रवास https://tinyurl.com/5n82bwbm 


भारताचा सिराज, पाकिस्तानचा बाबर...यंदा विश्वचषकात कोणाचा बोलबाला? सहभागी संघांमधील टॉप रँकर्स कोण? https://tinyurl.com/53satcpb 


 


ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter/amp 


थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv  


टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  


यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    


शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv