1. ना कॉलेजला गेला, ना निकाल आला... तरी बरेच वर्ष पालकांना फसवत राहिला मुलगा

    America: एका मुलाने अनेक वर्ष त्याच्या पालकांना वेडं बनवलं आहे. हा मुलगा ना कॉलेजला गेला, ना कधी त्याचा निकाल लागला, तरी त्याने घरच्यांना वाईट पद्धतीने फसवलं. नेहमी खोटे निकाल घरी दाखवत राहिला. Read More

  2. VIDEO: धावती ट्रेन पकडणं पडलं महागात; तोल गेल्यानं थेट पटरीवर, अन् मग जे झालं ते...

    बिहारमधील बगाहा रेल्वे स्थानकावर एक व्यक्ती धावती ट्रेन पकडण्याच्या नादात थेट रेल्वे रुळावर पडली. त्यानंतर ट्रेन त्याच्या अंगावरून पूर्णपणे गेली. मात्र, सुदैवाने त्याच्या शरीरावर एक ओरखडाही आला नाही. Read More

  3. BJP MP Viral News : भाजप खासदार सतीश गौतम यांचं महिला आमदाराशी गैरवर्तन, आधी हात पकडला, मग खांदा... ; 'तो' VIDEO व्हायरल

    BJP MP Satish Gautam Video : भाजप खासदार सतीश गौतम यांचा महिला आमदार मुक्ता राजा यांच्यासोबतचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Read More

  4. Aliens News : एलियन्स नेमके आले कुठून? शास्त्रज्ञांच्या नव्या दाव्याने खळबळ

    Aliens News : शास्त्रज्ञ अनेक वर्षांपासून एलियन्सच्या अस्तित्वावर संशोधन करत आहेत. अनेक संशोधनांतून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. Read More

  5. Harry Potter : 'हॅरी पॉटर'मधील डंबोलडोरचे निधन, वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    Harry Potter : 'हॅरी पॉटर' या चित्रपटामधील डंबोलडोरची भूमिका साकारलेले अभिनेते मायकल गॅम्बन यांचे निधन झाले आहे. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More

  6. Avinash Narkar : अविनाश नारकरांचा दुसरा व्हिडीओ; पुन्हा म्हणाले, "आमच्या पप्पांनी गणपती आणला"

    Avinash Narkar : प्रसिद्ध अभिनेते अविनाश नारकर यांच्या दुसऱ्या व्हिडीओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळत आहे. Read More

  7. India Wins Gold: भारतीय खेळाडूंची घौडदौड सुरु, शुटिंगमध्ये आणखी एक गोल्ड

    Asian Games 2023: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची घौडदौड सुरुच आहे. Read More

  8. Asian Games 2023 : भारताच्या खात्यात 38 पदकं,गुणतालिकेत चौथ्या स्थानी, पाहा लेटेस्ट अपडेट

    Asian Games 2023 Medal Tally After Day 7 : चीनमध्ये सुरु असेलल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी सुरु आहे. Read More

  9. Health Tips : रक्तदाब कमी असल्यास 'हे' आयुर्वेदिक उपाय करून पाहा; परिणाम लगेच दिसून येईल

    Health Tips : आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी रक्तदाब सामान्य असणे खूप आवश्यक आहे. Read More

  10. झिरो टू हिरो! जूनियर इंजीनियर म्हणून सुरुवात; आज दोन लाख कोटींच्या कंपनीचा प्रमुख; वाचा AM नाईकांचा प्रवास

    अभियांत्रिकी आणि बांधकाम कंपनी L&T च्या नेतृत्वात मोठा बदल झाला आहे. अनेक दशकांपासून लाखो कोटी रुपयांची ही कंपनी सांभाळणारे ए.एम.नाईक (AM Naik) आता निवृत्त झाले आहेत. Read More