1. Supriya Sule : देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यापासून महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढली; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

    Supria Sule : "उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्रीपदाची जबाबदारी संभाळण्यास पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. ते गृहमंत्री झाले तेव्हापासून महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढली आहे",अशी टीका बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. Read More

  2. Leo Horoscope Today 2 January 2024 : सिंह राशीच्या लोकांनी सावधगिरीने काम करा, आरोग्याबाबत निष्काळजी राहू नका, आजचे राशीभविष्य

    Leo Horoscope Today 2 January 2024 : सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? सिंह आजचे राशीभविष्य जाणून घ्या... Read More

  3. ABP C-Voter Survey : महागाई आणि बेरोजगारीचा मुद्दा किती महत्त्वाचा? एबीपी-सी व्होटर सर्वेत लोकांचा कल आला समोर

    ABP C-Voter Survey : आगामी लोकसभा निवडणुकीत महागाई आणि बेरोजगारीचा मुद्दा महत्त्वाचा ठरणार का, याबाबत एबीपी-सी व्होटरने सर्वे केला. Read More

  4. Earthquake in North Central Japan : नव्या वर्षाचे स्वागत सुरु असतानाच जपान शक्तीशाली भूकंपाने हादरला; पश्चिम समुद्र किनाऱ्यावर त्सुनामी

    Earthquake in North Central Japan : जपान मेट्रोलॉजिकल एजन्सीने इशिकावा आणि जवळपासच्या प्रांतांमध्ये भूकंप झाल्याची माहिती दिली, त्यापैकी एकाची प्राथमिक तीव्रता 7.4 इतकी होती. Read More

  5. Kaun Banega Crorepati 15 : 'उद्यापासून हा मंच सजणार नाही', केबीसी 15 ला निरोप देताना अमिताभ बच्चन यांना अश्रू अनावर, शेअर केला भावनिक व्हिडिओ

    Kaun Banega Crorepati 15 : 'कौन बनेगा करोडपती 15' एप्रिल 2023 मध्ये सुरू झाला आणि आता तो संपला आहे. 29 डिसेंबर रोजी KBC 15 च्या शेवटच्या एपिसोडमध्ये निरोप देताना अमिताभ भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.  Read More

  6. Kareena Kapoor Khan : "जुने कलाकार जास्त मेहनती"; करीना कपूरने केलं तब्बू,राणी मुखर्जीचं तोंड भरून कौतुक

    kareena kapoor Khan : आम्ही देखील मनोरंजन करण्याचे काम करतो. त्यामुळे अभिनय करताना वय वाढलं तरी कुठे फरक पडतो, असे बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर-खान (Kareena Kapoor Khan) म्हणाली. एका मुलाखतीदरम्यान तिने राणी मुखर्जी आणि तब्बूचे तोंड भरुन कौतुक केले.   Read More

  7. Cape Town Test Records : केपटाऊनचं मैदान फलंदाजीसाठी कर्दनकाळ; मागील 59 कसोटीमधील भयंकर आकडेवारी!

    Cape Town Test Records : केपटाऊनच्या न्यूलँड्समध्ये आतापर्यंत 59 कसोटी सामने खेळले गेले आहेत. 14 वेळा असे घडले आहे की संघांना 100 धावांचा टप्पाही गाठता आला नाही. Read More

  8. IPL 2024 : महेंद्रसिंह धोनीचे आयपीएलमधील शेवटचे वर्ष, यंदा आरसीबी किताब जिंकणार? 'या' 5 खेळाडूंवर सर्वांच्या नजरा

    IPL 2024 : क्रिकेटसाठी 2023 प्रमाणेच 2024 हे वर्ष महत्वाचे असणार आहे. अंडर 19 वर्ल्डकप, टी 20 वर्ल्डकप आणि महिला टी20 वर्ल्डकप 2024 या वर्षात खेळवण्यात येणार आहे. याशिवाय दरवर्षीपेक्षा यावर्षीचा आयपीएलचा हंगाम विशेष असेल. Read More

  9. New Year 2024 : नवीन वर्षाची सुरुवात चांगली करण्यासाठी आपल्या प्रियजनांना द्या 'या' खास भेटवस्तू; हॅपी न्यू ईयर!

    New Year 2024 : आपल्यापैकी अनेकजण नवीन वर्षाला आपल्या प्रिय व्यक्तीला शुभेच्छा संदेश देतात. Read More

  10. GST Collection : जीएसटीचे विक्रमी संकलन; 9 महिन्यात 15 लाख कोटींचा कर जमा, सरकारकडून आकडेवारी जाहीर

    GST Collection : डिसेंबर 2023 मध्ये जीएसटी संकलन वार्षिक आधारावर 10 टक्क्यांनी वाढून 1.65 लाख कोटी रुपये झाले. डिसेंबरमध्ये सलग दहाव्या महिन्यात जीएसटी संकलनात वाढ झाली आहे. Read More