एक्स्प्लोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 डिंसेबर 2020 | गुरुवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 डिसेंबर 2020 | गुरुवार
- सोलापुरातील झेडपीशिक्षक रणजितसिंह डिसले यांचा जगातील सर्वोत्तम शिक्षक म्हणून गौरव, वार्की फाउंडेशनकडून सात कोटी रुपयांचा 'ग्लोबल टीचर पुरस्कार' जाहीर https://bit.ly/3okD51S
- येत्या आठवड्यात सर्वांसाठी मुंबई लोकल प्रवासाचा मुहूर्त ठरणार; 11 आणि 12 डिसेंबरला महत्वपूर्ण बैठक https://bit.ly/33FjotJ
- धुळे आणि नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदारसंघ पोटनिवडणुकीत भाजपचे अमरीश पटेल विजयी.. विजयाची हॅटट्रिक साधली तरी 12 महिन्यांची आमदारकी https://bit.ly/3lzA4cp पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील मतमोजणी सुरु https://bit.ly/3lANQvd
- आनंदाची बातमी! नववर्षाच्या सुरुवातीला कोरोना लसीला परवानगी मिळण्याची आशा.. कोरोना योद्धे आणि वयोवृद्ध नागरिकांचं सर्वप्रथम लसीकरण करण्याचा AIIMSचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांची सूचना https://bit.ly/39AK7LN
- मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यासोबतची गृहमंत्री अमित शाह यांची बैठकही निष्फळ, विज्ञान भवनात शेतकऱ्यांनी सरकारचं जेवण नाकारलं https://bit.ly/33Cduti पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल आणि शिरोमणीचे राज्यसभा खासदार धिंडसा यांच्याकडून पद्मभूषण पुरस्कार परत https://bit.ly/3ocNNHI
- रेखा जरे हत्याप्रकरणी खळबळजनक खुलासा, पोलीस चौकशीत अहमदनगरमधील वरिष्ठ पत्रकार बाळासाहेब बोठे यांचं नाव समोर https://bit.ly/2IbFsF2
- HDFC बँकेच्या इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग आणि पेमेंट यूटिलिटी सर्व्हिस या डिजिटल सेवांवर रिझर्व बँकेचे निर्बंध.. नव्याने क्रेडिट कार्ड देण्यासही मनाई.. विद्यमान ग्राहकांची सेवा प्रभावित होणार नसल्याचा एचडीएफसी बँकेचा विश्वास https://bit.ly/3ok4Png
- रजनीकांतची राजकारणात एन्ट्री, 31 डिसेंबरला मोठी घोषणा, नव्या वर्षात स्वतःच्या राजकीय पक्षाचं लाँचिंग https://bit.ly/2JC0Ljk
- सीबीएसई बोर्डाची 2021 ची 10 वी आणि 12 वीची परीक्षा ऑनलाईन नाही तर लेखी होणार, CBSE चं स्पष्टीकरण https://bit.ly/39C2i3P
- मसाला किंग आणि MDH मसाल्याचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचं निधन, वयाच्या 98 व्या वर्षी कोरोनातून बरे झाल्यावर ह्रदयविकाराचा झटका https://bit.ly/3qpH8vB
- 'ABP माझा'च्या पाठपुराव्यामुळे अकोल्यातील शेतकऱ्यांना न्याय, अधिग्रहित जमिनीसाठी वाढीव मोबदला https://bit.ly/36z8vvk
- आयआयटीत प्लेसमेंटच्या दुसऱ्या दिवशीही कोटींच्या ऑफर्स, सोनीच्या जपान कंपनीकडून 1.15 कोटींची प्लेसमेंट https://bit.ly/2JuRREA
- वडील मजूर, आईचं रस्त्यालगत नाश्त्याचं दुकान; 'यॉर्कर किंग' नटराजनच्या संघर्षाची कहाणी https://bit.ly/3qpHthR
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
कोल्हापूर
राजकारण
विश्व
Advertisement