1. ABP Majha Top 10, 7 April 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 7 April 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Trending News: स्टार्टअपच्या माध्यमातून रिक्षाचालक देतोय आयआयटी, आयआयएमच्या पदवीधारकांना नोकरी, बिहारच्या तरूणाची यशोगाथा

    दिलखुश कुमार हा बिहारमधील एका छोट्या गावातील असून तो रिक्षाचालक आणि भाजीविक्रेता होता. पण, आता तो 'रॉडबेझ' या कोट्यवधी  रुपयांच्या कंपनीचा संस्थापक आणि सीईओ आहे.  Read More

  3. CNG आणि PNG म्हणजे काय? दोन्ही गॅसमधील फरक काय?

    CNG-PNG : सीएनजी, पीएनजीच्या दरात किमान 10 टक्क्यांची कपात होण्याची शक्यता आहे. यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. पण सीएनजी आणि पीएनजी म्हणजे नेमकं काय, यामध्ये फरक कोणता हे जाणून घेऊया. Read More

  4. World Health Day 2023 : ...यासाठी साजरा केला जातो 'जागतिक आरोग्य दिन'; वाचा महत्त्व आणि इतिहास

    World Health Day 2023 : दरवर्षी, जगभरातील लोकांच्या सामान्य आरोग्य आणि कल्याणाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. Read More

  5. Apurva Nemlekar : अण्णांच्या शेवंताची नवी भूमिका; 'रावरंभा' सिनेमात अपूर्वा नेमळेकर झळकणार 'शाहीनआपा'च्या भूमिकेत

    Apurva Nemlekar : अपूर्वा नेमळेकर 'रावरंभा' या सिनेमात शाहीनआपाच्या भूमिकेत दिसणार आहे. Read More

  6. Salman Khan: जीवे मारण्याची धमकी, सलमान खानने अखेर मौन सोडलं, म्हणाला...

    Salman Khan On Death Threat: बॉलिवूडचा स्टार अभिनेता 'भाईजान' सलमान खानने मिळणाऱ्या धमकीवर मौन सोडलं आहे. Read More

  7. MS Dhoni : वानखेडेमधील ती जागा ऐतिहासिक होणार, धोनीकडूनच 'या' जागेचं उद्घाटन

    MS Dhoni : विश्वचषकातील धोनीच्या कामगिरीसाठी एमसीएनं धोनीच्या पाठीवर कौतुकाची थाप दिलेय.. Read More

  8. Tendulkar Prank on Ganguly : सचिन तेंडुलकरमुळे गांगुलीवर आली होती कर्णधारपद सोडण्याची वेळ, मास्टर ब्लास्टरने सांगितला किस्सा

    Tendulkar Prank on Ganguly : सचिन तेंडुलकर आणि हरभजन सिंह ( Harbhajan Singh ) यांच्या प्रँकमुळे गांगुली कर्णधारपद सोडण्याची वेळ आली होती. मास्टर ब्लास्टरने एका कार्यक्रमात हा किस्सा सांगितला आहे. Read More

  9. Health Tips : फळे आरोग्यासाठी फायदेशीर, पण दिवसाच्या 'या' वेळी खाल्ल्यास होतील गंभीर परिणाम; वाचा सविस्तर

    Health Tips : जेवणाच्या अर्धा ते एक तास आधी फळे खाल्ल्यास शरीराला भरपूर पोषण मिळते, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. Read More

  10. Why CNG PNG Price Cut :  CNG-PNG चा दर 10 टक्क्यांनी कपात करणारा फॉर्म्युला आहे तरी काय? समजून घ्या एका क्लिकवर

    Why CNG PNG Price Cut :  सीएनजी आणि पीएनजीच्या दरात 10 टक्क्यांनी कपात झाली आहे. आता CNG-PNG चा दर निश्चित करणारा फॉर्म्युला नेमका आहे तरी काय, जाणून घ्या... Read More