ABP Majha Top 10, 5 February 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 5 February 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Penthouse : श्रीमंतांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय असलेलं 'पेंटहाऊस' म्हणजे नेमकं काय? वाचा सविस्तर माहिती
Penthouse : पेंटहाऊसमध्ये तुम्हाला फॅन्सी इनडोअर फिटिंग्ज, हाय-टेक कमांड उपकरणे यांसारख्या सुविधा मिळतात. Read More
सलग तिसऱ्यांदा खासदार झालेल्या 71 नेत्यांच्या संपत्तीत 286 टक्क्यांनी वाढ, सुप्रिया सुळेंच्या संपत्तीत 173 टक्क्यांची वाढ; ADRमधून माहिती
ADR Report : 2009 ते 2019 या काळात सलग तीन वेळा खासदार झालेल्या 71 नेत्यांच्या संपत्तीमध्ये सरासरी 286 टक्के वाढ झाली आहे. Read More
Pervez Musharraf Died : आर्मी चीफ ते राष्ट्राध्यक्ष, कारगिल युद्धाचाही रचला कट; Pervez Musharraf यांनी पाकिस्तानात केलेला सत्ताबदल
Pervez Musharraf Passes Away : पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष जनरल परवेज मुशर्रफ (Pervez Musharraf) यांचं प्रदीर्घ आजाराने निधन झालं आहे. Read More
सिद्धार्थ -कियारा अडकणार विवाहबंधनात, बालमैत्रिण ईशा अंबानी पतीसह पोहोचली लगीनघरी
kiara advani sidharth malhotra wedding : अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. Read More
Pepsi, Where's My Jet: बक्षीस म्हणून 'Fighter Jet' देण्याची घोषणा! एक विनोद 'Pepsi'ला पडला भारी
Pepsi Where's My Jet Netflix Web Series: ऑगस्ट 1996 मध्ये पेप्सीची एक जाहिरात त्यांच्यासाठी अडचणीची ठरली होती. ज्यावर आता नेटफ्लिक्सवर (Netflix ) Pepsi Where's My Jet नावाची वेबसीरीजही रिलीज झाली आहे. Read More
Khelo India : महाराष्ट्राची पदक तालिकेत पुन्हा आघाडी, उद्या वेटलिफ्टिंगमधून पदकांच्या आशा
Khelo India : कबड्डीत संमिश्र यश तर ॲथलेटिक्समध्ये मुलींच्या रिले चमूस सुवर्ण मिळाले. उद्या महाराष्ट्राला वेटलिफ्टिंगमधून पदकांच्या आशा Read More
Khelo India : जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राचे निर्विवाद वर्चस्व, संयुक्ता काळेचा सुवर्ण चौकार
Khelo India : गतसत्रातील पाच सुवर्णपदक विजेत्या आंतरराष्ट्रीय खेळाडू संयुक्ता काळेने रविवारी मध्य प्रदेश येथे आयोजित खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये गोल्डन चौकार मारला. Read More
Health Tips : स्मरणशक्ती चांगली हवी असेल तर 'या' पदार्थांपासून अंतर ठेवा; वाचा सविस्तर
Health Tips : आपल्या आरोग्यासाठी जास्त गोड पदार्थ खाणे चांगले नाही. त्यामुळे मेंदूचेही खूप नुकसान होऊ शकते. Read More
होळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, महागाई भत्ता इतक्या टक्क्यांनी वाढू शकतो
7th Pay Commission: होळीपूर्वी (Holi 2023) केंद्र सरकारकडून सरकारी (central government) कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येऊ शकते. Read More
ABP Majha Top 10, 6 February 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 Feb 2023 06:39 AM (IST)
Top 10 ABP Majha Morning Headlines, 6 February 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 6 February 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
06 Feb 2023 06:39 AM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -