1. Penthouse : श्रीमंतांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय असलेलं 'पेंटहाऊस' म्हणजे नेमकं काय? वाचा सविस्तर माहिती

    Penthouse : पेंटहाऊसमध्ये तुम्हाला फॅन्सी इनडोअर फिटिंग्ज, हाय-टेक कमांड उपकरणे यांसारख्या सुविधा मिळतात. Read More

  2. ABP Majha Top 10, 5 February 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 5 February 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. सलग तिसऱ्यांदा खासदार झालेल्या 71 नेत्यांच्या संपत्तीत 286 टक्क्यांनी वाढ, सुप्रिया सुळेंच्या संपत्तीत 173 टक्क्यांची वाढ; ADRमधून माहिती

    ADR Report : 2009 ते 2019 या काळात सलग तीन वेळा खासदार झालेल्या 71 नेत्यांच्या संपत्तीमध्ये सरासरी 286 टक्के वाढ झाली आहे. Read More

  4. Pervez Musharraf Passes Away : पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचं निधन, कारगिल युद्धात आगळीक करण्यात मोठा हात

    Former President of Pakistan Pervez Musharraf Death : पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ (Pervez Musharraf) यांचं निधन झालं आहे. Read More

  5. Pepsi, Where's My Jet: बक्षीस म्हणून 'Fighter Jet' देण्याची घोषणा! एक विनोद 'Pepsi'ला पडला भारी

    Pepsi Where's My Jet Netflix Web Series: ऑगस्ट 1996 मध्ये पेप्सीची एक जाहिरात त्यांच्यासाठी अडचणीची ठरली होती. ज्यावर आता नेटफ्लिक्सवर (Netflix ) Pepsi Where's My Jet नावाची वेबसीरीजही रिलीज झाली आहे. Read More

  6. Urmila Matondkar Birthday : एका गाण्यासाठी उर्मिलानं घटवलं होतं पाच किलो वजन, पण एका गोष्टीमुळं थांबलं करिअर 

    Urmila Matondkar Birthday : बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिचा आज वाढदिवस आहे. बालकलाकार म्हणून करियरला सुरूवात केलेल्या उर्मिलाने इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख निर्माण केली. Read More

  7. Khelo India : जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राचे निर्विवाद वर्चस्व, संयुक्ता काळेचा सुवर्ण चौकार

    Khelo India : गतसत्रातील पाच सुवर्णपदक विजेत्या आंतरराष्ट्रीय खेळाडू संयुक्ता काळेने रविवारी मध्य प्रदेश येथे आयोजित खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये गोल्डन चौकार मारला. Read More

  8. Khelo india :  बॉक्सर्सकडून सुवर्ण हॅट्रिक, 'खेलो इंडिया' स्पर्धेत महाराष्ट्राची दमदार कामगिरी, सर्वाधिक पदकं नावावर

    Khelo India Youth : खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये महाराष्ट्राच्या मुष्टियुद्ध खेळाडूंनी आज सुवर्ण हॅट्रिक साधली. पण, याच प्रकारातील हरियाणाच्या अपेक्षित यशाने महाराष्ट्राला दुसऱ्या स्थानावर घसरावे लागले Read More

  9. Valentine Week 2023 : पार्टनरसाठी चॉकलेट डे असेल खास; अशा प्रकारे घरी बनवा चॉकलेट चीज केक

    Valentine Week 2023 : या व्हॅलेंटाईन डेला तुमच्या पार्टनरला स्पेशल फिल करण्यासाठी तुम्ही चॉकलेट डेच्या दिवशी हा केक घरी सहज बनवू शकता. Read More

  10. Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; गाडीत पेट्रोल भरण्यापूर्वी चेक करा आजच्या किमती

    Petrol and Diesel Price Today: देशातील तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर केले आहेत. जाणून घ्या तुमच्या शहरांतील किमती... Read More