1. Trending: गर्लफ्रेंडच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारावेळी प्रियकरानं केलं मृतदेहाशी लग्न; म्हणाला, आता कधीच लग्न करणार नाही 

    एक अशी घटना घडली आहे, जी ऐकून, वाचून आपलेही डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाहीत. एका तरुणाने आपल्या प्रेयसीच्या मृत्यूनंतर तिला शेवटचा निरोप देताना तिच्याशी लग्न केले.  Read More

  2. ABP Majha Top 10, 4 December 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 4 December 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Gujrat Election: गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचं आज मतदान; 93 जागांवर आठशेच्यावर उमेदवार रिंगणात

    गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यात जवळपास 61 राजकीय पक्षांचे 833 उमेदवार नशीब अजमावत आहेत. पहिल्या टप्प्यासह दुसऱ्या टप्प्यात झालेल्या मतदानाची मतमोजणी 8 डिसेंबर रोजी होणार आहे.  Read More

  4. Iran Hijab Protest: अखेर इराण सरकार झुकलं! हिजाबसंदर्भातील जुन्या कायद्यामध्ये बदलाचे संकेत

    Iran Hijab Law: इराणमध्ये आजही हिजाबविरोधात हिंसक निदर्शने सुरू आहेत. आंदोलकांचा आवाज दाबण्यासाठी सरकार बळाचा वापर करत आहे. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, इराणच्या पोलिसांनी मोठ्या संख्येने आंदोलकांना अटक करून तुरुंगात टाकले आहे. Read More

  5. Hansika Motwani Wedding : हंसिका मोटवानी आज घेणार सात फेरे; संगीत कार्यक्रमाचा व्हिडीओ होतोय व्हायरल

    Hansika Motwani Wedding : राजस्थानमधील प्रथेनुसार हंसिका मोटवानी आणि सोहेल कथुरिया हे जोडपे 7 फेरे घेणार आहेत. Read More

  6. Tharla Tar Mag: 'ठरलं तर मग!' मालिकेमध्ये अमित भानुशाली साकारणार 'ही' भूमिका; 9 वर्षांनंतर करणार मराठी मालिकेत कमबॅक

    ठरलं तर मग (Tharla Tar Mag) या मालिकेत अभिनेता अमित भानुशाली अर्जुन सुभेदार ही व्यक्तिरेखा साकारणार असून या भूमिकेसाठी त्याने तब्बल 17 किलो वजन कमी केलं आहे. Read More

  7. Rudransh Patil Shooter : मराठमोळ्या रुद्रांक्ष पाटीलचा इजिप्तमध्ये बोलबाला, प्रेसिडेंट कपमध्ये सुवर्ण पदकाला गवसणी

    Rudraksh Patil at 10m rifle shooting : मूळचा पालघरचा असणारा रुद्रांक्ष पाटील मागील काही काळापासून 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत कमाल कामगिरी करत एकामागे एक यश मिळवत आहे. Read More

  8. Lakshya Sen Age Controversy : भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन वादाच्या भोवऱ्यात, वय लपवल्याचा आरोप

    Lakshya Sen India: नुकताच अर्जुन पुरस्काराचा मानकरी ठरलेला भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन वादात सापडला आहे. लक्ष्यवर वयाबाबत फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. Read More

  9. Side Effects of Peanuts : थंडीत शेंगदाणे खायला आवडतायत? पण काळजी घ्या; सुरु होतील 'या' समस्या

    Side Effects of Peanuts : वाढत्या वजनाचा शेंगदाणे खाण्याशी काही संबंध नाही असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकीचे आहे. Read More

  10. Mukesh Ambani Reliance: मुकेश अंबानींची रिलायन्स देणार डी-मार्टला टक्कर; 'ही' कंपनी विकत घेणार

    Mukesh Ambani Reliance: मुकेश अंबानी हे आता लवकरच आणखी एक कंपनी खरेदी करणार आहेत. ही कंपनी ताब्यात आल्यानंतर रिलायन्स डी-मार्टला टक्कर देणार आहे. Read More