एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 30 July 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 30 July 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Bhiwandi : भिवंडीत खड्ड्यात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू

    भिवंडीत माती खणलेल्या खड्ड्यात पावसाचे पाणी जमा झाल्याने या खड्ड्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी पोगाव - डोंगरपाडा परिसरात घडली आहे. Read More

  2. Dubai Sheikh's Hummer : जगातील सर्वात मोठी Hummer कार; साईज पाहूनच व्हाल थक्क

    दुबईतील शेख हे लक्झरी लाईफ-स्टाइलमुळे चर्चेत असतात. दुबईतील एका शेखने जगातील सर्वात मोठ्या Hummer कार चे फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. Read More

  3. Today In History : नागपुरात 204 जणांना जलसमाधी तर माळीण दुर्घटनेत 151 जणांचा मृत्यू, इतिहासात आज

    What Happened on July 30th :आजच्या दिवशी इतिहासात (Din Vishesh) काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. Read More

  4. sugary drinks : साखरयुक्त शीतपेयांवर कर आकारल्यास आरोग्यात सुधारणा, महसूलातही वाढ; ऑस्ट्रेलियातील विद्यापीठांचं महत्त्वपूर्ण संशोधन

    Taxing sugary drinks : साखरयुक्त शीतपेयांवर कर आकारल्यास आरोग्यात सुधारणा होऊ शकते. तसेच देशाची लाखो डॉलर्सची बचत होईल, असा निष्कर्ष ऑस्ट्रेलियाच्या अभ्यासकांनी काढला आहे. Read More

  5. Sanjay Dutt : संजय दत्तने वाढदिवसानिमित्त चाहत्यांना दिली मोठी भेट, साऊथच्या नवीन चित्रपटातील फर्स्ट लूक समोर

    'डबल iSmart' मध्ये बॉलिवूड स्टार संजय दत्त हा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. Read More

  6. Welcome 3 : मजनू भाई आणि उदय शेट्टीचा पत्ता कट? 'वेलकम 3' मध्ये दिसणार 'हे'  कलाकार

    लवकरच वेलकम 3 चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मात्र आता या चित्रपटात नाना पाटेकर आणि अनिल कपूर दिसणार नाहीत. या चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू होणार आहे. Read More

  7. Asian Games 2023 Cricket: आशियाई क्रीडा स्पर्धा: टीम इंडियाला थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. पाहा टीम इंडियाचे शेड्युल्ड

    Asian Games 2023 Team India Cricket: आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेट क्रीडा प्रकारात भारतीय पुरुष क्रिकेट संघाला थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळाला आहे. Read More

  8. दिल्लीतील पहिल्या CPSFI स्पर्धेत कोल्हापूरच्या रिया पाटीलला सुवर्णपदक, स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम मोडत केली चमकदार कामगिरी

    Cerebral Palsy Sports Federation of India : या स्पर्धेत कोल्हापूरच्या रिया पाटीलने एक सुवर्ण आणि दोन रौप्य पदकं पटकावली तर महाराष्ट्राचा संघ अव्वल ठरला.  Read More

  9. Muharram 2023 : मोहर्रम महिन्यात मुस्लिम बांधव का व्यक्त करतात शोक? काय आहे मोहर्रमचा इतिहास

    Muharram 2023 : मोहर्रम' हा इस्लामिक कालगणनेतील पहिला महिना आहे. Read More

  10. ITR Filing 2023: आतापर्यंत 5 कोटी ITR दाखल, करदात्यांना इनकम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी फक्त 72 तास शिल्लक

    Income Tax : आयटीआर दाखल करण्याची तारीख वाढवली जाईल की नाही यावर विभाग काहीही सांगत नाही. या प्रकरणात ३१ जुलैपूर्वी आयकर विवरणपत्र भरावे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा; अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं
अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं; राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा
Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Uddhav Thackeray: कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
Embed widget