ABP Majha Top 10, 28 March 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 28 March 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 28 March 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 28 March 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
PAN-Aadhaar Linking : सर्वसामान्यांना मोठा दिलासा, आता 30 जून पर्यंत आधार कार्ड-पॅन कार्ड लिंक करता येणार
Aadhar Card PAN Link : आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करण्याची मुदत आता वाढवली आहे. यासाठी 1000 रुपयांचा दंड मात्र कायम ठेवण्यात आला आहे. Read More
Saudi Arabia Bus Accident : रमजानच्या महिन्यात सौदी अरेबियातून वाईट बातमी! मक्केला जाणाऱ्या बसचा भीषण अपघात, 20 जणांचा मृत्यू
Saudi Arabia Bus Accident : रमजानच्या पहिल्या आठवड्यातच सौदी अरेबियात उमराह करण्यासाठी गेलेल्या 20 मुस्लिम बांधवांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. Read More
Akanksha Dubey : भोजपुरी गायकाविरोधात गुन्हा दाखल; आकांक्षाला धमकी आणि टॉर्चर केल्याचा आरोप
Akanksha Dubey : अभिनेत्री आकांक्षा दुबे आत्महत्येप्रकरणी भोजपुरी गायक समर सिंह आणि त्याच्या भावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Read More
'घर बंदूक बिरयानी' चित्रपटाचा साऊथवाले रिमेक करतील: सयाजी शिंदे
Ghar banduk biryani: घर बंदूक बिरयानी या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आज टीम नागराज पंढरपुरात आली असता त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. हलग्याच्या कडकडाटात नागराज मंजुळे, सयाजी शिंदे, आकाश ठोसर, सायली पाटील यांचे आगमन झाले. Read More
Swiss Open 2023 : सात्विकसाईराज आणि चिरागची कमाल, स्विस ओपनमध्ये पटकावलं 'सुपर 300' चं जेतेपद
Badminton : सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग यांनी चीनच्या रेन झियांग यू एन तांग कियांगचा सरळ गेममध्ये पराभव करून सुपर 300 चं विजेतेपद पटकावले. Read More
Nitu Gangas : भारतीय बॉक्सर नीतू घंघासची सुवर्ण कामगिरी, मंगोलियाच्या खेळाडूला हरवले
Womens World Boxing Championship : भारताची आघाडीची बॉक्सर नीतू घंघास हिने वुमन्स वर्ल्ड बॉक्सिंग चँपियनशिप स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केली आहे. Read More
Tips To Control Emotions: भावनांना कसं करायचं कंट्रोल? फॉलो करा 'या' टिप्स
तुमच्या भावनांवर तुमचं नियंत्रण नसेल, तर तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. काही सोप्या टिप्स फॉलो करुन तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकता. Read More
EPFO : पीएफच्या 6 कोटी खातेदारांसाठी गुड न्यूज; EPFO कडून व्याज दरात वाढ
EPFO : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) व्याज दरात वाढ केली आहे. या निर्णयाचा फायदा जवळपास सहा कोटी पीएफ खातेदारांना होणार आहे. Read More
ABP Majha Top 10, 29 March 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Mar 2023 06:39 AM (IST)
Top 10 ABP Majha Morning Headlines, 29 March 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 29 March 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
29 Mar 2023 06:39 AM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -