(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Top 10, 29 July 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 29 July 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 28 July 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 28 July 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Viral : 35 वर्षांपूर्वी आई आणि मुलगा झाले होते वेगळे, योगायोगाने पंजाबमधील पूर बचाव कार्यात झाली भेट
जगजीत सिंग यांनी त्यांची आई हरजीत कौर यांच्यासोबतची ही भेट तब्बल तीन दशकांनंतर फेसबुकवर रेकॉर्ड केली. Read More
International Tiger Day : वाघ जगला तर जंगल जगेल... जागतिक व्याघ्र दिन; भारतात वाघांची संख्या किती?
International Tiger Day 2023 : भारतात सर्वाधिक वाघ हे मध्य प्रदेशमध्ये सापडतात, तर महाराष्ट्राचा या यादीमध्ये चौथा क्रमांक लागतो. Read More
X-59 Aircraft : जगातील पहिलं सुपरसॉनिक विमान उड्डाणासाठी सज्ज, आता रशिया-चीनचीही चिंता वाढली
X-59 Aircraft News : अमेरिकन स्पेस एजन्सी NASA ने सुपरसॉनिक विमान X-59 ची घोषणा केली होती, ज्याला Son Of Concorde म्हटलं जात आहे. Read More
E - World : वास्तव आणि भन्नाट कल्पना यांचा मिलाफ असणाऱ्या आकर्षक वेबसाइट्स चे अद्भुत ई-विश्व
ट्वायलाइट सागा, गेम ऑफ थ्रॉन्स , हॅरी पॉटर या फिक्शन पुस्तकांप्रमाणेच त्यावर आलेले सिनेमेही हिट ठरले. त्याच्या वेबसाइट्सही लोकप्रिय झाल्या आहेत. Read More
Vivek Agnihotri : 'द कश्मीर फाइल्स'नंतर आता विवेक अग्निहोत्रींची मोठी घोषणा; 'द कश्मीर फाइल्स'चा पुढील भाग लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
'द कश्मीर फाइल्स'चा पुढील भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी आपल्या ट्विटरवरून याबाबतची घोषणा केली आहे. Read More
Asian Games 2023 Cricket: आशियाई क्रीडा स्पर्धा: टीम इंडियाला थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. पाहा टीम इंडियाचे शेड्युल्ड
Asian Games 2023 Team India Cricket: आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेट क्रीडा प्रकारात भारतीय पुरुष क्रिकेट संघाला थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळाला आहे. Read More
दिल्लीतील पहिल्या CPSFI स्पर्धेत कोल्हापूरच्या रिया पाटीलला सुवर्णपदक, स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम मोडत केली चमकदार कामगिरी
Cerebral Palsy Sports Federation of India : या स्पर्धेत कोल्हापूरच्या रिया पाटीलने एक सुवर्ण आणि दोन रौप्य पदकं पटकावली तर महाराष्ट्राचा संघ अव्वल ठरला. Read More
Fitness Tips : पावसात तुम्हालाही GYM ला जाता येत नाहीये? काळजी करू नका, रोज फक्त 'हे' 5 वर्कआउट करा
Fitness Tips : तुम्ही घरच्या घरी वर्कआउट करून तुमचे फॅट बर्न करू शकता आणि तुमचे वजन कमी करू शकता. Read More
PM Modi : भारत सेमीकंडक्टर हब बनणार! चिप प्लांटसाठी सरकार करणार 50 टक्के आर्थिक मदत, पंतप्रधानांची मोठी घोषणा
Semicon India 2023 : देशात सेमीकंडक्टर बनवणाऱ्या कंपन्यांना भारत 50 टक्के आर्थिक मदत देईल, अशी मोठी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली आहे. Read More