एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 28 January 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 28 January 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Suman Kalyanpur : तलत महमूद यांनी गाणं ऐकलं अन् सुमन कल्याणपूर यांचा संगीतप्रवास सुरू झाला... या मराठी गाण्यांनी केलं रसिकमनावर राज्य

    Suman Kalyanpur Birthday: ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांना नुकतंच पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला असून त्यांचा आज वाढदिवस आहे. Read More

  2. ABP Majha Top 10, 27 January 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 27 January 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. थकलेला पगार मिळवून द्या... जर मोदीजी भेटले असते तर ही मागणी केली असती; प्रजासत्ताक दिन परेडच्या 'स्पेशल गेस्ट'ची इच्छा

    Republic Day Parade : यंदाच्या दिल्लीतील प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट आणि कर्तव्य पथाच्या कामगारांना स्पेशल गेस्ट म्हणून आमंत्रित केलं गेलं होतं. Read More

  4. IBM News : मोठी बातमी! IBM कंपनीनं तब्बल 3 हजार 900 कर्मचाऱ्यांना दिला नारळ  

    IBM News : IBM या कंपनीनं देखील कर्मचाऱ्यांना (Employees) कामावरुन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. IBM ने तब्बल 3 हजार 900 कर्मचाऱ्यांना बुधवारी काढून टाकले आहे. Read More

  5. Video : रणबीरला राग का आला? सेल्फी काढणाऱ्याचा फोन दिला फेकून

    या व्हिडीओत रणबीर कपूर त्याच्यासोबत सेल्फी काढणाऱ्याचा मोबाईल फोन फेकून देतो.. Read More

  6. Kangana Ranaut Tweet : 'पठाणची एका दिवसाची कमाई तुझ्या आयुष्यभरातील कमाईपेक्षा जास्त' युजरच्या टीकेला कंगनाचे चोख उत्तर

    Kangana Ranaut Tweet : कंगना रणौतने तिच्या आगामी 'इमर्जन्सी' चित्रपटाच्या रॅप-अप पार्टीदरम्यान 'पठाण' चित्रपटाचे कौतुक केले. परंतु, एका ट्विटर युजरने तिच्यावर टीका केलीय. Read More

  7. Sania Mirza : 22 वर्षांचा प्रवास... 6 ग्रँडस्लॅम आणि कितीतरी पुरस्कार, सानियाच्या चमकदार कारकिर्दीवर एक नजर

    Sania Mirza Career :भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने आज (27 जानेवारी) आपल्या कारकिर्दीतील शेवटचा ग्रँड स्लॅम सामना खेळला. तिची 22 वर्षांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द अखेर संपली असून काही दिवसांपूर्वी तिने निवृत्ती जाहीर केली होती. Read More

  8. Sania Mirza : कारकिर्दीतील अखेरच्या सामन्यात सानिया पराभूत, भावूक होत टेनिसला अलविदा, पाहा VIDEO

    Australian Open 2023 : ऑस्ट्रेलियन ओपनच्या मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत भारताच्या सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा जोडीचा पराभव झाला. सानियाच्या कारकिर्दीतील ग्रँडस्लॅम स्पर्धेतील हा शेवटचा सामना होता. Read More

  9. Health Tips : ऑस्टियोपोरोसिस म्हणजे काय? मजबूत हाडांसाठी 'या' व्हिटॅमिन्सची आवश्यकता

    Health Tips : पोषणतज्ञांच्या मते, एखाद्या व्यक्तीला मजबूत हाडांसाठी त्याच्या आहारात दररोज किमान 1000 मिलीग्राम कॅल्शियमची आवश्यकता असते. Read More

  10. Share Market: शेअर बाजारात आपटीबार सुरुच, सेन्सेक्स 874 अंकांनी घसरला, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी रुपये पाण्यात 

    Stock Market Updates: शेअर बाजारात आज सार्वजनिक बँका , ऑईल अॅन्ड गॅस, पॉवर आणि मेटलच्या शेअर्समध्ये तब्बल पाच ते सात टक्क्यांची घसरण झाली. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 20 January 2025Donald Trump oath Ceremony | अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व, 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथSpecial Report Akshay Shinde Case | अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरप्रकरणी पोलीस गोत्यातJalgoan Crime News : जळगावात 'सैराट', पूजा-मुकेशच्या लव्हस्टोरीचा रक्तरंजित शेवट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
Embed widget