एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 24 October 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 24 October 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. वाघ बकरी चहाबाबत तुम्हाला पडलेले 08 प्रश्न !

    पराग देसाई यांच्या मृत्यूनंतर बाघ बकरी चाह सोशल मीडियावर चर्चेत आहे. याबाबत नेटकरी जाणून घेत आहेत..वाघ बकरी चहाबाबत तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात... Read More

  2. ABP Majha Top 10, 23 October 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 23 October 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Supriya Sule : मोहम्मद फैजल यांना पुन्हा खासदारकी द्या, सुप्रिया सुळे यांनी 'त्या' ट्विटची करून दिली आठवण

    Supriya Sule Tweet : खासदारकी तत्काळ रद्द केलीत मग कोर्टाचे आदेश येऊन 14 दिवस उलटून देखील पुन्हा खासदारकी बहाल का केली नाहीत असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम यांना केला.  Read More

  4. IND vs NZ : 20 वर्षानंतर 'किवीं'वर मात न्यूझीलंडला दणका देताना टीम इंडियाकडून विक्रमांचा डोंगर

    World Cup 2023 : न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात विजय मिळवत टीम इंडियाने अनेक जुने विक्रम मोडत नवीन विक्रम रचले आहेत. विराट कोहली आणि रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी नव्या विक्रमांवर नाव कोरलं आहे. Read More

  5. Dalip Tahil : मला शिक्षा झालीय पण मी तुरुंगात नाही; अभिनेता दलीप ताहिल यांनी नेमकं काय म्हटले?

    Dalip Tahil On Sentenced to Two Months Jail : आपल्याला शिक्षा झाली असली तरी सध्या तुरुंगात नसल्याचे स्पष्टीकरण अभिनेते दलीप ताहिल यांनी दिले. Read More

  6. Ranbir Kapoor : महादेव बुक अॅप प्रकरणी अभिनेता रणबीर कपूरची चौकशी होणार, तर रणबीरने ईडीकडे मागितला दोन आठवड्यांचा वेळ

    Ranbir Kapoor : अभिनेता रणबीर कपूर याला ईडीकडून समन्स बजावण्यात आले असून रणबीरने ईडीकडे दोन आठवड्यांचा वेळ मागितला आहे. Read More

  7. Ajay Jadeja: पाकिस्तानची दाणादाण अफगाणिस्तानने केलीच, पण इंडियन 'गुरुजी' अजय जडेजांचा 27 वर्षातील दुसऱ्यांदा मैदानातील वार वर्मी बसलाय!

    1996 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या वर्ल्डकपच्या लढतीत भारताकडून खेळताना जडेजा यांनी पाकिस्तानला धुळ चारली होती. त्यानंतर आता गुरुजी होऊन पाकिस्तानला 2023 मध्ये वर्ल्डकपमध्येच मात दिली आहे. Read More

  8. Ibrahim Zadran : अफगाणिस्तान युद्धात बेचिराख होत असताना जन्माला आलेला तारा; 21 वर्षीय झद्रानच्या वनडे आकडेवारीला सलाम ठोकण्याची वेळ!

    भयावह परिस्थिती देशात असताना डिसेंबर 2001 मध्ये झरदानचा जन्म झाला. अशा प्रतिकूल परिस्थितीत जन्मलेल्या झरदानने आतापर्यंत अफगाणिस्तानकडून पर्दापण केल्यापासून दमदार कामगिरी केली आहे.  Read More

  9. Relationship Tips : नात्यात 'या' गोष्टींशी कधीही तडजोड करू नका; वेळीच सावध व्हा

    Relationship Tips : परिस्थिती कशीही असो, स्वाभिमानाशी कधीही तडजोड करू नका. Read More

  10. Bank of Baroda: स्वस्तात प्रॉपर्टी खरेदी करा, बँक ऑफ बडोदाने दिली मोठी संधी 

    बँक ऑफ बडोदा देखील या सणासुदीच्या हंगामात ई-लिलाव आयोजित करणार आहे. बँक ऑफ बडोदा 30 ऑक्टोबर 2023 रोजी करवा चौथपूर्वी हा ई-लिलाव आयोजित करणार आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Wankhede Stadium Turns 50 Documentry : वानखेडे झालं 50 वर्षांचं! कहाणी वानखेडे स्टेडियमच्या निर्मितीचीABP Majha Marathi News Headlines 08PM TOP Headlines 08 PM 19 January 2024Sachin Tendulkar Interview at Wankhede Stadium : वानखेडेचा सुवर्णमहोत्सव, सचिन तेंडुलकर EXCLUSIVEJOB Majha : डीकेटेड  फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि.मध्ये नोकरीची संधी, कोणत्या पदांवर जागा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget