1. ABP Majha Top 10, 22 September 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 22 September 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Travel Without Visa : व्हिसाशिवाय 60 देशात भारतीयांना प्रवास करता येतो, कोणाच्याही परवानगीची गरज नाही

    How Many Countries visa on arrival : हेनले पासपोर्ट इंडेक्स 2022 नुसार भारतीय 60 देशांत व्हिसाशिवाय प्रवास करु शकतात. Read More

  3. मुस्लीम धर्मगुरु उमर अहमद इलियासींच्या मते सरसंघचालक मोहन भागवत हे राष्ट्रपिता.. दिल्लीच्या मशिदीतील तासाभराच्या चर्चेनंतर मुख्य इमामांना साक्षात्कार

    Mohan Bhagwat Masjid Visit : मुख्य इमाम इलयासी यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांचा राष्ट्रपिता म्हणून उल्लेख केला. Read More

  4. भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी स्थान मिळाले पाहिजे: ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री

    Britain Support India in UNSC: गेल्या अनेक वर्षांपासून भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) कायमस्वरूपी स्थान मिळाले म्हणून प्रयत्न करत आहे. Read More

  5. Richa Chadha Ali Fazal Wedding : रिचा चढ्ढा-अली फजल यांचा हटके विवाहसोहळा; इकोफ्रेंडली पद्धतीनं करणार लग्न

    Richa Chadha Ali Fazal Wedding : लवकरच लग्नबंधनात अडकणारं हे जोडपं इको फ्रेंडली पद्धतीने लग्न करणार आहेत. Read More

  6. Raju Srivastav : विनोदवीर राजू श्रीवास्तव यांच्यावर आज अंत्यसंस्कार, दिल्लीच्या दशरथपुरीतून निघणार अंत्ययात्रा 

    Raju Srivastav : राजू श्रीवास्तव यांच्यावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत. आज सकाळी 8 वाजता दिल्लीच्या दशरथपुरी येथून अंत्ययात्रा निघणार आहे. Read More

  7. Cristiano Ronaldo : फुटबॉल चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! 'गोल मशीन' रोनाल्डोची निवृत्तीबाबत 'ही' मोठी घोषणा

    Cristiano Ronaldo : रोनाल्डोला युरो 2024 पर्यंत फुटबॉल खेळायचे आहे. अशी माहिती स्वत: रोनाल्डोने एका पुरस्कार सोहळ्यात दिली.   Read More

  8. MotoGP India Debut : आता भारतातही मोटो जीपीचा थरार, 2023 मध्ये होणार आयोजन; Bharat Grand Prix असणार नाव

    Bharat Grand Prix : भारतात ग्रेटर नोएडाच्या बुद्ध इंटरनेशनल सर्किट येथे ही भव्य स्पर्धा पार पडणार आहे. भारत पहिल्यांदाच या शर्यतीचं यजमानपद भूषवणार आहे. Read More

  9. पन्नाशीत जर एका पायावर 10 सेकंदाहून जास्त वेळ उभं राहता येत नाही, तर लवकर मृत्यूची शक्यता; अभ्यासातून माहिती समोर

    Health News : निरोगी आणि दीर्घायुष्यासाठी संतुलित असणं गरजेचं आहे. फक्त मानसिक नाही तर शारीरिक दृष्टीही संतुलित असणं महत्वाचं आहे. Read More

  10. Hurun India Rich List : पुण्याच्या नेहा नारखेडेची कमाल, 37 व्या वर्षी जगातिक श्रीमंताच्या यादीत पटकावले स्थान

    India Rich List : मूळची भारतीय असलेल्या अमेरिकन नेहा नारखेडेनं स्वत:च्या हिमतीवर जगातील श्रीमंताच्या यादीत स्थान पटकावलेय. Read More