ABP Majha Top 10, 23 October 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 23 October 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 22 October 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 22 October 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Snowfall: काश्मीर आणि हिमाचलमध्ये बर्फवृष्टी; पण परिणाम दिल्लीवरही, जाणून घ्या यामागील कारण
Snowfall in Kashmir: आता थंडीला सुरुवात झाली आहे. काश्मीरपासून हिमाचलपर्यंतच्या बदलत्या हवामानाचा परिणाम दिल्लीवर देखील होत आहे. तिथे झालेल्या बर्फवृष्टीचा दिल्लीवर काय परिणाम होतो? जाणून घेऊया. Read More
Gujarat : धक्कादायक! गुजरातमध्ये गरबा खेळताना 24 तासात 10 जणांचा मृत्यू
गुजरातमध्ये गरबा खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने 10 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. गेल्या 24 तासात या 10 मृत्यूंची नोंद झाली आहे. Read More
Israel Hamas War : भारताचा पॅलेस्टाईनला मदतीचा हात! औषध आणि जीवनावश्यक वस्तूंचा साठा पाठवला
Israel Palestine Conflict : भारताने पॅलेस्टिनी नागरिकांसाठी 6.5 टन मेडिकल मदत आणि जीवनाश्यक वस्तू पाठवल्या आहेत. Read More
Dalip Tahil : मला शिक्षा झालीय पण मी तुरुंगात नाही; अभिनेता दलीप ताहिल यांनी नेमकं काय म्हटले?
Dalip Tahil On Sentenced to Two Months Jail : आपल्याला शिक्षा झाली असली तरी सध्या तुरुंगात नसल्याचे स्पष्टीकरण अभिनेते दलीप ताहिल यांनी दिले. Read More
Ranbir Kapoor : महादेव बुक अॅप प्रकरणी अभिनेता रणबीर कपूरची चौकशी होणार, तर रणबीरने ईडीकडे मागितला दोन आठवड्यांचा वेळ
Ranbir Kapoor : अभिनेता रणबीर कपूर याला ईडीकडून समन्स बजावण्यात आले असून रणबीरने ईडीकडे दोन आठवड्यांचा वेळ मागितला आहे. Read More
Virat Kohli : सचिनची बरोबरी फक्त 5 धावांनी हुकली, पण 'किंग कोहली'चा तोच क्षण तब्बल 4.30 कोटी लोकांनी लाईव्ह पाहिला!
कोहलीने 95 धावांवरून षटकार ठोकून शतक ठोकण्याचा प्रयत्न केला, पण तो झेलबाद झाला. कोहली विजयासाठी पाच धावा हव्या असताना बाद झाला. मात्र, हा प्रसंग हाॅटस्टारवर तब्बल 4.30 कोटी लोकांनी लाईव्ह पाहिला. Read More
Rahul Dravid : इतिहासाची साक्षीदार 'द वाॅल' राहुल द्रविड ; 20 वर्षांत दोनदा करून दाखवलं, तेव्हा न्यूझीलंडविरोधात टीम इंडियासाठी फिफ्टी अन् आता थेट गुरुजी!
तब्बल 20 वर्षापूर्वी झालेल्या वर्ल्डकपमधील सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडला मात दिली होती. या सामन्यात सध्या टीम इंडियाचे गुरुजी असलेल्या राहुल द्रविड यांनी झुंजार 53 धावांची खेळी केली होती. Read More
Health Tips : केवळ वजन कमी करणंच नाही तर ते वाढवणंही गरजेचं; स्लिम होण्यासाठी 'हे' उपाय करा
Health Tips : वजन कमी करणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच वजन वाढवणेही महत्त्वाचे आहे. Read More
सरकारी विमा कंपन्यांना येणार अच्छे दिन! सरकार देणार पाठबळ
सरकारी विमा कंपन्यांचे पुनरुज्जीवन करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. Read More