Horoscope Today 23 November 2023 : आजचा गुरुवार खास! फक्त 'या' राशींच्या लोकांची होऊ शकते फसवणूक; पाहा सर्व 12 राशीचं आजचं राशीभविष्य
Horoscope Today 23 November 2023 : मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी आजचा गुरुवारचा दिवस कसा राहील? जाणून घेऊया सर्व राशींचं आजचं राशीभविष्य. Read More
ABP Majha Top 10, 22 November 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 22 November 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Jammu Kashmir Encounter : जम्मू-काश्मीर : राजौरीमध्ये दहशतवाद्यांसोबत सुरक्षा दलांची चकमक, 2 कॅप्टनसह चार जण हुतात्मा
Rajouri Encounter : शोध मोहिमेदरम्यान धर्मसालच्या बाजीमल भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाली. मागील 9 तासाहून अधिक वेळ चकमक सुरू आहे. Read More
High Court : 50 हून अधिक विद्यार्थी बेपत्ता, हायकोर्टाकडून थेट पंतप्रधानांच समन्स; पाकिस्तानमधील घटना
Pakistan News : बेपत्ता असलेल्या 50 बलुच विद्यार्थ्यांच्या प्रकरणात इस्लामाबाद हायकोर्टाने पाकिस्तानच्या काळजीवाहू पंतप्रधानांना समन्स बजावले आहे. Read More
Koffee With Karan : विषय अमिषा पटेलचा निघाला अन् करिना कपूरमध्ये 'गदर'चा सनी देओल जागा झाला! भाभीवरूनही भलतीच पेटली
Koffee With Karan : 'कॉफी विथ करण 8'च्या या नवीन प्रोमो व्हिडिओमध्ये करीना कपूर आणि आलिया भट्ट मस्ती करताना दिसत आहेत. व्हिडिओच्या सुरुवातीला आलिया भट्ट शोला वादग्रस्त म्हणत आहे. Read More
Diwali 2023: 'आली दिवाळी' ते 'आली माझ्या घरी ही दिवाळी'; दिवाळीत 'ही' मराठी गाणी नक्की ऐका!
Diwali 2023: दिवाळीमध्ये काही मराठी गाणी श्रोते आवडीनं ऐकतात. दिवळीमध्ये तुम्ही ही मराठी गाणी (Marathi Song) ऐकू शकता- Read More
Indian Cricket Team : "कोणत्याही संघाची ड्रेसिंग रुम हा त्यांचा 'गाभारा'च, पीएम मोदी गेलेच कसे? मोदी त्यांच्या बेडरुममध्ये कोणाला जाऊ देतील का?"
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली, ज्यामध्ये ते भारतीय ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंना भेटले आणि त्यांना प्रोत्साहन देताना दिसले. Read More
India vs Qatar: फीफा वर्ल्ड कप पात्रता फेरी: टीम इंडियाचा कतारकडून 0-3 पराभव
FIFA 2026 World Cup Qualifiers: कतारविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाला एकही गोल करता आला नाही. कतारने 'ब्लू टायगर्स'चा 3-0 असा पराभव केला. Read More
Health Tips : 72 तास फक्त फळं खाल्ल्यास शरीरावर सकारात्मक परिणाम होतो की नकारात्मक? वाचा तज्ज्ञांचं मत
Health Care Tips : बरेच लोक आपले वजन कमी करण्यासाठी फक्त फळांचे सेवन करतात, कारण फळे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जातात. Read More
Share Market : वाद नवरा-बायकोचा, गुंतवणूकदारांच्या जीवाला घोर; 'या' कंपनीचे शेअर दर घसरले
Raymond Shares : नवरा-बायकोमधील भांडणाचा फटका कंपनीच्या शेअर दराला बसत आहे. मागील सात दिवसात गुंतवणुकदारांचे 1500 कोटी बुडाले आहेत. Read More
ABP Majha Top 10, 23 November 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Nov 2023 06:39 AM (IST)
Top 10 ABP Majha Morning Headlines, 23 November 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 23 November 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
23 Nov 2023 06:39 AM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -