1. Horoscope Today 23rd May 2023: मेष, धनु, मीन राशीच्या लोकांचा आजचा दिवस भाग्याचा, आर्थिक लाभही होणार; जाणून घ्या 12 राशींचं आजचं राशीभविष्य

    Horoscope Today, Daily Horoscope: राशीभविष्याच्या दृष्टिकोनातून, 23 मे 2023, मंगळवार काहींसाठी खूप खास असेल, जाणून घ्या तुमचं आजचं राशीभविष्य... Read More

  2. ABP Majha Top 10, 22 May 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 22 May 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Wrestlers Protest: "आम्ही तयार... फक्त सर्वोच्च न्यायालयामार्फत नार्को टेस्ट करावी"; बजरंग पुनियानं स्विकारलं बृजभूषण सिंहांचं आव्हान

    Wrestlers Protest: भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांची लैंगिक छळाच्या आरोपावरून नार्को चाचणी करण्याचे आव्हान दिले होते. Read More

  4. PM Modi Papua New Guinea Visit: PM मोदींचे चरणस्पर्श करून स्वागत; पापुआ न्यू गिनीच्या पंतप्रधानांच्या कृतीची चर्चा

    पापुआ न्यू गिनी येथील मोरेस्बी (जॅक्सन) आंतरराष्ट्रीय विमानतळावर पंतप्रधान मोदींचे पारंपारिक पद्धतीने जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने अनिवासी भारतीय उपस्थित होते. Read More

  5. Maharashtra Television News : तुमच्या आवडत्या मालिकेत सध्या काय घडतंय? जाणून घ्या एका क्लिकवर!

    Maharashtra Television News : तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? या मालिकांमध्ये कोणते ट्वीस्ट येणार आहेत? याबाबत जाणून घेऊयात... Read More

  6. 'बहरला हा मधुमास नवा' नंतर आफ्रिकेच्या किली-निमा पॉलचा नवा धमाका, भारतीय वेशात 'या' गाण्यावर थिरकताना व्हिडीओ होतोय व्हायरल

    Kili Paul and Neema Paul Viral Video : इंस्टाग्रामची ट्रेंडिंग जोडी किली पॉलने इंस्टाग्रामवर रील व्हिडीओ  शेअर केला आहे. ज्यात किली पॉल आणि  नीमा पॉल भारतीय वेशात थिरकताना दिसत आहेत. Read More

  7. Rafael Nadal Retirement : स्टार टेनिसपटू राफेल नदाल निवृत्त होणार, यंदाच्या फ्रेंच ओपन स्पर्धेतूनही घेतली माघार

    Rafael Nadal Retirement : स्पेनचा टेनिसपटू राफेल नदाल याने यंदाच्या फ्रेंच ओपन स्पर्धेतून माघार घेतली आहे. Read More

  8. Neeraj Chopra Wins Doha Diamond league: नीरज चोप्राची कमाल; सुवर्णवेध साधत पटकावला 'दोहा डायमंड लीग'चा खिताब

    Neeraj Chopra Wins: भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रानं दोहा डायमंड लीगमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. त्यानं पहिल्याच प्रयत्नात 88.67 मीटर भालाफेक करून विजेतेपद पटकावलं आहे. Read More

  9. International Tea Day: कारण 'तो' प्रत्येकासाठी स्पेशल असतो, आज जागतिक चहा दिन, का साजरा केला जातो हा दिवस?

    International Tea Day: चहा हे पेय फक्त भारतातच नाही तर जगभरात लोकांच्या आवडीचं आहे. जाणून घेऊया काय आहे जागतिक चहा दिनाचं महत्त्व Read More

  10. Rs 2000 Note : ना फॉर्म भरायचा त्रास...ना ओळखपत्राची आवश्यकता; उद्यापासून बदलता येणार 2000 रुपयांच्या नोटा

    Rs 2000 Note Exchange: 2000 रुपयांची नोट रिझर्व्ह बँकेने चलनातून मागे घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता नोटा बदलाची प्रक्रिया उद्यापासून सुरू होणार आहे. Read More