एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

ABP Majha Top 10, 23 January 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 23 January 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Ice Cream in Winter : तुम्हालाही हिवाळ्यात आईस्क्रीम खावीशी वाटते? जाणून घ्या यामागचं कारण

    Ice Cream in Winter : हिवाळ्यात आईस्क्रीम जास्त खावेसे का वाटते आणि ते खाल्ल्याने शरीरात कोणते फायदे आणि तोटे होतात हे आम्ही या लेखात सांगणार आहोत. Read More

  2. Vivo Y55s 5G स्मार्टफोन लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

    Vivo Y55s 5G: विवोने वाय सीरीजचा विस्तार करत आणखी एक नवीन 5G फोन लॉन्च केला आहे. Vivo Y55s 5G (2023) असे लॉन्च करण्यात आलेल्या नवीन फोनचे नाव आहे. Read More

  3. 23 January In History : स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांची जयंती, इतिहासात आज

    On This Day In History : स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस (Subhas Chandra Bose) यांची आज जयंती आहे. Read More

  4. Moon Closest to Earth : दुर्मिळ योग! 993 वर्षांनंतर चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ, यानंतर 345 वर्षांनी पाहता येईल 'हे' अद्भूत दृष्य

    Distance of Moon and Earth : यावर्षी तब्बल 993 वर्षांनंतर असा योग जुळून आला की चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ (Moon Nearest to Earth) आला होता. Read More

  5. KL Rahul Athiya Shetty Wedding : KL राहुल आणि अथिया शेट्टीच्या लग्नाला उरले अवघे काही तास; लग्नाशी संबंधित सर्व अपडेट वाचा

    KL Rahul Athiya Shetty Wedding : अथिया शेट्टी आणि केएल राहुल 23 जानेवारीला लग्नबंधनात अडकणार आहेत. Read More

  6. Waltair Veerayya: 'वॉलटेर वीरय्या' चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; चिरंजीवींच्या चित्रपटानं पार केला 100 कोटींचा टप्पा

    आता 'वॉलटेर वीरय्या' (Waltair Veerayya) या चित्रपटानं 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन... Read More

  7. Hockey World Cup 2023: भारत विश्वचषकातून बाहेर, न्यूझीलंडने पेनल्टी शूटआऊटमध्ये क्रॉसओव्हर सामना जिंकला

    India vs New Zealand Hockey Match Highlights: ओडिशा येथील भुवनेश्वर येथे खेळल्या जात असलेल्या 2023 हॉकी विश्वचषकाच्या क्रॉसओव्हर सामन्यात न्यूझीलंडने भारताचा पराभव केला आहे. Read More

  8. Wrestlers Protest: क्रिडा मंत्रालय अॅक्शन मोडमध्ये; WFI च्या कामकाजावर निर्बंध, अतिरिक्त सचिवही निलंबित

    Wrestlers Protest Row: बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) अनेक वर्षांपासून महिला कुस्तीपटूंचे (Women Wrestlers) लैंगिक शोषण करत असल्याचा आरोप कुस्तीपटूंनी केला होता. बृजभूषण सिंह यांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत. Read More

  9. Health Tips : तुुम्हालाही झोपेत बोलण्याची सवय आहे? असू शकतं 'या' आजाराचं लक्षण

    Health Tips : झोपेच्या बोलण्यामागची कारणे शोधण्यासाठी बरेच संशोधन आवश्यक आहे. Read More

  10. Petrol Diesel Rate Today: तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर; फक्त एकाच क्लिकवर पाहा तुमच्या शहरांतील दर

    Petrol Diesel Rate Today: तेल कंपन्यांनी पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amit Shah Meeting On Maharashtra CM: अमित शाहांसोबतच्या बैठकीत एकनाथ शिंदे मनातलं सगळं बोलले; दिल्लीतील बैठकीची A टू Z कहाणी!
अमित शाहांसोबतच्या बैठकीत एकनाथ शिंदे मनातलं सगळं बोलले; दिल्लीतील बैठकीची A टू Z कहाणी!
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahayuti Maharashtra New CM : दिल्लीत 2 तास बैठक, अमित शाहांशी चर्चा; महायुती काय ठरलं?Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?Zero Hour : राज्यावर 7.11 लाख कोटींचं कर्ज, सरकार आव्हानं कसं पेलणार?Zero Hour : आई राज्यसभेत, भाऊ-बहीण लोकसभेत, संपूर्ण गांधी कुटुंब संसदेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amit Shah Meeting On Maharashtra CM: अमित शाहांसोबतच्या बैठकीत एकनाथ शिंदे मनातलं सगळं बोलले; दिल्लीतील बैठकीची A टू Z कहाणी!
अमित शाहांसोबतच्या बैठकीत एकनाथ शिंदे मनातलं सगळं बोलले; दिल्लीतील बैठकीची A टू Z कहाणी!
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Aishwarya Rai ला शाहरुखनं एक नाहीतर, तब्बल 5 चित्रपटांमधून हटवलं; Salman Khan होता कारण? VIDEO
Aishwarya Rai ला शाहरुखनं एक नाहीतर, तब्बल 5 चित्रपटांमधून हटवलं; Salman Khan होता कारण?
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
Embed widget