1. Health Tips : आम्लपित्ताचा त्रास कशामुळे होतो? आम्लपित्त होऊ नये यासाठी घरगुती उपाय कोणते? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

    Health Tips : धावपळ, अतिशय चिंता आणि चमचमीत मसालेदार पदार्थ खाणे ही आम्लपित्ताची मूळ कारणं आहेत.  Read More

  2. Yograj Singh On Arjun Tendulkar: 'अर्जुन तेंडुलकरला त्याच्या आईपासून दूर ठेवा', युवराज सिंहचे वडील असे का म्हणाले?

    Yograj Singh On Arjun Tendulkar: सध्या भारतीय क्रिकेट विश्वात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) आणि युवराज सिंहचे (Yuvraj Singh) वडील योगराज सिंह (Yograj Singh) यांची नावे चर्चेत आहेत. Read More

  3. National Farmer's Day 2022 : आज 'शेतकरी दिन', बळीराजाच्या नावानं साजरा होणाऱ्या या दिवसाचं महत्व काय?

    National Farmer's Day 2022 : देशाचे माजी पंतप्रधान आणि शेतकरी नेते चौधरी चरण सिंह यांच्या जन्मदिवशी म्हणजेच 23 डिसेंबर रोजी भारतात 'शेतकरी दिन' साजरा केला जातो. Read More

  4. China Covid Death: चीनमध्ये दररोज 10 लाख कोरोना रुग्ण, पाच हजार मृत्यू; Bloomberg च्या रिपोर्टनं जगाचं टेन्शन वाढवलं 

    Covid Surge: 2019 मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण नोंदवल्या गेलेल्या चीनमध्ये कोव्हिड संकट पुन्हा गहिरं बनलंय. Read More

  5. Dhishkyaoon Marathi Movie : प्रथमेश परब चढणार बोहल्यावर? 'ढिशक्यांव' चित्रपटात दिसणार लग्नसोहळ्याची धमाल

    Prathamesh Parab : प्रथमेश परब अभिनित 'ढिशक्यांव' (Dhishkyaoon) या चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. Read More

  6. Bigg Boss Marathi 4 : 'बिग बॉस'च्या घरात रंगणार 'फॅमिली विक'; घरच्यांना पाहून स्पर्धकांना अश्रू अनावर

    Bigg Boss Marathi 4 : बिग बॉस मराठीच्या घरात सध्या फॅमिली वीक सुरु आहे. Read More

  7. Messi with Trophy : वर्ल्डकप ट्रॉफीच्या प्रेमात मेस्सी, कुशीत घेऊन झोपला, इन्स्टावर फोटोंसह शेअर केली खास पोस्ट

    Fifa Qatar World Cup : फिफा वर्ल्डकप 2022 च्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनानं फ्रान्सला (Argentina vs France) पराभूत करून विश्वचषक उंचावला आणि सोबतच कर्णधार मेस्सीचं विश्वचषक विजयाचं स्वप्न पूर्ण झालं. Read More

  8. Stadium 974 : ज्या ठिकाणी फिफा विश्वचषकाचे रंगतदार सामने झाले, ते मैदानाच होणार जमिनदोस्त, काय आहे नेमकं स्टेडियम 974?

    Fifa Qatar World Cup : 18 डिसेंबर रोजी अंतिम सामन्यात अर्जेंटिनानं फ्रान्सला  (Argentina vs France) पराभूत करून विश्वचषक उंचावला आणि सोबतच फिफा विश्वचषक 2022 ची सांगता झाली. Read More

  9. Health Tips : हृदय, मन आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी तुळस गुणकारी; जाणून घ्या तुळशीचा केव्हा आणि कसा वापर करावा?

    Health Tips : हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी बहुतेक घरांमध्ये तुळशीचा वापर केला जातो. Read More

  10. Equity Market: यंदाच्या वर्षात जगभरातील गुंतवणूकदारांचे 14 ट्रिलियन डॉलर्स पाण्यात, जगाला झटका मात्र भारतीय अर्थव्यवस्था सावरली

    Year Ender 2022: सर्वाधिक सुरक्षित समजल्या जाणाऱ्या अमेरिकन ट्रेझरी आणि जर्मन बॉंडमध्येही या वर्षात अनुक्रमे 16 टक्के आणि 24 टक्क्यांची घट झाल्याचं पाहायला मिळालं.  Read More