1. ABP Majha Top 10, 1 March 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 1 March 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 1 March 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 1 March 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Assembly Elections 2023 : नगालँड-त्रिपुरा-मेघालयात मोतमोजणी, त्याआधी जाणून घ्या Exit Poll

    Assembly Elections 2023 Exit Polls : मेघालय, त्रिपुरा आणि नागालँड विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज होणार आहे. Read More

  4. Covid-19 Virus: चीनच्या वुहानच्या प्रयोगशाळेमधून कोरोना जगभर पसरला, एफबीआय प्रमुखांचा दावा

    Covid-19 Virus: जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊन तीन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. या विषाणूमागे चीनचा हात असल्याचे मानले जात होते. आता एफबीआयच्या संचालकांनीही हे स्पष्ट केले आहे की, हा विषाणू चीनच्या वुहान प्रयोगशाळेमधून आला आहे.  Read More

  5. Satarcha Salman : सिनेमासाठी अख्ख गावचं रंगलं, 'सातारचा सलमान' चित्रपटासाठी गावातील घरं झाली रंगीबेरंगी

    Satarcha Salman : 'सातारचा सलमान' या सिनेमाच्या शूटिंगसाठी साताऱ्यातील केंजळ हे गाव रंगीबेरंगी करण्यात आले आहे. Read More

  6. Prajakta Mali : प्राजक्ता माळी बॉलिवूडचा बादशाह शाहरुखला 17 वेळा धडकली; नेमकं प्रकरण काय?

    Prajakta Mali : अभिनेत्री प्राजक्ता माळी बॉलिवूडचा बादशाह असलेल्या शाहरुख खानला (Shah Rukh Khan) 17 वेळा धडकली आहे. Read More

  7. Hazel Keech : पत्नी हेजलच्या वाढदिवसाला युवीने दिलं खास गिफ्ट; सोशल मीडियावरील पोस्टने वेधलं लक्ष

    युवराजनं (Yuvraj Singh)  दिलेल्या गिफ्टचा फोटो हेलजनं (Hazel Keech) सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोमध्ये तिनं खास कॅप्शन देखील दिलं.  Read More

  8. VIDEO : अन् फुटबॉलच्या मैदानात पडला खेळण्यांचा पाऊस... तुर्की भूकंपग्रस्त चिमुरड्यांसाठी प्रेक्षकांनी केलं अनोखं दान

    Viral Video : तुर्किमध्ये 6 फेब्रुवारी रोजी आलेल्या भूकंपामुळे लाखो जणांना आपला प्राण गमवावा लागला असून जगभरातील अनेकजण त्यांना मदतीचा हात देत आहेत. Read More

  9. Health Tips : Root Vegetables खाल्ल्याने अनेक रोग होतात दूर; जाणून घ्या याचे 5 आश्चर्यकारक फायदे

    Root Vegetables Benefits : या भाज्यांमध्ये कांदा, लसूण, बटाटे, गाजर आणि बीट इत्यादींचा समावेश होतो. Read More

  10. GST Collection From Maharashtra : फेब्रुवारीत सर्वाधिक जीएसटी महाराष्ट्रातून जमा; दुसऱ्या स्थानावरील राज्यापेक्षा दुप्पट कर संकलन

    GST Collection From Maharashtra : फेब्रुवारी महिन्यातही महाराष्ट्रातून सर्वाधिक जीएसटी जमा करण्यात आला आहे. अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीत ही आकडेवारी जाहीर झाली आहे. Read More