1. ABP Majha Top 10, 18 October 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 18 October 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 18 October 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 18 October 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Congress President Election : थरुर की खरगे, कोण सांभाळणार काँग्रेस? 24 वर्षानंतर गांधी कुटुंबाबाहेरचा अध्यक्ष मिळणार

    सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. 24 वर्षानंतर काँग्रेसला गांधी कुटुंबाबाहेरचा अध्यक्ष मिळणार आहे. Read More

  4. Ruturaj Gaikwad : ऋतुराज गायकवाडची जबरदस्त खेळी! सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये ठोकलं दुसरं शतक, कोहली-शर्मालाही टाकलं मागे

    Syed Mushtaq Ali Trophy 2022: सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2022 च्या आजच्या महाराष्ट्र विरुद्ध केरळ सामन्यात महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराजने 68 चेंडूत 114 धावा करत दमदार शतक ठोकलं आहे. Read More

  5. Gandhar Gaurav Puraskar 2022 : "मराठीतील सुपरस्टार" सचिन पिळगावकर यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार जाहीर

    Gandhar Gaurav Puraskar 2022 : मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार, चतुरस्त्र अभिनेते सचिन पिळगावकर यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. Read More

  6. 2022 Lakme Fashion Week : लॅक्मे फॅशन वीकमध्ये अभिनेत्रींचा जलवा, बोल्ड लूकसह पारंपारिक पोषाखात रॅम्प वॉक

    2022 Lakme Fashion Week : मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या लॅक्मे फॅशनवीक शोमध्ये अनेक अभिनेत्रींनी रॅम्प वॉक केला. अभिनेत्री मलायका अरोरापासून हुमा कुरशीपर्यंत अनेक अभिनेत्रींना आपला बोल्ड जलवा दाखवला. Read More

  7. National Chess Championship : सात वर्षाखालील मुलींच्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत तामिळनाडूच्या शर्वनिकाला सुवर्ण, तर मुंबईच्या त्वेशा जैनला कांस्यपदक

    अहमदाबाद येथे सात वर्षाखालील मुलींच्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा पार पडल्या. यावेळी तामिळनाडूच्या शर्वनिकाने सुवर्णपदक जिंकलं असून केरळच्या दिवि बिजेशला रौप्य तर मुंबईच्या त्वेशा जैनला कांस्यपदक मिळालं आहे. Read More

  8. Indonesia Stadium Stampede: इंडोनेशियातील फुटबॉल स्टेडियम उद्धवस्त करणार, जिथे चेंगराचेंगरीत शेकडो लोकांनी गमावला जीव

    Indonesia Stadium Stampede: इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विडोडो (Joko Widodo) यांनी आज याबाबत माहिती दिलीय.  Read More

  9. Diwali 2022 Rangoli : यंदाच्या दिवाळीला बनवा आणखी खास; 'या' हटके रांगोळींनी घराची शोभा वाढवा

    Diwali 2022 Rangoli : या दिवाळीला दारासमोर सुंदर अशी रांगोळी काढणार असाल तर या ठिकाणी आम्ही तुमच्यासाठी रांगोळीचे काही प्रकार सांगणार आहोत. Read More

  10. Microsoft Layoffs : आर्थिक मंदीची भीती, मायक्रोसॉफ्ट कंपनीनं 1000 कर्मचाऱ्यांची केली कपात?

    Microsoft Layoffs : जागतिक आर्थिक मंदीच्या पार्श्‍वभूमीवर मोठ्या कंपन्यांनी कर्मचारी कपात करण्याची तयारी सुरू केली आहे. Read More