एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 18 November 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 18 November 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 17 November 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 17 November 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 17 November 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 17 November 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Businessman Subrata Roy Last Rites : 'सहारा' सम्राटांच्या 'बेसहारा' आयुष्याची शोकांतिका; पोटची दोन मुलं अंत्यसंस्काराला सुद्धा आली नाहीत

    Subrata Roy : कधीकाळी देशातील गर्भश्रीमंतांना आपल्या पायाशी लोळण घ्यायला लावणाऱ्या सुब्रत रॉय यांना आपल्या दोन मुलांना खांदा सुद्धा देऊ नये, हीच त्यांच्या बेसहारा आयुष्याची शोकांतिका झाली आहे.  Read More

  4. सावधान! जागतिक तापमानवाढीचा अहवाल भयंकर, मृत्यूच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता; अहवालातून 'ही' माहिती समोर

    पृथ्वीचं तापमान जर या शतकाच्या अखेरीस दोन अंश सेल्सिअसने वाढले, तर शतकाच्या मध्यापर्यंत उष्णतेमुळं होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. Read More

  5. Koffee With Karan : विषय अमिषा पटेलचा निघाला अन् करिना कपूरमध्ये 'गदर'चा सनी देओल जागा झाला! भाभीवरूनही भलतीच पेटली

    Koffee With Karan : 'कॉफी विथ करण 8'च्या या नवीन प्रोमो व्हिडिओमध्ये करीना कपूर आणि आलिया भट्ट मस्ती करताना दिसत आहेत. व्हिडिओच्या सुरुवातीला आलिया भट्ट शोला वादग्रस्त म्हणत आहे. Read More

  6. Diwali 2023: 'आली दिवाळी' ते 'आली माझ्या घरी ही दिवाळी'; दिवाळीत 'ही' मराठी गाणी नक्की ऐका!

    Diwali 2023: दिवाळीमध्ये काही मराठी गाणी श्रोते आवडीनं ऐकतात. दिवळीमध्ये तुम्ही ही मराठी गाणी (Marathi Song) ऐकू शकता- Read More

  7. Mohammed Shami : सौरभ गांगुलीनं 'दादा'गिरी करून जसा कॅप्टन रोहित दिला, तसंच स्मशानात घाम गाळून स्वप्न पाहणारा 'हिरा' मोहम्मद शमी सुद्धा दिलाय!

    Mohammed Shami : कब्रस्तान ते वर्ल्डकप किंग होण्यापर्यंतच्या प्रवासात शमीच्या वैयक्तिक आयुष्यात सुद्धा अनेक वादळ आली. पत्नीचे आरोप आणि न्यायालयीन लढाई सुद्धा झाली, पण न डगमगता पाय रोवून शमी उभा आहे. Read More

  8. Rohit Sharma : रोहित शर्मा शेवटचं 'ब्रह्मास्त्र' फायनलसाठी वापरणार? ऑस्ट्रेलियाविरुद्ध रणनीती तयार!

    india vs australia world cup final : भारताने पहिले चार सामने जिंकले असले तरी हार्दिक पांड्याला दुखापत झाल्यामुळे भारताला दोन बदल करावे लागले आणि त्यानंतर संघाने उपांत्य फेरीसह सलग 6 सामने जिंकले. Read More

  9. Health Tips : तणावामुळे अनेक आजारांचा करावा लागतोय सामना? 'ही' योगासने ठरतील फायदेशीर

    Health Tips : ताणतणाव आपल्या आरोग्यासाठी खूप धोकादायक आहे. त्यामुळे उच्च रक्तदाब, हृदयविकार अशा अनेक समस्या उद्भवू शकतात. Read More

  10.  सणासुदीच्या काळात किती जणांनी केला विमान प्रवास? 'ही' कंपनी बनली नंबर वन 

    भारतीयांमध्ये हवाई प्रवासाची (Air Travel) क्रेझ वाढत आहे. देशांतर्गत विमान कंपन्यांचा हवाई प्रवास खर्चीक आहे. तरीदेखील प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: सरसकट कर्जमाफीसाठी रोहित पवारांचं पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन
Maharashtra Live News Updates: सरसकट कर्जमाफीसाठी रोहित पवारांचं पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन
KEM Hospital Dr. Sejal Pawar: प्रणित मोरेच्या शोमध्ये मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्टबद्दल बरळली, आता डॉ.सेजल पवारचा लेखी माफीनामा, KEM रुग्णालय कारवाई करणार?
प्रणित मोरेच्या शोमध्ये मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्टबद्दल बरळली, आता डॉ.सेजल पवारचा लेखी माफीनामा, चौकशी समिती अहवाल देणार, KEM रुग्णालय कारवाई करणार?
Maharashtra Rain Updates: मान्सूनच्या वाटेत नवे संकट, कोकणात येऊन रखडला; पाऊस कधी कोसळणार? A टू Z अपडेट्स
मान्सूनच्या वाटेत नवे संकट, कोकणात येऊन रखडला; पाऊस कधी कोसळणार? A टू Z अपडेट्स
Ambadas Danve : ठाकरेंचे खासदार एकनाथ शिंदेंचा संपर्कात असल्याचा चर्चेला अंबादास दानवेंचा दुजोरा; म्हणाले, 'आता हे अधिकृत कबूल करायला हवं...'
ठाकरेंचे खासदार एकनाथ शिंदेंचा संपर्कात असल्याचा चर्चेला अंबादास दानवेंचा दुजोरा; म्हणाले, 'आता हे अधिकृत कबूल करायला हवं...'

व्हिडीओ

Jalgaon MLC Election Special Report : नाशकातील बंडखोरी मिटली, पण जळगावचा पेच कायम! शिवसेनेच्या रेश्मा काळे 'नॉट रिचेबल'!
Finance Ministry Special Report:अर्थखातं राष्ट्रवादीला मिळणार? मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा अर्थ काय?
Sunetra Pawar Speech NCP Vardhapan Din : कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही; स्वकीयांना इशारा
Chhagan Bhujbal Speech NCP Vardhapan Din 2026 : तटकरेंच्या टोमण्यांना उत्तर, रोखठोख भुजबळ UNCUT
Sunil Tatkare Speech NCP Vardhapan Din 2026 : राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी भुजबळांना तुफान टोले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ambadas Danve : ठाकरेंचे खासदार एकनाथ शिंदेंचा संपर्कात असल्याचा चर्चेला अंबादास दानवेंचा दुजोरा; म्हणाले, 'आता हे अधिकृत कबूल करायला हवं...'
ठाकरेंचे खासदार एकनाथ शिंदेंचा संपर्कात असल्याचा चर्चेला अंबादास दानवेंचा दुजोरा; म्हणाले, 'आता हे अधिकृत कबूल करायला हवं...'
West Bengal Politics : खासदारांना फोडून आम्हाला झुकवू शकत नाही; अभिषेक बॅनर्जींचे भाजपला आव्हान, CID समन्सवरून टीका 
खासदारांना फोडून आम्हाला झुकवू शकत नाही; अभिषेक बॅनर्जींचे भाजपला आव्हान, CID समन्सवरून टीका 
Vaibhav Sooryavanshi: वैभवच्या खेळीने जगाला धडकी भरली असताना आता अवघ्या 10 वर्षीय लहान भावाचा सुद्धा शतकी धडाका! तब्बल 21 चौकार ठोकले; धाकल्याचा खेळ पाहून वडिलांनी केली भविष्यवाणी
वैभवच्या खेळीने जगाला धडकी भरली असताना आता अवघ्या 10 वर्षीय लहान भावाचा सुद्धा शतकी धडाका! तब्बल 21 चौकार ठोकले; धाकल्याचा खेळ पाहून वडिलांनी केली भविष्यवाणी
Virat Kohli on Kane Williamson: केन विल्यम्ससनची क्रिकेटमधून एक्झिट अन् किंग कोहलीची जिगरी दोस्तासाठी पोस्ट; म्हणाला, 'प्रतिस्पर्धी ते मित्र हा प्रवास खूपच खास राहिला, पण त्यापेक्षाही...'
केन विल्यम्ससनची क्रिकेटमधून एक्झिट अन् किंग कोहलीची जिगरी दोस्तासाठी पोस्ट; म्हणाला, 'प्रतिस्पर्धी ते मित्र हा प्रवास खूपच खास राहिला, पण त्यापेक्षाही...'
Trinamool Congress: ममतांच्या पराभवानंतर अवघ्या 14 दिवसांतच तृणमुलचे दोन तुकडे! आता फुटलेल्या खासदारांची नावे समोर; सायोनी घोष, गुजरातमधून बंगालला नेत खासदारकी दिलेला युसूफ पठाण सुद्धा त्याच यादीत
ममतांच्या पराभवानंतर अवघ्या 14 दिवसांतच तृणमुलचे दोन तुकडे! आता फुटलेल्या खासदारांची नावे समोर; सायोनी घोष, गुजरातमधून बंगालला नेत खासदारकी दिलेला युसूफ पठाण सुद्धा त्याच यादीत
West Bengal : बंगाल निवडणुकीत वापरलेले 4000 EVM जळून खाक, सरकारी इमारतीला आग, घातपाताचा संशय
बंगाल निवडणुकीत वापरलेले 4000 EVM जळून खाक, सरकारी इमारतीला आग, घातपाताचा संशय
राज्यातील महिला शेतकऱ्यांना मिळणार वैधानिक ‘शेतकरी’ दर्जा; विधिमंडळात येणार विधेयक, मुख्यमंत्र्यांचे निर्देश
राज्यातील महिला शेतकऱ्यांना मिळणार वैधानिक ‘शेतकरी’ दर्जा; विधिमंडळात येणार विधेयक, मुख्यमंत्र्यांचे निर्देश
एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शंभुराज देसाईंची खदखद; म्हणाले, आमची अवस्था येऊ नको तर कोणत्या डब्यात बसू
एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शंभुराज देसाईंची खदखद; म्हणाले, आमची अवस्था येऊ नको तर कोणत्या डब्यात बसू
Embed widget