(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Top 10, 16 December 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 16 December 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Libra Horoscope Today 16 December 2023 : तूळ राशीच्या लोकांनी वाद टाळा; नोकरीत होईल प्रशंसा, पाहा आजचं राशीभविष्य
Libra Horoscope Today 16 December 2023 : आज तुम्ही तुमचे वैवाहिक जीवन साधेपणाने आणि आरामात जगण्याचा प्रयत्न करा आणि कोणत्याही प्रकारचे वाद टाळा. Read More
ABP Majha Top 10, 15 December 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 15 December 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
350 कोटींशी माझा अथवा काँग्रेसचा संबंध नाही, IT छापेमारीनंतर धीरज साहूंची पहिली प्रतिक्रिया
Income Tax Raid : काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज प्रसाद साहू यांच्या विविध ठिकाणी गेल्या आठव्यात आयकर खात्याने छापेमारी केली. या छापेमारीमध्ये धीरज साहू यांच्याकडे 350 कोटी रुपये असल्याचे उघड झाले. Read More
अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणूक : जो बायडन यांच्यासमोर 'या' भारतीय वंशाच्या महिलेचं आव्हान, डोनाल्ड ट्रम्प यांचं काय?
US President Election: आगामी राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीबाबत नुकतंच वॉल स्ट्रीट जर्नलनं एक सर्वेक्षण केलं आहे. या सर्वेक्षणातून जो बायडन यांना आगामी निवडणुकीत भारतीय वंशाची महिला कडवी झुंज देणार असल्याचं बोलंल जातंय. Read More
मोठी बातमी : अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा धक्का, तातडीने अँजिओप्लास्टी
अवघ्या 47 व्या वर्षी श्रेयस तळपदेला हृदयविकारचा झटका आला. हृदयविकाराच्या झटक्यानंतर श्रेयस तळपदेवर अँजिओप्लास्टी करण्यात आली असल्याचं रुग्णालयाकडून माहिती देण्यात आलीये. Read More
Gautami Patil: मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे : गौतमी पाटील
Gautami Patil: आज पुण्यातील पत्रकार परिषदेमध्ये गौतमी पाटीलनं मराठा आरक्षण, आगामी चित्रपट आणि हिंदवी पाटील अशा विविध विषयांवर चर्चा केली. Read More
खेलो इंडिया पॅरा क्रीडा स्पर्धा, महाराष्ट्र 27 पदकांसह सहाव्या स्थानावर
नेमबाजीत स्वरुप उन्हाळकरला अपयश, पॉवरलिफ्टिंगमध्ये दिनेश बागडेला कांस्यपदक, टेबल टेनिसमध्ये आगेकूच Read More
Mahendra Singh Dhoni : धोनीनं दाखल केली याचिका अन् आयपीएस थेट अधिकाऱ्याला जेलची हवा; प्रकरण नेमकं काय?
धोनीने 2013 मध्ये इंडियन प्रीमियर लीग (IPL) सामन्यांच्या सट्टेबाजी आणि मॅच फिक्सिंगमध्ये सामील असल्याचा दावा करणाऱ्या कथित विधानांमुळे उच्च न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला. Read More
Health Tips : दात आल्यावर तुमच्या मुलाची चिडचिड वाढते का? मग 'हे' काम नक्की करा
Health Tips : मुलाचा पहिला दात येणे ही प्रत्येक पालकासाठी आनंदाची बाब असते. प्रथम दात येण्याचा अर्थ असा आहे की आता बाळ हलके घन पदार्थ खाण्यास सक्षम असेल. Read More
काशी बनतयं पर्यटन केंद्र, वार्षिक उलाढाल 20,000 कोटींच्या पुढे; अर्थव्यवस्था मजबूत होण्यास मदत
गेल्या दोन वर्षांत काशीमध्ये बरेच काही बदल झाले आहेत. या बदलांचा परिणाम बनारसच्या अर्थव्यवस्थेवर (Economy) दिसून येत आहे. Read More