IND vs AUS : टीम इंडियाला मोठा धक्का, श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त; ऑस्ट्रेलियाविरोधात खेळण्यावर प्रश्नचिन्ह
Shreyas Iyer : श्रेयस अय्यरची दुखापत गंभीर असल्यास तो ऑस्ट्रेलियाविरोधात 17 मार्चपासून होणाऱ्या वनडे मालिकेतून बाहेर जाऊ शकतो. Read More
Real Estate Investment : रेडी टू मुव्ह की अंडर कन्स्ट्रक्शन? पैसे गुंतवणे कुठं राहील फायदेशीर
Investment in Real Estate : अनेकजण गुंतवणूक म्हणून रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. मात्र, ही गुंतवणूक रेडी-टू-मूव्हमध्ये करावी की अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये करावी, याबाबत अनेकांचा गोंधळ दिसतो. Read More
Telangana : वधू म्हणाली, नवरदेवाची ऐपत नाही, अपेक्षित हुंडा मिळाला नाही म्हणून मोडलं लग्न!
Telangana Dowery News : नवऱ्या मुलाने नवरी मुलीला अपेक्षित हुंडा न दिल्याने नवरीच्या लग्न मोडल्याचा प्रकार घडला आहे. Read More
US Visa Law : भारतीयांसाठी जॉब व्हिसा मिळणं होणार सोपं, अमेरिकेत कायदा बदलण्यासाठी विधेयक सादर
US Visa : डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते राजा कृष्णमूर्ती म्हणाले की, आपल्या देशात हाय स्किल्ड इमिग्रेशन सिस्टम आहे. यामुळे जगभरातील उत्कृष्ट, कुशल कामगार तसेच व्यावसायिकांना येथे येण्यास मदत होते. Read More
Kamlakar Nadkarni : ज्येष्ठ नाट्य समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांचे निधन, मराठी नाट्यसृष्टीवर शोककळा
Kamlakar Nadkarni : ज्येष्ठ नाट्य समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांचे आज रात्री निधन झाले. Read More
Kiran Mane : "सावित्रीच्या लेकींना कडकडीत सलाम"; महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर किरण मानेची पोस्ट चर्चेत
Kiran Mane : महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर किरण मानेची फेसबुक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Read More
Hockey Pro League : विश्वचषकातील पराभवानंतर आता टीम इंडिया करणार नवी सुरुवात, हॉकी प्रो लीगचं वेळापत्रक जाहीर
Hockey Pro League : यंदा भारतीय हॉकी संघाला वर्ल्डकपमध्ये क्वार्टर फायनलपर्यंतही पोहोचता आलं नाही. दमदार संघ असूनही भारताची कामगिरी सुमार राहिली. Read More
DCW vs MIW : दोन्ही टेबल टॉपर्स एकमेंकाविरुद्ध भिडणार, मुंबईचा सामना दिल्लीशी, वाचा सविस्तर
MI-W vs DC-W, Match Preview : पहिले दोन्ही सामने जिंकून महिला आयपीएलच्या गुणतालिकेत टॉपवर असणारे मुंबई आणि दिल्ली हे संघ एकमेंकाविरुद्ध आज मैदानात उतरणार आहेत. Read More
Skin Care Tips : उन्हाळ्यातही त्वचा सॉफ्ट आणि सुंदर राहील; फक्त या 5 चुका करणे टाळा
Summer Skin Care Tips : उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी थोडे जास्त प्रयत्न करावे लागतात. कारण अनेक समस्या तुमची त्वचा निर्जीव, तेलकट आणि निस्तेज बनवतात. Read More
Ratan Tata : सोशल मीडियावर रतन टाटा करतात फक्त एकाच अकाऊंटला फॉलो
Ratan Tata News : सोशल मीडियावर रतन टाटा यांना लाखो लोक फॉलो करतात. मात्र, खुद्द टाटा फार कमी जणांना सोशल मीडियावर फॉलो करतात. Read More
ABP Majha Top 10, 13 March 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Mar 2023 06:39 AM (IST)
Top 10 ABP Majha Morning Headlines, 13 March 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 13 March 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
13 Mar 2023 06:39 AM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -