एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 13 August 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 13 August 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Himachal Cloud Burst : पाहता-पाहता डोळ्यासमोरुन वाहून गेलं सारं दुकान, हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे झालं भयंकर नुकसान

    Virat Video : हिमाचलच्या कुल्लू येथील एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक दुकान क्षणार्धात वाहून गेल्याचं दिसून येत आहे. Read More

  2. ABP Majha Top 10, 12 August 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 12 August 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Salman Rushdie : मोठी बातमी! सलमान रश्दी यांच्यावर प्राणघातक हल्ला, न्यूयॉर्क येथे घडली घटना

    Salman Rushdie attack : सलमान रश्दी यांच्यावर झालेला हा प्राणघातक हल्ला न्यूयॉर्क येथे झाला आहे. Read More

  4. World Sanskrit Day 2022 : जगातील सर्वात प्राचीन भाषा अशी ओळख असलेल्या संस्कृत दिनाचा इतिहास काय? जाणून घ्या सविस्तर

    World Sanskrit Day 2022 : संस्कृत ही एक सर्वात प्राचीन भाषा असून ती पृथ्वीवरील सर्वात प्राचीन, समृद्ध, अभिजात आणि शास्त्रीय भाषा मानली जाते. Read More

  5. New Marathi Movie : विठुरायाचा गजर सिनेमागृहात! ‘डंका… हरी नामाचा’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला 

    Marathi Movie : ! ‘डंका… हरी नामाचा’ हा चित्रपट दिग्दर्शक श्रेयश जाधव यांनी दिग्दर्शित केला असून 2023 मध्ये सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More

  6. Raju Srivastava Health Update : राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत किंचित सुधारणा; हाता-पायांची हालचाल करून दिला प्रतिसाद

    Raju Srivastava Health Update : कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या आयुष्यासाठी प्रार्थना करणाऱ्या चाहत्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. Read More

  7. Laal Singh Chaddha: आमिर खानचा 'लाल सिंह चड्ढा' पाहताच इंग्लंडचा क्रिकेटर मॉन्टी पानेसर संतापला

    Monty Panesar on Laal Singh Chaddha: बॉलिवूडचा स्टार अभिनेता आमिर खान (Aamir Khan) आणि करिना कपूर (Kareena Kapoor)  यांचा लाल सिंह चड्ढा (Laal Singh Chaddha) आज प्रदर्शित झालाय. Read More

  8. IND vs ZIM: ज्याच्यावर धोनीचा विश्वास, त्याचं खेळाडूचं भारतीय संघात पुनरागमन; झिम्बॉवेविरुद्ध मैदानात उतरण्याची शक्यता

    IND vs ZIM: इंग्लंड आणि वेस्टइंडीजविरुद्ध दमदार प्रदर्शन केल्यानंतर भारतीय संघ झिम्बॉवे दौऱ्यावर (India's Tour of Zimbabwe) जाणार आहे. Read More

  9. 13th August 2022 Important Events : 13 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

    13th August 2022 Important Events : ऑगस्ट महिन्यातील 13 तारखेचं महत्त्व नेमकं काय आहे ते जाणून घ्या. Read More

  10. Share Market : शेअर बाजार काही अंशांनी वधारला, Sensex 130 अंकांनी वधारला, ऑईल अॅन्ड गॅसच्या शेअर्समध्ये 2.5 टक्क्यांची वाढ

    Stock Market Update : ऑईल अॅन्ड गॅसच्या शेअर्समध्ये आज 2.5 टक्क्यांची वाढ झाली तर मेटल आणि उर्जाच्या शेअर्समध्ये 1.5 टक्क्यांची वाढ झाली. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget