1. ABP Majha Top 10, 30 September 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 30 September 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 30 September 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 30 September 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Aditya-L1 Mission : आदित्य एल-1 मोहिमेबाबत मोठी अपडेट; इस्रोने दुसऱ्यांदा केली अशी कामगिरी

    Aditya-L1 Mission : आदित्य एल-1 हा सूर्य आणि लॅरेंज पॉईंट 1 च्या दिशेने पुढे सरकला आहे. या प्रवासादरम्यान, आदित्य एल-1 ने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. Read More

  4. America Shut Down 2023 : अमेरिकेत शटडाऊनची टांगती तलवार! 1 ऑक्टोबरपासून शटडाऊनची सुरुवात होणार?

    America Shut Down 2023 : अमेरिकेत जून महिन्यात शमलेलं शटडाऊनचं संकट पुन्हा एकदा ओढावल्याचं पाहायला मिळतयं. दरम्यान या शटडाऊनमुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या वेतनाची देखील वाट पाहावी लागणार आहे. Read More

  5. Harry Potter : 'हॅरी पॉटर'मधील डंबोलडोरचे निधन, वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    Harry Potter : 'हॅरी पॉटर' या चित्रपटामधील डंबोलडोरची भूमिका साकारलेले अभिनेते मायकल गॅम्बन यांचे निधन झाले आहे. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More

  6. Avinash Narkar : अविनाश नारकरांचा दुसरा व्हिडीओ; पुन्हा म्हणाले, "आमच्या पप्पांनी गणपती आणला"

    Avinash Narkar : प्रसिद्ध अभिनेते अविनाश नारकर यांच्या दुसऱ्या व्हिडीओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळत आहे. Read More

  7. Ind vs Pak Hockey in Asian Game : स्क्वॉशनंतर हॉकीमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानला धूळ चारली; 10-2 अशी दणदणीत मात

    Ind vs Pak Hockey : टीम इंडियाने आशियाई क्रीडा स्पर्धेत पाकिस्तानला 10-2 अशी धूळ चारली आहे. Read More

  8. Asian Games 2023: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची घोडदौड सुरूच; 10 हजार मीटर शर्यतीत दोन पदके जिंकली, कार्तिक आणि गुलवीरने इतिहास रचला

    Asian Games 2023:  चीनमधील हांगझोऊ शहरात सुरू असलेल्या 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची विजयी घोडदौड सुरूच आहे. Read More

  9. Health Tips : मजबूत रोगप्रतिकारक शक्तीसाठी 'या' सवयी लावा; अनेक आजारांपासून दूर राहाल

    Health Tips : मजबूत प्रतिकारशक्तीसाठी निरोगी जीवनशैलीचे पालन करणे फार महत्वाचे आहे. Read More

  10. New Rules from 1st October : 1 ऑक्टोबरपासून 'या' नियमात होणार बदल...तुमच्या खिशावरही होणार परिणाम...जाणून घ्या नवे नियम

    New Rules from 1st October : 1 ऑक्टोबर 2023 पासूनही नवीन नियम लागू होणार आहेत. या नव्या नियमांचा परिणाम तुमच्या खिशांवर होणार आहे. Read More