1. ABP Majha Top 10, 30 September 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 30 September 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. GK: चंदन नाही, तर 'हे' आहे जगातील सर्वात महाग झाड; किंमत ऐकून विश्वास ठेवणं होईल कठीण

    एजेड अ‍ॅनिमल्स नावाच्या वेबसाईटच्या रिपोर्टनुसार, जपानच्या काटो कुटुंबात 1000 वर्ष जुने बोन्साय झाड आहे. या झाडाची किंमत सुमारे 16 कोटी रुपये आहे. Read More

  3. Aditya-L1 Mission : आदित्य एल-1 मोहिमेबाबत मोठी अपडेट; इस्रोने दुसऱ्यांदा केली अशी कामगिरी

    Aditya-L1 Mission : आदित्य एल-1 हा सूर्य आणि लॅरेंज पॉईंट 1 च्या दिशेने पुढे सरकला आहे. या प्रवासादरम्यान, आदित्य एल-1 ने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. Read More

  4. America Shut Down 2023 : अमेरिकेत शटडाऊनची टांगती तलवार! 1 ऑक्टोबरपासून शटडाऊनची सुरुवात होणार?

    America Shut Down 2023 : अमेरिकेत जून महिन्यात शमलेलं शटडाऊनचं संकट पुन्हा एकदा ओढावल्याचं पाहायला मिळतयं. दरम्यान या शटडाऊनमुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या वेतनाची देखील वाट पाहावी लागणार आहे. Read More

  5. Harry Potter : 'हॅरी पॉटर'मधील डंबोलडोरचे निधन, वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    Harry Potter : 'हॅरी पॉटर' या चित्रपटामधील डंबोलडोरची भूमिका साकारलेले अभिनेते मायकल गॅम्बन यांचे निधन झाले आहे. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More

  6. Avinash Narkar : अविनाश नारकरांचा दुसरा व्हिडीओ; पुन्हा म्हणाले, "आमच्या पप्पांनी गणपती आणला"

    Avinash Narkar : प्रसिद्ध अभिनेते अविनाश नारकर यांच्या दुसऱ्या व्हिडीओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळत आहे. Read More

  7. Ind vs Pak Hockey in Asian Game : स्क्वॉशनंतर हॉकीमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानला धूळ चारली; 10-2 अशी दणदणीत मात

    Ind vs Pak Hockey : टीम इंडियाने आशियाई क्रीडा स्पर्धेत पाकिस्तानला 10-2 अशी धूळ चारली आहे. Read More

  8. Asian Games 2023: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची घोडदौड सुरूच; 10 हजार मीटर शर्यतीत दोन पदके जिंकली, कार्तिक आणि गुलवीरने इतिहास रचला

    Asian Games 2023:  चीनमधील हांगझोऊ शहरात सुरू असलेल्या 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची विजयी घोडदौड सुरूच आहे. Read More

  9. Health Tips : तंदुरूस्त हाडांसाठी आजपासूनच 'या' 5 चुका टाळा, अन्यथा हाडं होतील कमजोर; जाणून घ्या योग्य उपाय

    Health Tips : हाडे मजबूत ठेवणे आपल्या सर्वांसाठी खूप महत्वाचे आहे. पण अनेकवेळा आपण नकळत काही चुका करतो ज्यामुळे आपली हाडे कमकुवत होऊ लागतात. Read More

  10. Rs. 2000 notes : मोठी बातमी! दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्याची मुदत वाढवली, पण त्यानंतर काय?

    Rs. 2000 notes Exchanges : आरबीआयने दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून देण्यासाठीची मुदत वाढवून दिली आहे. Read More