Asian Games 2023 : भारताला आणखी एक गोल्ड, रोहन बोपन्ना-ऋतुजा भोसले यांची सुवर्ण कामगिरी
Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत सातव्या दिवशी भारताला सुवर्णपदक मिळाले आहे Read More
GK: चंदन नाही, तर 'हे' आहे जगातील सर्वात महाग झाड; किंमत ऐकून विश्वास ठेवणं होईल कठीण
एजेड अॅनिमल्स नावाच्या वेबसाईटच्या रिपोर्टनुसार, जपानच्या काटो कुटुंबात 1000 वर्ष जुने बोन्साय झाड आहे. या झाडाची किंमत सुमारे 16 कोटी रुपये आहे. Read More
देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा Morning News
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो.यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... Read More
suicide attack in Pakistan : पाकिस्तानमध्ये दोन बाॅम्बस्फोटात भीषण रक्तपात; बलुचिस्तानातील एक जिल्हा एकाच महिन्यात दुसऱ्यांदा टार्गेटवर
बलुचिस्तानच्या नैऋत्य प्रांतातील एका मशिदीजवळ प्रेषित मुहम्मद यांचा जन्म दिवस साजरा करण्यासाठी लोक जमले असताना स्फोट झाला. बलुचिस्तानमधील अधिकाऱ्यांनी आत्मघाती हल्ल्यानंतर आणीबाणी जाहीर केली आहे. Read More
Harry Potter : 'हॅरी पॉटर'मधील डंबोलडोरचे निधन, वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Harry Potter : 'हॅरी पॉटर' या चित्रपटामधील डंबोलडोरची भूमिका साकारलेले अभिनेते मायकल गॅम्बन यांचे निधन झाले आहे. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More
Avinash Narkar : अविनाश नारकरांचा दुसरा व्हिडीओ; पुन्हा म्हणाले, "आमच्या पप्पांनी गणपती आणला"
Avinash Narkar : प्रसिद्ध अभिनेते अविनाश नारकर यांच्या दुसऱ्या व्हिडीओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळत आहे. Read More
Asian Games 2023 : 17 वर्षांच्या पलकचा 'सुवर्णभेद', 18 वर्षाच्या ईशाला रौप्यपदक; आशियाई स्पर्धेत भारताचं आठवं सुवर्णपदक
Asian Games 2023 6th Day India : आशियाई खेळांमध्ये महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात पलक पलकने सुवर्णपदक आणि ईशाने रौप्यपदक पटकावलं आहे. Read More
Asian Games 2023 6th Day India: भारताने नेमबाजीत सुवर्णपदक जिंकले, 50 मीटर रायफलमध्ये विश्वविक्रम मोडला
Asian Games 2023 6th Day India: आशियाई खेळ 2023 च्या सहाव्या दिवसाच्या सुरुवातीला भारताने सुवर्णपदक जिंकले आहे. भारतीय खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी करत हे सुवर्णपदक जिंकले. Read More
World Vegetarian Day 2023 : जागतिक शाकाहारी दिनानिमित्त शाकाहारी खाण्याचे आश्चर्यकारक फायदे; हृदय निरोगी ठेवण्यासाठी अत्यंत गुणकारी
World Vegetarian Day 2023 : जागतिक शाकाहारी दिवस 2023 दरवर्षी 1 ऑक्टोबर रोजी जागतिक शाकाहारी दिवस साजरा केला जातो. Read More
2000 Rupee Notes: 2000 रुपयांची नोट बदलून घेण्याची आज शेवटची संधी, उरले फक्त काही तास
तुमच्याकडे जर 2000 रुपयांच्या नोटा असतील तर त्या आजच्या आजच बदलून घ्या. कारण उद्या त्या नोटा तुम्हाला बदलून मिळणार नाहीत. Read More
ABP Majha Top 10, 30 September 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 Sep 2023 03:00 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 30 September 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 30 September 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
NEXT
PREV
Published at:
30 Sep 2023 03:00 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -