एक्स्प्लोर

Kalyan News : कल्याण स्टेशन परिसरातील उड्डाणपुलाचं काम सुरू,  25 नोव्हेंबर ते 5 डिसेंबरपर्यंत वाहतुकीत होणार 'असा' मोठा बदल

Kalyan Flyover: कल्याण स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या उड्डाणपुलाचे गर्डर टाकण्याचे काम शनिवारी रात्रीपासून सुरू होणार आहे. त्यामुळे 25 नोव्हेंबर ते 5 डिसेंबरपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे.

ठाणे : कल्याण पश्चिम स्टेशन परिसरातील उड्डाणपुलाचे काम शनिवारी मध्यरात्रीपासून सुरू होणार आहे. उड्डाणपुलाचे 14 गर्डर टाकण्याचे काम स्मार्ट सिटीकडून  सुरू केले जाणार आहे. दिववसभराची वर्दळ पाहता हे गर्डर 25 नोव्हेंबर ते 5 डिसेंबरपर्यंत मध्य रात्री 1 ते पहाटे 5 पर्यंत टाकले जाणार आहेत. या कामासाठी स्मार्ट सिटीसह वाहतूक पोलीस सज्ज झाले असून कामाच्या ठिकाणी कामामध्ये अडथळा निर्माण हाऊ नये, त्याचप्रमाणे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक पोलिसांनी कल्याण पश्चिमेतील रेल्वे स्टेशन परिसरातील वाहतुकीत मोठा बदल केला आहे. 

कल्याण पश्चिमेतील वाहतुकीत बदल

- कल्याण वल्ली पीर चौका कडून कल्याण रेल्वे स्टेशन कडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना वल्लीपीर चौक येथे प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

- या मार्गावरील वाहने गुरुदेव हॉटेल कल्याण रेल्वे स्टेशन मार्गे इच्छित स्थळी जातील .

- भानू सागर टॉकीज कडे जाणारी वाहने बैल बाजार स्मशानभूमी मार्गे इच्छित स्थळी जातील.

- कल्याण रेल्वे स्टेशन कडून वल्लीपूर चौकाकडे जाणारे सर्व प्रकारच्या वाहनांना साधना हॉटेल व अर्चिस गॅलरी येथे प्रवेश बंद करण्यात आला.

- साधना हॉटेल अर्चिस गॅलरी येथून डावीकडून वळण घेऊन गुरुदेव हॉटेल मार्गे इच्छित स्थळी जातील.

- भानू सागर टॉकीज कडे जाणारी वाहने साधना हॉटेल अर्चिस गॅलरी येथून डावीकडील बाजूने वळून गुरुदेव हॉटेल चौक बैल बाजार स्मशानभूमी मार्गे इच्छितस्थळी जातील.

अशा पद्धतीने कल्याण पश्चिमेतील वाहतुकीमध्ये पोलीस वाहतूक विभागाने बदल केले असल्याची माहिती दिली आहे. 

ही बातमी वाचा: 

महत्त्वाच्या बातम्या

Rapido Uber OLA new Rules: ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
Kalyan Crime News: गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Rapido Uber OLA new Rules: ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget