एक्स्प्लोर

विश्वनाथ भोईर यांचं काय होईल याची, चिंता तुम्ही करू नका; तपासे यांच्या टीकेला शिंदे गटातील आमदारांचं प्रत्युत्तर

Shinde Group Vs Ncp: महेश तपासे यांनी आज पालकमंत्रीपद ठाणे जिल्ह्यातील शिंदे गटातील तीन आमदारांपैकी एकाला दिले पाहिजे होते. तसेच या तिघांच्या मतदारसंघावर भाजपचा डोळा असल्याची टीका केली होती.

Shinde Group Vs Ncp: महेश तपासे (ncp spokesperson mahesh tapase ) यांनी आज पालकमंत्रीपद ठाणे जिल्ह्यातील शिंदे गटातील तीन आमदारांपैकी एकाला दिले पाहिजे होते. तसेच या तिघांच्या मतदारसंघावर भाजपचा डोळा असल्याची टीका केली होती. या टीकेला शिंदे गटातील आमदार विश्वनाथ भोईर (Mla vishwanath bhoir) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठरवलं तर ते पण होईल, राहिला प्रश्न मतदारसंघाचा तर आमचा मतदारसंघ राहील की नाही, विश्वनाथ भोईर यांचं काय होईल याची चिंता तुम्ही करू नका, असा सल्ला वजा इशारा शिंदे गटातील आमदार विश्वनाथ भोईर यांनी राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांना दिला आहे. त्यामुळे आता कल्याण डोंबिवलीत शिंदे विरुद्ध राष्ट्रवादीमध्ये आरोप प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे .

राष्ट्रवादीचे  प्रवक्ते महेश तपासे यांनी ठाणे जिल्हा पालकमंत्रीपद शंभूराज देसाई यांना दिल्याबाबत बोलताना ठाणे जिल्ह्यात बंड केलेल्या तिन्ही आमदारांपैकी एकाला पालकमंत्री केले असते तर विकास झाला असता. या तीन आमदारांपैकी एकाला पालकमंत्रीपद द्यायला पाहिजे होते. तसेच प्रताप सरनाईक, विश्वनाथ भोईर, बालाजी किनीकर या तिघांचा मतदारसंघावर भाजपचा डोळा असल्याचे टीका केली होती. 

या टीकेला शिंदे गटातील कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी उत्तर दिले आहे. आमदार भोईर यांनी सध्या मत्र्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी एका मंत्र्याला तीन जिल्ह्याची पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (deputy chief minister devendra fadnavis) यांच्याकडे सहा जिल्हे आहेत. पालकमंत्री पदाबाबत सर्वस्वी निर्णय आमचे पक्ष नेते एकनाथ शिंदे यांच्या हातात आहे. त्यांनी ठरवल ते पण होईल आणि मतदारसंघाच्या  विषयाबाबत महेश तपासे यांनी चिंता करण्याची गरज नाही. त्यासाठी आमचे नेते समर्थ आहेत. आम्ही सर्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सोपवलं आहे. त्यामुळे मतदारसंघ राहील ,विश्वनाथ भोईर यांचं काय होईल याची तपासे यांना चिंता करण्याची गरज नाही. तो आमचा अंतर्गत विषय आहे आणि तो आम्ही बघून घेवू असं ते म्हणाले आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या: 

शिंदे गटातील तीन बंडखोर आमदारांच्या जागांवर भाजपचा डोळा: महेश तपासे

सत्ताराच्या वक्तव्याने शिंदे गट-भाजपा युती की मैत्रीपूर्ण लढत? भाजप राजकीय कुस्तीच्या तयारीत, रावसाहेब दानवेंचा टोला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार

मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी

कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?

Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट

Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय

Embed widget