एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

WhatsApp वर आता स्वतःलाच करता येणार मेसेज, जाणून घ्या कसं वापरता येईल हे नवीन फीचर

WhatsApp Message Yourself Feature: जगभरात मोठ्या प्रमाणात WhatsApp अॅपचा वापर केला जात आहे. आजच्या काळात कमीच लोक असतील जे व्हॉट्सअॅपचा वापर करत नसतील. व्हॉट्सअॅप नेहमीच आपल्या अॅपमध्ये नवीन फीचर्स अपडेट घेऊन येत असतं.

WhatsApp Message Yourself Feature: जगभरात मोठ्या प्रमाणात WhatsApp अॅपचा वापर केला जात आहे. आजच्या काळात कमीच लोक असतील जे व्हॉट्सअॅपचा वापर करत नसतील. व्हॉट्सअॅप नेहमीच आपल्या अॅपमध्ये नवीन फीचर्स अपडेट घेऊन येत असतं. आताही व्हॉट्सअॅपने एक नवीन फीचर आणलं आहे. या फीचरचं नाव आहे "मेसेज युवरसेल्फ". याद्वारे तुम्ही नोट्स पाठवू शकता. तसेच कोणतेही कष्ट न घेता Reminder सेट करू शकता. या फीचरद्वारे यूजर्स अॅपमध्ये मेसेज, फोटो, व्हिडीओ (whatsapp video) आणि ऑडिओ (whatsapp audio) शेअर करू शकतात. व्हॉट्सअॅपचे हे नवीन फीचर आयफोन आणि अँड्रॉइड या दोन्ही युजर्ससाठी आणण्यात आले आहे. येत्या आठवड्यात प्रत्येक व्हॉट्सअॅप यूजर्ससाठी ही सुविधा सुरू केली जाईल, असे व्हॉट्सअॅपने म्हटले आहे. अशातच जर तुम्हाला अद्याप हे फीचर तुमच्या WhatsApp मिळाले नसेल, तर तुम्हाला त्यासाठी काही दिवस वाट पाहावी लागेल. हे फीचर नेमकं कसं वापरायचं हे आपण जाणून घेणार आहोत.

कसं वापरायचं हे फीचर?

  • WhatsApp वर Message Yourself हे फीचर वापरण्यासाठी सर्वात आधी Google Play Store किंवा Apple App Store वरून तुमचे अॅप अपडेट करा.
  • अपडेट केल्यानंतर व्हॉट्स अॅप ओपन करा.
  • क्रिएट न्यू चॅटवर क्लिक करा.
  • येथे आपण संपर्कांमध्ये आपला स्वतःचा नंबर पाहू शकाल.
  • आता तुमचा नंबर निवडा आणि मेसेजिंग सुरू करा.

या फीचरद्वारे यूजर्स स्वतःसोबत नोट्स शेअर करू शकतात. यासोबतच तुम्ही व्हॉट्सअॅपवरील इतर चॅटमधून कोणताही मेसेज किंवा मल्टीमीडिया फाइल फॉरवर्ड करू शकता. तुम्ही व्हॉइस नोट्स रेकॉर्ड करू शकता आणि WhatsApp वर फोटो क्लिक करू शकता आणि ते स्वतःसाठी सेव्ह करू शकता. यासोबतच नोट-टेकिंग अॅप म्हणून WhatsApp वापरणाऱ्यांसाठी हे एक उत्तम फीचर आहे. हे फीचर व्हॉट्सअॅप डेस्कटॉप आणि वेबवर देखील काम करत असल्याने युजर्स सर्व कनेक्ट केलेल्या डिव्हाइसवर हे फीचर वापरू शकतात. येत्या काही दिवसांत व्हॉट्सअॅप आपल्या युजर्सला व्हॉईस स्टेटस, वेबवर व्हॉईस कॉल आणि इतर सुविधा देखील देऊ शकतो.

इतर महत्वाची बातमी: 

भारत, रशिया, अमेरिकेसह 84 देशांतील 50 कोटी Whatsapp युजर्सचा डेटा लीक; खासगी माहितीची ऑनलाईन विक्री

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?Zero Hour : राज्यावर 7.11 लाख कोटींचं कर्ज, सरकार आव्हानं कसं पेलणार?Zero Hour : आई राज्यसभेत, भाऊ-बहीण लोकसभेत, संपूर्ण गांधी कुटुंब संसदेतZero Hour : आरक्षण, बेरोजगारी,कर्ज, नव्या सरकारसमोर आव्हानांचा डोंगर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget