एक्स्प्लोर

WhatsApp मध्ये येणार नवीन अपडेट, आता स्टेटस अपडेट 'असे' दिसेल, जाणून घ्या

WhatsApp New Feature : व्हॉट्सॲप स्टेटसच्या नवीन अपडेटची लवकरच Android आणि डेस्कटॉपवर चाचणी करण्यात येणार आहे

WhatsApp New Feature : व्हॉट्सॲप स्टेटसमध्ये (Whatsapp Status) एक नवीन फीचर जोडण्यात येणार आहे. रिपोर्टनुसार, आता लिंक प्रिव्ह्यू-व्ह्यू स्टेटसमध्येही दिसेल. सध्या, जेव्हा स्टेटसमध्ये कोणतीही URL किंवा लिंक शेअर करतो तेव्हा तुम्हाला फक्त URL दिसते, परंतु नवीन अपडेटनंतर, थंब इमेजसह मेटा डिस्क्रिप्शन देखील दिसून येईल. सोप्या भाषेत सांगायचे तर, नवीन अपडेटनंतर प्लेन-url दिसणार नाही.

स्टेटस अपडेटची चाचणी
व्हॉट्सॲपच्या फीचरचा मागोवा घेणाऱ्या WABetaInfo ने नवीन अपडेटची माहिती दिली आहे. WABetaInfo च्या रिपोर्टमध्ये असं म्हटलंय की, नवीन फीचरची iOS च्या बीटा आवृत्तीवर चाचणी केली जात आहे. नवीन अपडेटचा स्क्रीनशॉट देखील समोर आला आहे. नवीन अपडेटची लवकरच Android आणि डेस्कटॉपवर चाचणी केली जाईल. 2017 मध्ये WhatsApp ने चॅटसाठी रीच लिंक प्रीव्ह्यूचे अपडेट जारी केले होते आणि आता ते स्टेटससाठी देखील तपासले जात आहे. व्हॉट्सअॅप अँड्रॉइड अॅपसाठी स्टेटस या नवीन फीचरचीही चाचणी करत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये 512 लोकांना जोडू शकाल.

मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी अलीकडेच व्हॉट्सॲप इमोजीवर प्रतिक्रिया जाहीर केली. याशिवाय आणखी एक मोठे फीचर व्हॉट्सअॅपमध्ये जोडले जात आहे. व्हॉट्सअॅपमध्ये, तुम्हाला खूप लोक जोडण्यासाठी दोन गट तयार करण्याची आवश्यकता नाही, कारण लवकरच तुम्ही एकाच व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये 512 लोकांना जोडू शकाल.

सध्या, व्हॉट्सॲपच्या या नवीन वैशिष्ट्याची बीटा आवृत्तीवर चाचणी केली जात आहे आणि त्याचे अपडेट सर्वांसाठी केव्हा जारी करण्यात येतील? याबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही. सध्या एका ग्रुपमध्ये 256 लोकांनाच जोडता येते.

हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  

धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम

अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dombivali Press Award | एबीपी माझाचे अँकर अश्विन बापट, सुरेश काटेंचा रोटरी क्लब तर्फे सन्मानSpecial Report Ajit pawar : धनूभाऊ, अजितदादांची सव्वा तास खलबतं, काय ठरलं?Rajkiya Shole Maharashtra Politics | संतोष देशमुख प्रकरणात अजितदादांचं मौन का? ABP MajhaZero Hour Dr Ravi Godse : HMPV व्हायरसमुळे घाबरु नका! अफवांवर विश्वास ठेऊन घाबरु नका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
संशयाची सुई धनंजय मुंडेंकडे आहे; अजित पवारांच्या भेटीनंतर संतापले जितेंद्र आव्हाड, बीड प्रकरणावरुन घेरलं

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जानेवारी 2024 | सोमवार

पुण्यात भाजप युवा मोर्चा सचिवाच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28 काडतुसे, प्रवासादरम्यान एअरपोर्टवर अटक!

Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये

Embed widget