एक्स्प्लोर

Whatsappमध्ये कॉन्टॅक्ट सेव्ह करण्याची कटकट संपणार; लवकरच खास फिचर लॉन्च होणार

Whatsapp कडून नेहमीच युजर्ससाठी अनेक नवनवीन फिचर्स लॉन्च करण्यात येत असतात. असंच एक नवं फिचर्स Whatsapp युजर्ससाठी घेऊन येण्याच्या तयारीत आहे.

मुंबई : लोकप्रिय मेसेंजर अॅप Whatsapp जगभरातील युजर्सच्या जीवनातील अविभाज्य घटक बनलं आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. व्हॉट्सअॅपकडून नेहमीच युजर्ससाठी अनेक नवनवीन फिचर्स लॉन्च करण्यात येतात. अशातच अॅपमध्ये लवकरच आणखी एर फिचर लॉन्च करण्यात येणार आहे. ज्यामुळे युजर्स एकमेकांच्या अगदी सहज कनेक्ट राहू शकणार आहेत. Whatsapp लवकरच मोबाइलमध्ये नंबर सेव्ह करण्याची प्रोसेस आणखी सोपी करणार आहे. कॉन्टॅक्ट सेव्ह करणं होणार सोपं असं सांगण्यात येत आहे की, Whatsapp गेल्या बऱ्याच दिवसांपासून QR code वर काम करत आहे. ज्यामार्फत अगदी सहज मोबाइल नंबर फोनमध्ये सेव्ह करणं शक्य होणार आहे. हे फिचर आल्यामुळे Whatsapp वर नंबर सेव्ह करण्याची पद्धत पूर्णपणे बदलणार आहे. दरम्यान, Whatsappने यावर टेस्टिंग करत हे फिचर वॉट्सअॅप बीचा यूजर्ससाठी गेल्या वर्षीच लॉन्च केलं आहे. रिपोर्टनुसार, लवकरच हे फिचर सामान्य युजर्ससाठीही लॉन्च करण्यात येणार आहे. डिलीट केलेलं WhatsApp chat परत कसं मिळवलं जाऊ शकतं? कसं करणार हे फिचर काम? Whatsappच्या वतीने सर्व युजर्सना त्यांचा युनिक QR Coad देण्यात येणार आहे. ज्याला दुसरे युजर्स आपल्या स्मार्टफोनने स्कॅन करून त्यांचा नंबर सेव्ह करू शकणार आहेत. यासाठी युजर्सच्या प्रोफाइलमध्ये Whatsapp एक QR Coad देणार आहे. युजर्स अॅपच्या सेटिंगमध्ये जाऊन या Coad ला पाहू शकणार आहेत. Settings मध्ये प्रोफाइल नेम आणि फोटोसोबत QR Coad चा पर्याय युजर्सना देण्यात येणार आहे. या QR Coad वर क्लिक केल्यावर My Coad नावाचा एक टॅब युजर्सच्या समोर ओपन होणार आहे. ज्याला युजर्स दुसऱ्यांसोबत शेअरही करू शकणार आहेत. ज्यानंतर SCAN COad चा ऑप्शनही समोर येणार आहे. जो दुसरे युजर्स आपल्या फोन कॅमेऱ्याच्या मदतीने स्कॅन करून त्या युजरचा नंबर आपल्या फोनमध्ये सेव्ह करू शकणार आहेत. महत्त्वाच्या बातम्या : 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget