एक्स्प्लोर
आता विमान प्रवासातही मोबाईलवर बोलणं शक्य, ट्रायची मंजुरी
विमान प्रवासात मोबाईलवर बोलणं आता शक्य होणार आहे आणि भारतसुद्धा हवाई वाहतुकीदरम्यान फोनवरुन बोलू शकणाऱ्या देशांच्या यादीत सहभागी होणार आहे.
![आता विमान प्रवासातही मोबाईलवर बोलणं शक्य, ट्रायची मंजुरी trai recommends allowing mobile calling on flights latest update आता विमान प्रवासातही मोबाईलवर बोलणं शक्य, ट्रायची मंजुरी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/01/20143923/air-india.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : विमान प्रवासात मोबाईलवर बोलणं आता शक्य होणार आहे आणि भारतसुद्धा हवाई वाहतुकीदरम्यान फोनवरुन बोलू शकणाऱ्या देशांच्या यादीत सहभागी होणार आहे.
भारतीय हवाईहद्दीत वायफायद्वारे मोबाईलच्या वापराला ट्रायनं मान्यता दिली आहे. या हद्दीत अरबी समुद्र आणि पश्चिम बंगालच्या महासागराचाही समावेश आहे. त्यामुळे लवकरच भारतीय विमान प्रवाशांना विमानातून प्रवास करताना फोनवर बोलता येणार आहे.
तसेच त्यांना मोबाईलवरुन मेसेजही करता येईल आणि इंटरनेट डेटाही वापरता येईल. विमान प्रवासात मोबाईलचा वापर होऊ की नये याबाबत खुली झाली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं ट्रायने सांगितले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
क्राईम
बॉलीवूड
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)