एक्स्प्लोर

Electric Car : आगामी काळात 'या' 5 टॉप इलेक्ट्रिक वाहनांवर नजर

कोरोनाच्या प्रकोपानंतर उद्भवलेल्या अडचणीनंतरही इलेक्ट्रिक वाहनांची मागणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.याच अनुषंगाने जाणून घेऊयात आगामी काळात रस्त्यावर अवतरणाऱ्या टॉप 5 इलेक्ट्रिक कारबद्दल.

Electric Car : मागील काही वर्षांत जगभरातील वाहन उद्योगातील परिवर्तनाने प्रचंड वेग धारण केला आहे. 2017 ते 2018 मध्ये जागतिक ईव्ही विक्री नाट्यमयरित्या 65% नी वाढली. या काळात 2.1 दशलक्ष वाहने तयार झाली. 2019 मध्ये ही वाढ सुरूच राहिली. कोरोना विषाणूचा नव्याने झालेल्या उद्रेकामुळे 2020 मधील पहिल्या तिमाहित विक्री घटली व 25 % कमी झाली.

ब्लूमवर्ग न्यू एनर्जी फायनान्स (बीएनईएफ)नुसार या अडचणीनंतरही ईव्हीची मागणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. यात सुधारीत बॅटरी, चार्जिंगची उपलब्ध सुविधा, नवी बाजारपेठ आणि कंबनशन इंजिन (आयसीई) वाहनांनुसार किंमत अशी वैशिष्ट्ये आहेत. अहवालात आढळले की 2025 पर्यंत जगभरातील प्रवासी वाहनांची विक्री 10% नी वाढेल. 2030 मध्ये ती 28 टक्के तर 2040 पर्यंत 58 टक्क्यांनी वाढेल. याच अनुषंगाने जाणून घेऊयात आगामी काळात रस्त्यावर अवतरणाऱ्या टॉप 5 इलेक्ट्रिक कारबद्दल.

एमजी सायबर्स्टर: जगातील पहिली शुद्ध इलेक्ट्रिक सुपर स्पोर्ट्स गेमिंग कॉकपीट एमजी सायबर्स्टरची लवकरच मोठ्या प्रमाणावर निर्मिती होणार आहे. एक्सटेरिअरमध्ये एमजी सायबर्स्टररने टीकाऊ एमजीबी रोडस्टर्स क्लासिक कन्हर्टेबल बॉडी स्टाइल असून सॉलीड स्पोर्ट्स कार पोश्चर मिळते. ‘विंडहंटर’ फ्रंट फेस डिझाइन हे अगदी वेगळे व ठसा उमटवणारे आहे.

मोड्युलर बॅटरी (सीटीपी) टेक्नोलॉजी असल्याने ८०० किमीचा अल्ट्रा लाँग एंड्युरन्सदेखील मिळतो. ती ०-१०० किमी/तास वेग फक्त ३ सेकंदात धारण करण्यास सक्षम आहे. यात ऑटोनॉमस एल३ इंटेलिजंट ड्रायव्हिंग सिस्टिम आहे. एमजी सायबर्स्टर ही केवळ संकल्पनाच नसून, ती लवकरच मोठ्या प्रमाणावर उत्पादित होण्याची अपेक्षा आहे.

टेस्ला मॉडेल 3: टेस्लाने अखेर बहु प्रतीक्षित कारची पहिली आवृत्ती उत्पादित केली. हे प्रीमियम रेंज मॉडेल, ४४,००० डॉलर मध्ये उपलब्ध असून ५०० किमी/३१० मैलांपर्यंत पोहोचते. या रेंजमध्ये प्रथमच एवढी किफायतशीर किंमत देण्यात आली आहे. त्यामुळेच इलेक्ट्रिक कारचा काळ अधिकृतरित्या आला आहे, हे नक्कीच म्हणता येईल.

वोल्वो एक्ससी40 रिचार्ज: वोल्वोने पहिली पूर्ण इलेक्ट्रिक एक्ससी४० रिचार्ज कार ऑक्टोबर २०१९ मध्ये आणली असून त्यात अनेक अत्याधुनिक सुविधा आहेत. गूगलच्या नव्या अँड्रॉइड ऑटोमेटिव्ह सॉफ्टवेअर सपोर्टेड इन्फोटेनमेंट सिस्टिमही यात आहे. टेस्लाकडून प्रेरणा घेत, वोल्वोने तयार केलेली ही पूर्ण इलेक्ट्रिक कार बाजाराला धक्का देऊ शकते. रेंज: ४०० किमी / २५० मैल. किंमत: ४५,६०० डॉलर(अंदाजे)

ऑडी ए9ईट्रॉन (प्राथमिक नाव): २०१८ मध्ये ऑडी एसयूव्ही लाँच केल्यानंतर ऑडी पूर्णपणे इलेक्ट्रिक लक्झरी सेडान २०२४ पर्यंत लाँच होण्याची अपेक्षा आहे. ए९  ईट्रॉन हे ऑडीचे कॉम्बॅट टेस्लाचे मॉ़डेल एस आहे. या कारमध्ये ऑटोनॉमस ड्रायव्हिंगचीही सुविधा असेल. ऑडीच्या प्रमुखांनी घोषणा केली की, बॅटरीवर चालणाऱ्या सर्व ऑडीकारपैकी २५% कार मालकी घेण्याची कंपनीची योजना आहे.

बीएमडब्ल्यू एक्स३ / बीएमडब्ल्यू 4 सीरीज जीटी: बीएमडब्ल्यूने त्यांच्या आय५ योजना रद्द केल्या असून आता एक्स३ आणि ४ सीरीज जीटीसारख्या इतर सीरीजचे इलेक्ट्रिफिकेशन करण्यावर ते भर देत आहेत. बीएमडब्ल्यूच्या कॉम्बॅटनंतर टेस्लाचे मॉडेल ३ हे २०२१ पर्यंत लाँच होण्याचा अंदाज आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur ZP Election: कोल्हापूर झेडपी अन् 12 पंचायत समित्यांसाठी निवडणुकीचा धुरळा; अवघ्या 25 दिवसात गावगाड्यातून 'कारभारी' ठरणार! कोणत्या गटात कोणतं आरक्षण?
कोल्हापूर झेडपी अन् 12 पंचायत समित्यांसाठी निवडणुकीचा धुरळा; अवघ्या 25 दिवसात गावगाड्यातून 'कारभारी' ठरणार! कोणत्या गटात कोणतं आरक्षण?
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | मंगळवार
ब्लिंकिटने सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरून ‘10 मिनिटांत डिलिव्हरी’चा दावा काढला; स्विगी, झेप्टोवरही दबाव वाढला
ब्लिंकिटने सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरून ‘10 मिनिटांत डिलिव्हरी’चा दावा काढला; स्विगी, झेप्टोवरही दबाव वाढला

व्हिडीओ

Mahapalika Parishad Thane :अंगावर घेऊ नका, 'त्या' नेत्याचं नावं घेतलं तर शिंदेंची शिवसेना बदनाम होईल
Shrikant Shinde Majha Katta : पळवापळवी, राजकीय कलह ते युती, श्रीकांत शिंदेंसोबत माझा कट्टावर चर्चा
Uddhav Thackeray Full Speech : मुंबईचा घास भाजपला गिळू देणार नाही, 20 वर्षानंतर भावासमोर तुफान भाषण
Aaditya Thackeray Speech ShivajiPark: भरसभेत फडणवीसांची मिमिक्री, कोस्टल रोडवरून हल्लाबोल
Praniti Shinde on BJP :  काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेची देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur ZP Election: कोल्हापूर झेडपी अन् 12 पंचायत समित्यांसाठी निवडणुकीचा धुरळा; अवघ्या 25 दिवसात गावगाड्यातून 'कारभारी' ठरणार! कोणत्या गटात कोणतं आरक्षण?
कोल्हापूर झेडपी अन् 12 पंचायत समित्यांसाठी निवडणुकीचा धुरळा; अवघ्या 25 दिवसात गावगाड्यातून 'कारभारी' ठरणार! कोणत्या गटात कोणतं आरक्षण?
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | मंगळवार
ब्लिंकिटने सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरून ‘10 मिनिटांत डिलिव्हरी’चा दावा काढला; स्विगी, झेप्टोवरही दबाव वाढला
ब्लिंकिटने सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरून ‘10 मिनिटांत डिलिव्हरी’चा दावा काढला; स्विगी, झेप्टोवरही दबाव वाढला
सोलापूर महापालिकेतील बिग फाईट; आमदारपुत्र अन् बंधू मैदानात, सरवदेंचा खून झालेल्या प्रभागात काय होणार?
सोलापूर महापालिकेतील बिग फाईट; आमदारपुत्र अन् बंधू मैदानात, सरवदेंचा खून झालेल्या प्रभागात काय होणार?
Ajit Pawar : महेश लांडगे नासका आंबा, भारंदाज डाव टाकून फिरवून फेकून दिला नाही तर पवारांची औलाद नाही : अजित पवार
महेश लांडगे नासका आंबा, भारंदाज डाव टाकून फिरवून फेकून दिला नाही तर पवारांची औलाद नाही : अजित पवार
Devendra Fadnavis and Ajit Pawar: पुण्यातील शेवटच्या प्रचारसभेतही देवेंद्र फडणवीसांनी अजितदादांना सोडलं नाही, म्हणाले, 'खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा'
पुण्यातील शेवटच्या प्रचारसभेतही देवेंद्र फडणवीसांनी अजितदादांना सोडलं नाही, म्हणाले, 'खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा'
Nashik Election 2026: 'आप'च्या उमेदवारावर रोखलेली 'ती' बंदूक नव्हे तर लायटर; परस्पर विरोधी गुन्हा दाखल, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
'आप'च्या उमेदवारावर रोखलेली 'ती' बंदूक नव्हे तर लायटर; परस्पर विरोधी गुन्हा दाखल, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
Embed widget