एक्स्प्लोर

...म्हणून कम्प्युटर कीबोर्डच्या F आणि J बटणांवर खुणा असतात!

मुंबई : जर तुम्ही डेस्कटॉप किंवा लॅपटॉप वापरत असाल तर कीबोर्डवर एक नजर टाका. तुम्हाला F आणि J या बटणांमध्ये काही वेगळेपण जाणवला का? व्यवस्थित पाहिल्यास तुमच्या लक्षात येईल की या बटणांवर हलक्या खुणा आहेत. पण ही बटणं अशी का आहेत हे तुम्हाला माहित आहे का?   F आणि J या बटणांवर खुणा अशासाठी आहेत की, तुम्ही टाईप करण्यासाठी कीबोर्डकडे न पाहता बोटं योग्य पोझिशनमध्ये ठेवू शकता. या खुणा जाणवल्यानंतर तुम्ही तुमचे हात टाईप करण्याच्या योग्य पोझिशनमध्ये आणू शकता.   ज्यावेळी डाव्या हाताचं पहिलं बोट F वर असतं तेव्हा इतर बोटं A,S आणि D असतात. तर उजव्या हाताचं पहिलं बोट J वर असतं त्यावेळी इतर तीन बोटं K,L आणि कोलन (;)वर असतं. तसंच दोन्ही हातांचे अंगठे स्पेस बारवर असतात.   याचप्रकारे दोन्ही हात ठेवल्यावर सर्व बोटं बटणांपर्यंत पोहचू शकतात आणि स्क्रीनकडे न बघता वेगाने टाईप करु शकता.   या खुणांचा शोध जून ई बॉटिश यांनी केला होता. फ्लोरिडामध्ये राहणाऱ्या बॉटिश यांनी हे मॉडिफिकेशन एप्रिल 2002 मध्ये पेटंट केलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर

मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे

भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?

Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेरBIg Fight West Maharashtra : पश्चिम महाराष्ट्रातील प्रचारानंतरचा विचार, प्रचारानंतर कोणता मु्द्दा गजला?ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 18 November 2024Maharashtra Assembly Update :विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार

Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha

Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Embed widget