एक्स्प्लोर

PUBG खेळावर वेळेची मर्यादा घालण्यासाठी हालचाली सुरू

तरुणांमध्ये पबजी (PUBG) या ऑनलाईन गेमचे वेड वाढत चालले आहे. गेल्या काही दिवसांपासून या गेमचे दुष्परिणाम समोर येत आहेत. अनेक तरुण 'पबजी'च्या आहारी जाऊन आत्महत्यांचे प्रमाणदेखील वाढले आहे.

नवी दिल्ली : तरुणांमध्ये पबजी (PUBG) या ऑनलाईन गेमचे वेड वाढत चालले आहे. गेल्या काही दिवसांपासून या गेमचे दुष्परिणाम समोर येत आहेत. अनेक तरुण 'पबजी'च्या आहारी जाऊन आत्महत्यांचे प्रमाणदेखील वाढले आहे. यावर उपाय म्हणून पबजी हा ऑनलाईन गेम केवळ सहा तास खेळण्याचं बंधन युजर्सवर घालण्यात येणार आहे. पबजीवर वेळेचे बंधन लादले जाणार असल्याच्या अनेक बातम्या प्रसारित झाल्या आहेत. परंतु अद्याप या फीचरबाबतची माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान काही युजर्सनी याबाबत तक्रार केली आहे. या युजर्सच्या तक्रारीनुसार त्यांना पबजी खेळताना सहा तासांपेक्षा अधिक वेळ झाल्यानंतर खेळाचे सहा तास पूर्ण केल्याचे नोटिफिकेशन मोबाईलवर येत असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक युजर्सनी त्याचे काही स्क्रीनशॉट ट्विटरवर शेअर केले आहेत. पबजीमुळे आत्महत्या, नैराश्य, परीक्षांमध्ये अपयश अशा घटनांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे भारतात पबजीवर बंधन लादले जावे, अशी मागणी होत आहे. तसेच 18 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलांना ठराविक तास पबजी खेळल्यानंतर नोटिफिकेशन पाठवले जाते. परंतु नव्या नियमांविषयी पबजीतर्फे अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, गुजरातमधील राजकोट आणि सूरत या दोन शहरांमध्ये राज्य सरकारने पबजीवर बंदी घातली आहे. तसेच देशातील इतर राज्यांतूनही पबजीवर बंदी घालण्याची सातत्याने मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर पबजी खेळावर वेळेची मर्यादा घालण्यासाठी हालचाली सुरू झाल्याचे सांगण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यातील धक्कादायक घटना; नववीतील विद्यार्थ्याचा अल्पवयीन मुलीवर चाकूने हल्ला, रिल्स ठरलं कारण

बिग बी अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यासमोरुन एक संशियत ताब्यात, चौकशी सुरू; टायगरवरील हल्ल्यानंतर सुरक्षेत वाढ

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑक्टोबर 2026 | शनिवार

Video: एकनाथ शिंदे अन् त्यांच्या मुलाबद्दल तुम्ही मागे काय बोलता ह्याच्या क्लिप आमच्याकडे; प्रसाद लाड यांचा रामदास कदमांना इशारा

व्हिडीओ

Manoj Jarange Call Recording : चर्चेत फोन, पहचान कौन? | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : स्पाय-पेन आणि गमछा, झोलझालची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Call Recording  : चर्चेत फोन, पहचान कौन? Special Report
Whatsapp Simcard Rules : सिमकार्डशिवाय व्हॉट्सअॅप वापरता येणार नाही Special Report
Raj Thackeray : जरांगेंच्या 500 कोटींच्या ऑडिओ क्लीपवर राज ठाकरे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्यातील धक्कादायक घटना; नववीतील विद्यार्थ्याचा अल्पवयीन मुलीवर चाकूने हल्ला, रिल्स ठरलं कारण
पुण्यातील धक्कादायक घटना; नववीतील विद्यार्थ्याचा अल्पवयीन मुलीवर चाकूने हल्ला, रिल्स ठरलं कारण
बिग बी अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यासमोरुन एक संशियत ताब्यात, चौकशी सुरू; टायगरवरील हल्ल्यानंतर सुरक्षेत वाढ
बिग बी अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यासमोरुन एक संशियत ताब्यात, चौकशी सुरू; टायगरवरील हल्ल्यानंतर सुरक्षेत वाढ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑक्टोबर 2026 | शनिवार
Video: एकनाथ शिंदे अन् त्यांच्या मुलाबद्दल तुम्ही मागे काय बोलता ह्याच्या क्लिप आमच्याकडे; प्रसाद लाड यांचा रामदास कदमांना इशारा
Video: एकनाथ शिंदे अन् त्यांच्या मुलाबद्दल तुम्ही मागे काय बोलता ह्याच्या क्लिप आमच्याकडे; प्रसाद लाड यांचा रामदास कदमांना इशारा
एकनाथ शिंदेंना संपवण्याची सुपारी रामदास कदम यांनीच घेतली की काय? ऑडिओ क्लिपवरुन जुंपली, प्रसाद लाड यांचा पलटवार

झोपडपट्टीवासीयांना “सर्व काही मोफत मिळत आहे आणि त्यांना शहरातील मोक्याच्या भागांमध्येच पुनर्वसन हवं आहे” : मुंबई उच्च न्यायालयाची टिप्पणी

टायगर श्रॉफवर हल्ल्यासाठी आरोपींना पिस्तुल कुठून मिळालं? पोलिस तपासातून धक्कादायक माहिती

Navi Mumbai Crime News: नेरुळ रेल्वे स्थानकाबाहेर थरार; लग्नाला नकार दिला अन् वाद, बसची वाट पाहणाऱ्या तरुणीला बॉयफ्रेंडनं संपवलं, 4 वर्षांच्या प्रेमाचा भयानक शेवट
नेरुळ रेल्वे स्थानकाबाहेर थरार; लग्नाला नकार दिला अन् वाद, बसची वाट पाहणाऱ्या तरुणीला बॉयफ्रेंडनं संपवलं, 4 वर्षांच्या प्रेमाचा भयानक शेवट
Embed widget