एक्स्प्लोर

Sponsored : अमेझॉनचा 'ग्रेट इंडियन फेस्टिव्हल' सेल, तिसऱ्या दिवशी खास ऑफर्स

अमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल शोच्या तिसऱ्या दिवशी देखील अनेक प्रॉडक्टवर जबरदस्त ऑफर आहेत. हा सेल 4 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबरपर्यंत आहे.

अमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल शोच्या तिसऱ्या दिवशी देखील अनेक प्रॉडक्टवर जबरदस्त ऑफर आहेत.  हा सेल 4 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबरपर्यंत आहे. पाहा काही खास ऑफर्स  स्मार्टफोन्स : Samsung Galaxy A7 2017 : 27,700 रुपये किंमतीचा हा स्मार्टफोन या सेलमध्ये अवघ्या 20,990 रुपयात खरेदी करता येणार आहे. जवळजवळ सात हजाराची सूट मिळणार आहे. तसेच यामध्ये वन टाइम स्क्रिन रिप्लेसमेंट ऑफरही असणार आहे. तसेच 1749 रुपयांवर नो कॉस्ट ईएमआय ऑफऱही असणार आहे. Moto G5s Plus : या सेलमध्ये हा फोन 15,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. ज्याची मूळ किंमत 16,999 रुपये आहे. तर एक्सचेंज ऑफरवर आणखी 1,000 रुपये सूट मिळणार आहे. Redmi 4 : 10,999 रुपये किंमतीचा हा स्मार्टफोन 9499 रुपयात खरेदी करता येणार आहे. तर एक्सचेंज ऑफरवर आणखी 1,000 रुपये सूट मिळणार आहे.1055 रुपयांवर नो कॉस्ट ईएमआय ऑफरही असणार आहे. Honor 8 (4GB RAM) : हा 29,999 रुपये किंमतीचा स्मार्टफोन अवघ्या 14,999 रुपयात खरेदी करता येणार आहे. 4999 रुपयांवर नो कॉस्ट ईएमआय ऑफरही असणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि होम्स अप्लायन्स : TCL 99.1 cm (39) Full HD LED TV : अमेझॉनच्या या सेलमध्ये 25990 रुपयांचा हा एलईडी टीव्ही 17990 रुपयांना खरेदी करता येईल. 2998 रुपयांवर नो कॉस्ट ईएमआय ऑफरही असणार आहे. BPL 6.5 kg Semi Automatic Washing Machine : 29,999 किंमतीची ही वॉशिंग मशीन 14,999 रुपयात खरेदी करता येणार आहे. फॅशन साडी - 599  मेन्स टी-शर्ट – 399  वुमन्स कुर्ती - 499 मेन्स कॅज्युल शूज – 499  वॉच – 699 स्पोर्ट्स शूज – 499 एक्स्लुझिव्ह कॉम्बो सेट – 669 रुपये शूज  साडी  टी-शर्ट अनेक खास ऑफर Seagate Backup Plus Slim 2TB Hard Drive : 11650 रुपयांची हार्ड ड्राईव्ह 5,899 रुपयांमध्ये उपलब्ध Philips BT1212 Trimmer : 11650 किंमतीचं ट्रिमर 5,899 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. Cello H2O Unbreakable Bottle, Set of 3 : 435 रुपये किंमतीच्या बॉटल 279 रुपयात खरेदी करता येईल. Wonderchef Nutri-Blend 400 W : 5000 रुपये किंमतीचा मिक्सर 2199 रुपयात खरेदी करता येईल. यासोबतच टीव्ही आणि इतर वस्तूंवर रात्री आठ ते मध्यरात्रीपर्यंत आणखी खास ऑफर असणार आहे. त्यामुळे या खास ऑफर्सचा नक्की फायदा घ्या. अमेझॉनच्या प्राईम मेंबरशीपचा नेमका फायदा काय? नव्या प्राइम मेंबर्ससाठी काही खास ऑफर जर तुम्ही अमेझॉन प्राइमचं सब्सक्रिप्शन घेण्याचा आता विचार करत असाल तर ही योग्य वेळच नाही तर अक्षरश: सुवर्णसंधी आहे. 499 रुपयात तुम्हाला प्राइम मेंबर होता येणार आहे. तसेच यामुळे या सेलमधील इतर खास ऑफर्सचा फायदा घेता येणार आहे. अमेझॉन पे बॅलन्सवर 300 रुपयांच्या खरेदीवर 20 टक्के परत मिळतील (नव्या मेंबर्ससाठी ऑफर) जर तुम्ही फोन किंवा लॅपटॉप विकत घेण्याचा विचार करत असाल तर अमेझॉन पे बॅलन्सवरुन खरेदी करा. जेणेकरुन तुम्हाला 300 रुपये कॅशबॅक मिळतील. (नव्या मेंबर्ससाठी ऑफर) प्राइम मेंबर्ससाठी काही खास ऑफर बाय वन गेट वन टीव्ही ऑफर बीपीएल, 139.7 सेमी (55 इंच)  फूल एचडी एलईडी टीव्ही आणि यासोबत 81.3 सेमी (32 इंच) एचडी टीव्ही मोफत  फायर टीव्ही स्टिकवर 499 रुपये कॅशबॅक  किंडले पेपरव्हाईटवर 3000 रुपयांची सूट  फिटबिट चार्ज अॅक्टिव्हिटी ट्रॅकरवर 30% सूट  on Sennheiser HD 598 SR वर 59% सूट Prestige PIC 15.0+ 1900-Watt Induction Cooktop (Black) वर 50% सूट प्राइम मेंबर्सला वर्षभर फायदा अनलिमिटेड फ्री फास्ट डिलिव्हरी : प्राइम मेंबरला जवळजवळ 1 कोटी दहा लाख प्रोडक्टवर तब्बल 100 पेक्षा अधिक शहरात फ्री डिलिव्हरी आहे. सिनेमा आणि टीव्ही शो प्राइम व्हिडीओ : प्राइम मेंबरला सिनेमा आणि टीव्हीचे प्राइम व्हिडीओ कोणतेही पैसे खर्च न करता पाहता येतील. हे व्हिडीओ तुम्हाला फोन, कम्प्युटर, टॅबलेट, स्मार्ट टीव्हीवर पाहता येतील. तसेच हे व्हिडिओ डाऊनलोडही करता येईल. प्राइम मेंबरला दररोज नव्या ऑफर मिळणार : प्राइम मेंबरला टॉप डिल्सवर आणखी नव्या ऑफर मिळणार. अमेझॉन फॅमिलीसह प्राइम मेंबर्स 15 टक्के बचत करता येईल. अमेझॉन पॅन्ट्रीमुळे प्राइम मेंबरला आपला वेळ आणि पैसाही वाचवता येणार आहे. कारण पॅन्ट्री ऑर्डरवर बरीच सूट मिळू शकते. हे सगळं फक्त 999 रुपये नाही तर 499 रुपयात आता तुम्हाला मिळवता येणार आहे. प्राइम मेंबरची ही ऑफर मर्यादित वेळेपुरता आहे. ऑक्टोबर महिन्यात प्राइम व्हिडिओवर 5 सिनेमा आणि टीव्ही एपिसोड पाहता येतील. तसेच तुमच्याकडे फायर टीव्ही स्टिक जिंकण्याची संधीही तुम्हाला आहे. अमेझॉन प्राइम ऑफरबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी प्राइम न्यूजलेटर सबस्क्राईब करा.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election: पहिल्यांदा एबी फाॅर्मवरून शिल्पा केळुसकरांनी जाता जाता भाजपचा 'पोपट' केला; आता भाजपने ठिय्या आंदोलन करत काय केलं?
पहिल्यांदा एबी फाॅर्मवरून शिल्पा केळुसकरांनी जाता जाता भाजपचा 'पोपट' केला; आता भाजपने ठिय्या आंदोलन करत काय केलं?
Shahajibapu Patil : काय ती झाडी, काय ते डोंगार... शहाजी बापूंची तोफ आता मुंबईत धडाडणार, पहिले टार्गेट संजय राऊत
काय ती झाडी, काय ते डोंगार... शहाजी बापूंची तोफ आता मुंबईत धडाडणार, पहिले टार्गेट संजय राऊत
Ajit Pawar Pimpri Chinchwad Election 2026: अजित पवारांना भाजपसोबत घेताना मी फडणवीसांना बोललो होतो, 'एकदा विचार करा'; रवींद्र चव्हाणांनी पिंपरी-चिंचवडमध्ये दंड थोपटले
अजित पवारांना भाजपसोबत घेताना मी फडणवीसांना बोललो होतो, 'एकदा विचार करा'; रवींद्र चव्हाणांनी पिंपरी-चिंचवडमध्ये दंड थोपटले
मोठी बातमी! भाजपच्या बिनविरोध पॅटर्नची मनसेकडून पोलखोल होणार; राज ठाकरेंचं पुन्हा 'लाव रे तो व्हिडिओ'
मोठी बातमी! भाजपच्या बिनविरोध पॅटर्नची मनसेकडून पोलखोल होणार; राज ठाकरेंचं पुन्हा 'लाव रे तो व्हिडिओ'

व्हिडीओ

Ravindra Chavan on Ajit Pawar : अजित पवार खुद के गिरेबान झाक कर देखिए, रविंद्र चव्हाणांचा थेट इशारा
Akola BJP : भाजपकडून वीज बिल वाटणाऱ्या तरुणाला थेट उमेदवारी, गरीब कुटुंब रातोरात आलं चर्चेत
Panvel Election : पनवेलमध्ये भाजपला मोठा धक्का, स्नेहा शेंडेंची माघार, अपक्ष उमेदवार बिनविरोध निवडून
Sachin Sawant : फडणवीसांचा मेट्रोमध्येबसून मुलाखत,निवडणूक आयोग कारवाई करणार का?
Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election: पहिल्यांदा एबी फाॅर्मवरून शिल्पा केळुसकरांनी जाता जाता भाजपचा 'पोपट' केला; आता भाजपने ठिय्या आंदोलन करत काय केलं?
पहिल्यांदा एबी फाॅर्मवरून शिल्पा केळुसकरांनी जाता जाता भाजपचा 'पोपट' केला; आता भाजपने ठिय्या आंदोलन करत काय केलं?
Shahajibapu Patil : काय ती झाडी, काय ते डोंगार... शहाजी बापूंची तोफ आता मुंबईत धडाडणार, पहिले टार्गेट संजय राऊत
काय ती झाडी, काय ते डोंगार... शहाजी बापूंची तोफ आता मुंबईत धडाडणार, पहिले टार्गेट संजय राऊत
Ajit Pawar Pimpri Chinchwad Election 2026: अजित पवारांना भाजपसोबत घेताना मी फडणवीसांना बोललो होतो, 'एकदा विचार करा'; रवींद्र चव्हाणांनी पिंपरी-चिंचवडमध्ये दंड थोपटले
अजित पवारांना भाजपसोबत घेताना मी फडणवीसांना बोललो होतो, 'एकदा विचार करा'; रवींद्र चव्हाणांनी पिंपरी-चिंचवडमध्ये दंड थोपटले
मोठी बातमी! भाजपच्या बिनविरोध पॅटर्नची मनसेकडून पोलखोल होणार; राज ठाकरेंचं पुन्हा 'लाव रे तो व्हिडिओ'
मोठी बातमी! भाजपच्या बिनविरोध पॅटर्नची मनसेकडून पोलखोल होणार; राज ठाकरेंचं पुन्हा 'लाव रे तो व्हिडिओ'
Akola Crime News: समलिंगी नात्यातील वादातून तरुणाची निर्घृण हत्या; अकोल्यात खळबळ, तीन वर्षे एकत्र राहणाऱ्या तरुणांमध्ये संशयातून वाद
समलिंगी नात्यातील वादातून तरुणाची निर्घृण हत्या; अकोल्यात खळबळ, तीन वर्षे एकत्र राहणाऱ्या तरुणांमध्ये संशयातून वाद
Venezuela Bombing: नववर्षाच्या तिसऱ्याच दिवशी आणखी एक युद्ध पेटलं, अमेरिकेनं चार शहरांमध्ये मिसाईलींचा पाऊस पाडला, लष्करी तळांवर, विमानतळांवर बाॅम्ब वर्षाव
नववर्षाच्या तिसऱ्याच दिवशी आणखी एक युद्ध पेटलं, अमेरिकेनं चार शहरांमध्ये मिसाईलींचा पाऊस पाडला, लष्करी तळांवर, विमानतळांवर बाॅम्ब वर्षाव
..तर मी राजीनामा देईन, तानाजी सावंतांनी सांगितली मनातील खंत, मंत्रि‍पदावरही परखड भाष्य; ZP चं रणशिंग फुंकलं
..तर मी राजीनामा देईन, तानाजी सावंतांनी सांगितली मनातील खंत, मंत्रि‍पदावरही परखड भाष्य; ZP चं रणशिंग फुंकलं
VBA Candidates list Mumbai: वंचित बहुजन आघाडीच्या मुंबईतील 45 उमेदवारांची फायनल यादी, वाचा एका क्लिकवर
वंचित बहुजन आघाडीच्या मुंबईतील 45 उमेदवारांची फायनल यादी, वाचा एका क्लिकवर
Embed widget