एक्स्प्लोर

चाइल्ड लॉकमध्ये बिघाड, स्कोडाकडून 539 कार रिकॉल

मुंबई: स्कोडा कंपनीनं आपल्या 539 ऑक्टाव्हिया कार परत मागवल्या आहेत. चाइल्ड लॉकमधील बिघाडामुळे या कार परत मागवण्याचा निर्णय कंपनीनं घेतला आहे.   या कारची विक्री नोव्हेंबर 2015 ते एप्रिल 2016मध्ये करण्यात आलं आहे. यासाठी कंपनी कोणतंही शुल्क आकारणार नाही. ही दुरुस्ती कंपनीकडून मोफत करुन मिळणार आहे.   कंपनीच्या मते, हा समस्येची निरिक्षण अवघ्या 12 मिनिटात करण्यात येणार असून जर चाइल्ड लॉक बदलण्याची गरज वाटली तर त्यासाठी अवघी 45 मिनिटं लागणार आहे. त्यामुळेच कंपनीनं या गाड्या रिकॉल करण्याचे डीलर्संना आदेश दिले आहेत.   स्कोडा ऑक्टाव्हियाचे दोन व्हेरिएंट हे पेट्रोल आणि एक व्हेरिएंट डिझेल इंजिनमध्ये लाँच करण्यात आले होते. पेट्रोल व्हेरिएंटमध्ये 1.4 लीटर आणि 1.8 लीटर टर्बो इंजिन देण्यात आलं आहे. तर डिझेल व्हेरिएंट 2.0 लीटर इंजिन देण्यात आलं आहे. या कारमध्ये टचस्क्रीन इंफोन्टेमेंट सिस्टम देण्यात आली आहे. याच्या बेसिक मॉडेलची किंमत 16.6 लाख आहे. तर टॉप मॉडेलची किंमत 22.4 लाख आहे.  

महत्त्वाच्या बातम्या

Himanshu Bhau: भारताचा मोस्ट वॉन्टेड गँगस्टर हिमांशू भाऊ अमेरिकेत अटक, 30 हून अधिक गुन्हे दाखल; एल्विश यादवच्या घरावरील हल्ल्याची सुद्धा घेतली होती जबाबदारी
भारताचा मोस्ट वॉन्टेड गँगस्टर हिमांशू भाऊ अमेरिकेत अटक, 30 हून अधिक गुन्हे दाखल; एल्विश यादवच्या घरावरील हल्ल्याची सुद्धा घेतली होती जबाबदारी
Yusuf Pathan: गुजरात सरकारसोबत 14 वर्षांचा वाद अन् 4 महिन्यांपूर्वी तृणमूल काँग्रेस सोडताच खासदार युसूफ पठाणला बडोद्यात 15 कोटींचा प्लाॅट फुकटात मिळाला
गुजरात सरकारसोबत 14 वर्षांचा वाद अन् 4 महिन्यांपूर्वी तृणमूल काँग्रेस सोडताच खासदार युसूफ पठाणला बडोद्यात 15 कोटींचा प्लाॅट फुकटात मिळाला
Bollywood Karan Johar Wants Life Partner: 'सोबतीला कुणीतरी हवंय, ज्याच्यासोबत आयुष्य...'; करण जोहरला हवाय लाईफ पार्टनर, विजय देवरकोंडासमोर भावूक होऊन मनातलं सगळंच सांगितलं
'सोबतीला कुणीतरी हवंय, ज्याच्यासोबत आयुष्य...'; करण जोहरला हवाय लाईफ पार्टनर, विजय देवरकोंडासमोर भावूक होऊन मनातलं सगळंच सांगितलं
Ethanol Sugar Factory: उसापासून इथेनॉल तयार न करण्याचा सरकारचा निर्णय, साखर उद्योगाची आर्थिक कोंडी, सगळंच गणित कोलमडणार
उसापासून इथेनॉल तयार न करण्याचा सरकारचा निर्णय, साखर उद्योगाची आर्थिक कोंडी, सगळंच गणित कोलमडणार

व्हिडीओ

Manoj Jarange Call Recording : चर्चेत फोन, पहचान कौन? | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : स्पाय-पेन आणि गमछा, झोलझालची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Call Recording  : चर्चेत फोन, पहचान कौन? Special Report
Whatsapp Simcard Rules : सिमकार्डशिवाय व्हॉट्सअॅप वापरता येणार नाही Special Report
Raj Thackeray : जरांगेंच्या 500 कोटींच्या ऑडिओ क्लीपवर राज ठाकरे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Himanshu Bhau: भारताचा मोस्ट वॉन्टेड गँगस्टर हिमांशू भाऊ अमेरिकेत अटक, 30 हून अधिक गुन्हे दाखल; एल्विश यादवच्या घरावरील हल्ल्याची सुद्धा घेतली होती जबाबदारी
भारताचा मोस्ट वॉन्टेड गँगस्टर हिमांशू भाऊ अमेरिकेत अटक, 30 हून अधिक गुन्हे दाखल; एल्विश यादवच्या घरावरील हल्ल्याची सुद्धा घेतली होती जबाबदारी
Yusuf Pathan: गुजरात सरकारसोबत 14 वर्षांचा वाद अन् 4 महिन्यांपूर्वी तृणमूल काँग्रेस सोडताच खासदार युसूफ पठाणला बडोद्यात 15 कोटींचा प्लाॅट फुकटात मिळाला
गुजरात सरकारसोबत 14 वर्षांचा वाद अन् 4 महिन्यांपूर्वी तृणमूल काँग्रेस सोडताच खासदार युसूफ पठाणला बडोद्यात 15 कोटींचा प्लाॅट फुकटात मिळाला
Bollywood Karan Johar Wants Life Partner: 'सोबतीला कुणीतरी हवंय, ज्याच्यासोबत आयुष्य...'; करण जोहरला हवाय लाईफ पार्टनर, विजय देवरकोंडासमोर भावूक होऊन मनातलं सगळंच सांगितलं
'सोबतीला कुणीतरी हवंय, ज्याच्यासोबत आयुष्य...'; करण जोहरला हवाय लाईफ पार्टनर, विजय देवरकोंडासमोर भावूक होऊन मनातलं सगळंच सांगितलं
Ethanol Sugar Factory: उसापासून इथेनॉल तयार न करण्याचा सरकारचा निर्णय, साखर उद्योगाची आर्थिक कोंडी, सगळंच गणित कोलमडणार
उसापासून इथेनॉल तयार न करण्याचा सरकारचा निर्णय, साखर उद्योगाची आर्थिक कोंडी, सगळंच गणित कोलमडणार
VB-G-RAM-G: राज्यातील दुष्काळ निवारणाच्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग; 'व्हीबी जी राम-जी योजनेतील राज्यातली पहिली कार्यशाळा जळगावात, काँग्रेसचा मात्र सरकारवर गंभीर आरोप
राज्यातील दुष्काळ निवारणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून हालचालींना वेग; 'व्हीबी जी राम-जी योजनेतील राज्यातली पहिली कार्यशाळा जळगावात, काँग्रेसचा मात्र सरकारवर गंभीर आरोप
Manoj Jaragne Patil and Shrikant Shinde: मनोज जरांगे पाटलांकडून 500 कोटींचा सनसनाटी आरोप, तरी श्रीकांत शिंदे शांत का?
मनोज जरांगेंकडून 500 कोटींचा सनसनाटी आरोप, तरी श्रीकांत शिंदे शांत का?
Maharashtra Live blog updates: भिवंडीत चाविंद्रा चहाच्या टपरीवरील वादातून तुफान हाणामारी; 7 ते 8 जण जखमी
Maharashtra Live blog updates: भिवंडीत चाविंद्रा चहाच्या टपरीवरील वादातून तुफान हाणामारी; 7 ते 8 जण जखमी
ABP Majha Top 10, 24 October 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Morning
ABP Majha Top 10, 24 October 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Morning
Embed widget