एक्स्प्लोर

Redmi 10A Launched : Redmi 10A चा बजेट फ्रेंडली स्मार्टफोन भारतात लॉन्च; 128GB स्टोरेजसह मिळतील 'हे' दमदार फीचर्स

Redmi 10A Launched today : सर्वसामान्यांना परवडणारा Xiaomi चा Redmi 10A आज भारतात लॉन्च झाला आहे.

Redmi 10A Launched today : सर्वसामान्यांना परवडणारा Xiaomi चा Redmi 10A आज भारतात लॉन्च झाला आहे. बऱ्याच दिवसांपासून प्रतिक्षेत असलेला हा स्मा्टफोन अखेल लॉन्च झाला आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर त्यांनी स्मार्टपोनचे सर्व डिटेल्स दिले आहेत. या Redmi 10A स्मार्टफोनला कंपनीने 'देशाचा स्मार्टफोन' म्हटले आहे. Redmi 10A मॉडेल आधीच चीनमध्ये लॉन्च करण्यात आला होता. त्यामुळे आतापर्यंत या स्मार्टफोनची अंदाजे किंमत लावण्यात येत होती. मात्र, हा स्मार्टफोन लॉन्च झाल्यानंतर याची स्टार्टिंग रेंज काय आहे. यामध्ये आधीच्या तुलनेत कोणते वेगळे फीचर्स आहेत याची सर्व माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

Xiaomi Redmi 10A चे फीचर्स : 

बेस मॉडेलच्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजच्या चायनीज व्हेरिएंटची किंमत CNY 600 आहे जी अंदाजे 8,300 रुपये आहे. मात्र, भारतात याची किंमत केवळ 9,499 रूपयांपासून सुरु होते. हा स्मार्टफोन ब्ल्यू आणि ब्लॅक अशा दोन कलरमध्ये उपलब्ध आहे. 

यात 60Hz रिफ्रेश रेटसह वॉटरड्रॉप-स्टाईल नॉच आणि 5-मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरासह 6.53-इंचाचा 720p IPS LCD डिस्प्ले आहे. स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G25 चिप सह 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज आहे. Redmi किमान 64GB इंटर्नल स्टोरेजसह 4GB व्हेरियंट देऊ शकते. MIUI 12.5 सह Android 11 चालवू शकतो. Redmi 10A च्या भारतीय व्हर्जनमध्ये आवश्यक असल्यास व्हर्च्युअल रॅमच्या मदतीने समान MediaTek Helio प्रोसेसर आहे. 

Redmi 10A Launched : Redmi 10A चा बजेट फ्रेंडली स्मार्टफोन भारतात लॉन्च; 128GB स्टोरेजसह मिळतील 'हे' दमदार फीचर्स

रेडमी 10A मध्ये 6.5-इंचाचा HD डिस्प्ले मिळू शकतो हे टीझर इमेजमधून समोर आले आहे. याची पुष्टी झाली आहे की यात एर्गोनॉमिक ग्रिपसह इव्हॉल डिझाइन आहे. कॅमेरा म्हणून, Redmi 10A मधील टीझरनुसार, यामध्ये एक उत्तम कॅमेरा दिला आहे. 

Redmi 10A Launched : Redmi 10A चा बजेट फ्रेंडली स्मार्टफोन भारतात लॉन्च; 128GB स्टोरेजसह मिळतील 'हे' दमदार फीचर्स

फोटो पाहिल्यास, ड्युअल लेन्ससह एक AI लेन्स आणि फ्लॅश दिसू शकतो. कंपनीने याबद्दल सांगितले असले तरी या स्मार्टफोनमध्ये अनेक प्रकारचे फोटोग्राफी मोड उपलब्ध आहे. हा आगामी फोन एर्गोनॉमिक ग्रिपसह उत्कृष्ट डिझाइनमध्ये बाजारात उपलब्ध आहे. पॉवरसाठी,  स्मार्टफोनमध्ये 5,000mAh बॅटरी दिली जाऊ शकते, जी 10W मायक्रो-USB चार्जिंगसह दोन दिवसांचा बॅकअप देईल. 

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून  महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रारMahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
Embed widget