एक्स्प्लोर

भारतात आयफोन स्वस्त होण्याची शक्यता

भारतात आयफोन स्वस्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागील काही दिवसांपासून आयफोनच्या विक्रिवर परिणाम होत असल्याने कंपनीला चीन आणि भारतात चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे 12 वर्षानंतर आयफोनच्या किमतीत घट होणार असल्याची माहिती आहे.

मुंबई : भारतात आयफोन स्वस्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागील काही दिवसांपासून आयफोनच्या विक्रिवर परिणाम होत असल्याने कंपनीला चीन आणि भारतात चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे 12 वर्षानंतर आयफोनच्या किमतीत घट होणार असल्याची माहिती आहे. आयफोन कंपनीचे सीईओ टीम कुक यांनी याबाबत माहिती दिली आहे. यापूर्वी 2007 मध्ये आयफोनच्या किमतीत घट करण्यात आली होती. मात्र कंपनीकडून कोणत्या देशात आयफोन स्वस्त करण्यात येणार आहे याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. पंरतू चीनमध्ये आयफोनच्या किमतीत घट करण्यात आली आहे. कंपनीने सप्टेंबर महिन्यात लाँच करण्यात आलेल्या आयफोन एक्सएसची किंमत 999 डॉलर ठेवली होती. हिच आयफोन एक्सची किमत होती. अमेरिकेत या रणनीतीचा फायदा झाला. मात्र चीन, भारत आणि तुर्कीसारख्या देशात कंपनीला फटका बसला होता. त्यामुळे इतर देशाच्या चलनाच्या तुलनेत डॉलरचा भार कंपनी उचलेल, असा निर्णय कंपनीने घेतला आहे. भारत आयफोन कंपनीसाठी महत्वाचा बाजार असल्याचं कंपनीचे सीईओ टीम कुक यांनी सांगितलं. कंपनीला भारत सरकारकडून टॅक्समध्ये सवलत हवी आहे. जेणेकरुन भारतात हँडसेट अॅसेंबलींग आणि स्टोर सुरु करता येईल, असं कुक म्हणाले. काउंटर पॉईंटच्या अहवालानुसार भारतात 2017 च्या तुलनेत 2018 मध्ये आयफोनच्या शिपमेंट्स 50 टक्क्याने कमी झाल्या होत्या. एकंदरीत आयफोन कंपनीने घेतलेल्या या निर्णयामुळे भारतात आयफोनच्या किमतीत घट होण्याची शक्यता आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai High Court On Akshay Shinde : माझा मुलगा निर्दोष होता..अक्षय शिंदेंच्या आईची प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 04 PM 20 January 2025Rahul shewale On MVA : ठाकरेंच्या शिवसेनेचे 15 आमदार आणि काँग्रेसचे 10 आमदार शिवसेनेच्या संपर्कात-राहुल शेवाळेUddhav Thackeray Meet Sharad Pawar : उद्धव ठाकरेंनी घेतली शरद पवार यांची भेट, दीड तास झाली चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
Kolkata Rape Case : कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
Jalgaon Crime : माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
Embed widget