एक्स्प्लोर

Electric Scooter: Okaya Faast इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च, किंमत घ्या जाणून 

Okaya Faast Electric Scooter: या इलेक्ट्रिक स्कूटरची आधीच बुकींग सुरू झालीय.

Electric Scooter: ओकाया इलेक्ट्रिकने ईव्ही एक्स्पो 2021 मध्ये नवीन हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर ओकाया फास्ट लाँच केली आहे. ओकाया फास्ट इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत रु. 89,999 (एक्स-शोरूम (राज्य अनुदान वगळून) लाँच करण्यात आली आहे. त्यासाठीची बुकिंग आधीच सुरू झाली आहे. फक्त 2,000 रुपये टोकन रक्कम भरून कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरुन तुम्ही ही गाडी बुक करु शकता. याशिवाय, तुम्ही तुमच्या जवळच्या ओकाया ईव्ही डीलरशिपला भेट देऊनही बुक करू शकता.

या इलेक्ट्रिक स्कूटरची खासियत
- नवीन ओकाया फास्टचा टॉप स्पीड 60-70 किमी प्रतितास
- 4.4 kW लिथियम फॉस्फेट बॅटरी
- कंपनीच्या दाव्यानुसार एका चार्जवर 150 किमीची रेंज
- वापरानुसार रेंज 200 किमी पर्यंत वाढू शकते
- LED DRLs सह LED हेडलॅम्प, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर
- आणि सुरक्षिततेसाठी एकत्रित ब्रेकिंग सिस्टम आहे

ओकाया भारताला 100% ईव्ही राष्ट्र बनवण्याच्या दिशेने काम करत आहे. OKAYA FAST सह आम्ही देशात कमी किमतीत सर्वोत्तम कामगिरी करणारी ई-स्कूटर लॉन्च केली असून ई-स्कूटर्ससाठी आवश्यक जलद-चार्जिंग पायाभूत सुविधांच्या निर्मितीमुळे, ओकाया या विभागात एक प्रमुख प्लेअर म्हणून आधीच उदयास यायला सुरुवात झाली असल्याचं ओकाया पॉवर ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गुप्ता यांनी म्हटलं आहे

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार ओकायाने आपल्या स्थापनेच्या पहिल्या सहा महिन्यांत देशभरात 225 पेक्षा जास्त डीलरशीप स्थापन केल्या आहेत. ओकायाने EV एक्स्पोमध्ये आपली आगामी इलेक्ट्रिक बाईक फेराटो प्रदर्शित केली आहे जी FY22 च्या दुसऱ्या तिमाहीत लॉन्च होण्याची अपेक्षा आहे.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

हे देखील वाचा- 

दीपक पळसुले हे मागील 12 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. वृत्तनिवेदक म्हणून दशकभरापासून एबीपी माझामध्ये सक्रीय आहेत.  अर्थ, राजकारण, समाजकारण, शेती,सांस्कृतिक, टेक-ऑटो  अशा विविध विषयांमध्ये त्यांचा व्यासंग आहे.   
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Dhananjay Munde : करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar BJP : संभाजीनगरात भाजपमध्ये नाराजीचा उद्रेक, अतुल सावेंसमोर नाराज संतप्त
Mahapalika Election : पुण्यात पेरलं, नागपुरात उगवलं; नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटल्याची रंजक कथा Special Report
Chhatrapati Sambhajinagar BJP Sena Alliance : कालपर्यंत युती, अखेरीस माती Special Report
Gharaneshahi Politics : घराणेशाही जोमात उमेदवार घरात, नेत्यांच्या घरात उमेदवारी, कार्यकर्त्यांची नाराजी Special Report
Mahayuti Politics : 'अपूर्ण' युतीची पूर्ण कहाणी, कुठे भाजप-शिवसेना एकत्र? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Dhananjay Munde : करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
Nanded Election : निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
मुंबईत वंचितमुळे काँग्रेसची गोची, 16 ठिकाणी उमेदवारच नाहीत, भाजपला पूरक भूमिका घेतली का? सिद्धार्थ मोकळे म्हणाले...
मुंबईत वंचितमुळे काँग्रेसची गोची, 16 ठिकाणी उमेदवारच नाहीत, भाजपला पूरक भूमिका घेतली का? सिद्धार्थ मोकळे म्हणाले...
Pune Election : पुण्यात आंदेकर वि. कोमकर गँगवॉर आता राजकारणातही; मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आईने अर्ज भरला
पुण्यात आंदेकर वि. कोमकर गँगवॉर आता राजकारणातही; मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आईने अर्ज भरला
Embed widget