एक्स्प्लोर

Car Launches in 2021: दमदार फिचर्स, किंमत 10 लाखांपेक्षा कमी; 2021 मध्ये 'या' जबरदस्त कार लॉन्च

Car Launches in 2021: लवकरच 2021 हे वर्ष संपून नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे.

Car Launches in 2021: लवकरच 2021 हे वर्ष संपून नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. कोरोना महामारीमुळं जागतिक बाजारपेठेवर मोठा परिणाम झाल्याचं पाहायला. या काळात ऑटो क्षेत्रालाही मोठा फटका बसला. भारतही याला अपवाद नव्हता. परंतु या संपूर्ण वर्षाचा आढावा घेता यंदा ऑटो क्षेत्र सावरल्याचं दिसून आलं. गेल्या काही महिन्यांत गाड्यांची विक्री झालीय. नवरात्रीपासून सुरू झालेल्या सणासुदीच्या हंगामात बाजारानं काहीसा वेग पकडला. यावर्षी कार कंपन्यांनी बाजारात असे अनेक मॉडेल लाँच केले. जे लोकांच्या बजेटमध्ये होते आणि कामगिरीच्या बाबतीतही चांगले होते. आम्ही तुम्हाला 2021 मध्ये लॉन्च झालेल्या 10 लाख रुपयांच्या रेंजच्या अशाच काही कारबद्दल सांगत आहोत.

Renault Kiger
 रेनॉल्टनं यावर्षी भारतात स्वस्त रेनॉल्ट काइगर चे २०२१ मॉडल आणलं होतं. जे दिसायला खूपच सुंदर आहे.  रेनॉल्टनं लॉन्च केलेल्या स्वस्त कॉम्पॅक्ट एसयूव्ही रेनॉल्ट काईगरची किंमत 5.64 लाख ते 10.09 लाख रुपये (एक्स शोरूम) पर्यंत आहे. रेनॉल्ट काइगरचे मायलेज 20.53 किलोमीटर पर्यंत आहे.

TATA Punch
ही भारतातील सर्वात सुरक्षित कारपैकी एक आहे. या कारला ग्लोबल न्यू कार असेसमेंट प्रोग्रामकडून कार क्रॅश टेस्ट मध्ये 5 स्टार रेटिंग देण्यात आली. टाटा पंच मध्ये पॉवरसाठी 1.2 लीटरचे Revotron इंजिन दिले आहे. जे 6000 आरपीएम वर 86 PS चे मॅक्सिमम पॉवर आणि 3300 आरपीएम वर 113 Nm चे पीक टॉर्क जनरेट करते. यात 5 स्पीड मॅन्यूअल गियरबॉक्स स्टँडर्ड सोबत 5 स्पीड एएमटीचा ऑप्शन दिलाय. टाटा पंचची सुरुवातीची दिल्ली एक्स शोरूम किंमत 5.49 लाख रुपये आहे तर याच्या टॉप व्हेरियंटची किंमत 9.39 लाख रुपये आहे.

Hyundai i20 N Line
ही या वर्षातील सर्वात रोमांचक नवीन कार आहे आणि तिची किंमतही जास्त नाही. सस्पेंशन आणि स्टाइलिंगच्या अनेक अपडेट्सनंतर, हे परफॉर्मन्स आणि लूक या दोन्ही बाबतीत परवडणारे हॅचबॅक आहे. ही कार ज्या रेंजमध्ये येते, त्याहून अधिक मजेदार कार असू शकत नाही. या कारची एक्स शोरूम किंमत 9.84 इतकी आहे. 

Maruti Celerio
मारूती सेलेरियो ही अविश्वसनीय कार्यक्षमतेसह सर्वात कार्यक्षम पेट्रोल कार आहे. नवीन पिढीतील Celerio नवीन पेट्रोल इंजिन तसेच मोठ्या आणि छान इंटिरियरसह बाजारात उपलब्ध आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीच्या काळात सेलेरियो अतिशय उपयुक्त आहे. या कारची किंमत 4.99 लाख ते 6. 94 इतकी आहे. 

Mahindra Bolero Neo
जर तुम्ही छोटी एसयूव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, बोलेरो निओ हा सर्वोत्तम पर्याय आहे. ही कार ज्या किमतीत येते, त्या श्रेणीत तुम्हाला बाजारपेठेत इतकी खासियत आणि शैली क्वचितच सापडेल. कोणत्याही रस्त्यावर चालण्याची क्षमता हे या कारमधील सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. या कारची सुरुवाती किंमत 8.77 लाख इतकी आहे. 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

हे देखील वाचा-

महत्त्वाच्या बातम्या

Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget